सत्यमेव जयते
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे.
आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत.
आता बर्याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते.
मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

वाचने
46799
वाचनखूण
प्रतिक्रिया
172
(No subject)
+१
सोत्रीचा एव्हढा छोटा लेख पाहून धक्का बसला.
सुरुवात एकदम दणक्यात....
मस्तच
अंतर्मुख करणारा कार्यक्रम..
In reply to अंतर्मुख करणारा कार्यक्रम.. by चिगो
>>धाडस आणि धैर्य फार कमी
In reply to अंतर्मुख करणारा कार्यक्रम.. by चिगो
खरय..
हा कार्यक्रम पाहू न शकल्याने,
In reply to हा कार्यक्रम पाहू न शकल्याने, by शुचि
शुचिताई..
In reply to शुचिताई.. by चिगो
सत्यानाश !!
In reply to हा कार्यक्रम पाहू न शकल्याने, by शुचि
तुम्हाला जर हा भाग बघायचे असतील
In reply to तुम्हाला जर हा भाग बघायचे असतील by सुकामेवा
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by शुचि
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by सहज
+३
ह्या कार्यक्रमाचे
इथे आहे बघा..
In reply to इथे आहे बघा.. by JAGOMOHANPYARE
धन्यवाद गाण्यासाठी..
सत्यमेव जयते!!
पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल.
In reply to पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यक्रमाच्या निमित्ताने
In reply to कार्यक्रमाच्या निमित्ताने by निखिल देशपांडे
+१
In reply to कार्यक्रमाच्या निमित्ताने by निखिल देशपांडे
मी वाचलं ते असं.
In reply to मी वाचलं ते असं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे
In reply to मी वाचलं ते असं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणाच्याका कोंबडयाने होईना पण
In reply to कोणाच्याका कोंबडयाने होईना पण by शिल्पा ब
आवड्लं.
In reply to कोणाच्याका कोंबडयाने होईना पण by शिल्पा ब
स्त्रीच स्त्रीची वैरी !! हे
In reply to पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी असेच
In reply to पुढील भागानंतरच कार्यक्रमाचे यश-अपयश ठरवता येईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यक्रमाच्या निमित्ताने
कार्यक्रमाचे आवडलेले काही
- हा कार्यक्रम स्टार चा जरी असला तरी रविवारी सकाळी ११ वाजता दुरदर्शन वरही दाखवला जातोय.
- आज कार्यक्रमात मागवलेल्या एस एम एस ची कॉस्ट ही फक्त १ रुपया आहे. साधारणता एस एम एस वाल्या रिअॅलिटी शोज साठी कॉस्ट ३-६ रुपये असते.
आमिर नसता तर हे कदाचीत घडले नसते.जबरदस्त सुरुवात!
उपक्रम चांगलाच आहे पण आता या
In reply to उपक्रम चांगलाच आहे पण आता या by रेवती
हम्म्म
In reply to उपक्रम चांगलाच आहे पण आता या by रेवती
+१
In reply to उपक्रम चांगलाच आहे पण आता या by रेवती
नोकराचाकरांना चांगले वागवायचे
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
अरे पुपे, तुझं सगळं म्हणणं
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
महाराष्ट्रात रहायला ...
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to नोकराचाकरांना चांगले वागवायचे by llपुण्याचे पेशवेll
तुमची ज्वारी १६० रु किलो झाली
अप्रतिम विषय.. उत्तम सादरीकरण
आताच ऑनलाईन पहिला भाग पाहीला
उत्तम कार्यक्रम
अतिशय सुंदर
.
हा कायक्रम पाहून मला लहानपणी
http://www.misalpav.com/node/
दर्जेदार
हे आपले सगळ्यांचे नशीब
In reply to हे आपले सगळ्यांचे नशीब by इरसाल
माझ्या मत प्रमाणे तरी शाहरुख खानाला तरी असे कार्यक्रम करणे
सर्वात महत्वाचा भाग हा वाटला
In reply to सर्वात महत्वाचा भाग हा वाटला by बाळ सप्रे
ते सुशिक्षित कसले साक्षर आहेत असे म्हणायचे
In reply to ते सुशिक्षित कसले साक्षर आहेत असे म्हणायचे by सुकामेवा
+१
"सत्यमेव जयते" कार्यक्रम
ओके
तंत्रज्ञानाची मदत
'याला जीवन ऐसे नाव'
एक वेगळा कार्यक्रम
कार्यक्रम
In reply to कार्यक्रम by अप्पा जोगळेकर
+१
In reply to कार्यक्रम by अप्पा जोगळेकर
सहमत आहे. :)
मेडिकल टुरिझम मुळे परदेशी लोक
In reply to मेडिकल टुरिझम मुळे परदेशी लोक by निनाद मुक्काम …
पण महाराष्ट्रातील जेष्ठ व
बहुजन हिताय बहुजन सुखाय
आमचा ई मेल
या धाग्याला भाग १ हे नाव
In reply to या धाग्याला भाग १ हे नाव by JAGOMOHANPYARE
+1
Manjusha Thatte Joglekar
In reply to Manjusha Thatte Joglekar by अविनाशकुलकर्णी
आमिर खान आणि ईतर खान...
In reply to आमिर खान आणि ईतर खान... by मुक्त विहारि
मग ह्या खान मंडळींनी काय राज
In reply to मग ह्या खान मंडळींनी काय राज by निनाद मुक्काम …
तेव्हा ह्याबाबतीत उगाच धर्म
आधी दुसर्यांच्या पोरींना
..
(No subject)
In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे
In reply to आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे by रेवती
हम्म्म
In reply to आमीर खान हा सुप्रसिद्ध नट आहे by रेवती
+१ त्याच्या पर्सनल लाईफचा इथे
In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
सहमत आहे. जे उपदेशपांडे बनून
वरील (बाहेरून आणून चिकटवलेले) प्रतिसाद - असहमती
In reply to वरील (बाहेरून आणून चिकटवलेले) प्रतिसाद - असहमती by विकास
सहमत. हेच लिहिण्यास आले
ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत
In reply to ज्यांचे प्रतिसाद येथे दिलेत by अविनाशकुलकर्णी
नक्की आक्षेप कश्यावर आहे ??
In reply to नक्की आक्षेप कश्यावर आहे ?? by अर्धवटराव
+१
http://readerblogs.navbharatt
In reply to http://readerblogs.navbharatt by अविनाशकुलकर्णी
काका, दुव्याबद्दल आभार.
दुसरा भाग संपला
In reply to दुसरा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-१
प्रिय अविनाश कुलकर्णी..
लंडन मध्ये माझा मित्र राज जो
आताच दुसरा भाग पाहीला:
कार्यक्रम पाहिला नाही. पण
तिसरा भाग संपला
In reply to तिसरा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-१
In reply to -१ by शिल्पा ब
+१
In reply to तिसरा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आक्षेप का?
In reply to आक्षेप का? by क्लिंटन
+१
In reply to आक्षेप का? by क्लिंटन
मला असं वाटतं
परदेशात जाण्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये....
In reply to परदेशात जाण्यासाठी दहा-पंधरा लाख रुपये.... by चित्रगुप्त
हा कार्यक्रम मी यावेळी बघितला
दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो.
In reply to दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो. by नगरीनिरंजन
व्वा शेठ वा.
In reply to दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो. by नगरीनिरंजन
त्या लेखात असहमत असण्यासारखं
In reply to त्या लेखात असहमत असण्यासारखं by रेवती
पूर्वी एका कार्यक्रमातून
In reply to पूर्वी एका कार्यक्रमातून by नगरीनिरंजन
तुम्ही खुपच निगेटीव्ह विचार
In reply to तुम्ही खुपच निगेटीव्ह विचार by शिल्पा ब
निगेटीव्ह
In reply to निगेटीव्ह by नगरीनिरंजन
वरती मी एका प्रतिक्रियेत
In reply to वरती मी एका प्रतिक्रियेत by शिल्पा ब
तुम्हाला नेमकं काय अपेक्षित
In reply to तुम्हाला नेमकं काय अपेक्षित by नगरीनिरंजन
तुमच्या वरिजिनल प्रतिसादाशी
In reply to तुमच्या वरिजिनल प्रतिसादाशी by आनंदी गोपाळ
डॉ. मिलिंद कुलकर्णींचा
In reply to पूर्वी एका कार्यक्रमातून by नगरीनिरंजन
लोकांची संवेदनशीलता वाढली की
In reply to दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी शो. by नगरीनिरंजन
पवारांचा लेख...
In reply to पवारांचा लेख... by अर्धवटराव
मनोरंजनावर समाजसेवेचं कलम...
छान छान!!.. लेख
वैद्यकिय क्षेत्र
चौथा भाग संपला.
नालायक डॉक्टर्स आहेत.. फक्त
पाचवा भाग संपला.
पुण्याच्या १५ डॉक्टरांची
In reply to पुण्याच्या १५ डॉक्टरांची by JAGOMOHANPYARE
वा वा खुपच चांगली बातमी की.
In reply to वा वा खुपच चांगली बातमी की. by मृत्युन्जय
अर्रे आणी हो एक डॉ. शिवाजी
सहावा भाग संपला.
In reply to सहावा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे हो एक सांगायचं राहीलं.
In reply to अरे हो एक सांगायचं राहीलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्या मुख्याध्यापकांनी अशी
In reply to ज्या मुख्याध्यापकांनी अशी by शिल्पा ब
असं वाटतं त्याचं कारण
In reply to असं वाटतं त्याचं कारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
http://www2.ed.gov/about/offi
In reply to अरे हो एक सांगायचं राहीलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मत
In reply to मत by दादा कोंडके
करेक्ट
सातवा भाग संपला.
In reply to सातवा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीतल्या बर्याच
In reply to माहितीतल्या बर्याच by रेवती
निकोला जेम्सचे The Price of
In reply to माहितीतल्या बर्याच by रेवती
स्त्रीयांना घरगुती
In reply to स्त्रीयांना घरगुती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घरगुती हिंसेला केवळ नवराच
In reply to घरगुती हिंसेला केवळ नवराच by रेवती
न जाणो...
In reply to न जाणो... by अर्धवटराव
गावाकडे माझ्या पाहण्यात एक
आठवा भाग संपला
In reply to आठवा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषय समजला तरीही मी शेतकरी
माझं मत
प्रतिक्रिया मोठ्याने वाचून
नववा भाग संपला.
In reply to नववा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या नावामागे डॉ. नसते तर
In reply to तुमच्या नावामागे डॉ. नसते तर by अप्पा जोगळेकर
आडवळणाने लिहिण्यापेक्षा स्पष्ट लिहिले असते तर बरे वाटले असते.
सत्यमेव जयते भाग- २ साठी महाविषय सुचवा' महाप्रतियोगिता.
आजचा भाग
In reply to आजचा भाग by सोत्रि
सोत्रिशी सहमत नागरी
हा भाग अतिशय आवडला.
In reply to हा भाग अतिशय आवडला. by चतुरंग
खुपच संयत आणि सुंदर
दहावा भाग संपला.
In reply to दहावा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थोडा विषय आणि थोडं अवांतर.
In reply to थोडा विषय आणि थोडं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रोटीबेटी जाउ द्या पण इतरांना
In reply to थोडा विषय आणि थोडं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हि मेख वेगळी आहे
In reply to हि मेख वेगळी आहे by अर्धवटराव
बाकी काहीही असलं अन कितीही