एनर्जी व मॅटर
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून.
कोणी वैज्ञानिक निरुपण करु शकेल का ह्या प्रश्नाचे.
वाचने
36886
वाचनखूण
प्रतिक्रिया
88
एकोऽहं बहुस्याम!
In reply to एकोऽहं बहुस्याम! by बिपिन कार्यकर्ते
अध्यात्मिक उत्तर
In reply to अध्यात्मिक उत्तर by रणजित चितळे
नॉट अगेन!
In reply to नॉट अगेन! by दादा कोंडके
व्याख्या
बिग बँग होण्याआधी विश्व
In reply to बिग बँग होण्याआधी विश्व by प्रचेतस
चांगला प्रतिसाद
किमयागारः अच्युत गोडबोले
In reply to किमयागारः अच्युत गोडबोले by चिखलू
ह्या पुस्तका
In reply to ह्या पुस्तका by रणजित चितळे
http://kharedi.maayboli.com/shop/Kimayagar.html
In reply to http://kharedi.maayboli.com/shop/Kimayagar.html by चिखलू
+१००
उत्तम प्रस्ताव
बिगबॅन्ग
(No subject)
कालिंग
In reply to कालिंग by jaypal
जयपालजी, कार्टून पाहून खीखीखी असे हसण्यात आले आहे ;-)
In reply to जयपालजी, कार्टून पाहून खीखीखी असे हसण्यात आले आहे ;-) by यकु
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by रणजित चितळे
>मॅटर किंवा एनर्जी आली कोठून
In reply to प्रतिसाद आवडला by रणजित चितळे
>>>मॅटर किंवा एनर्जी आली
In reply to >>>मॅटर किंवा एनर्जी आली by यकु
देत आहे
रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं
In reply to रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं by संजय क्षीरसागर
साहेब
In reply to रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं by संजय क्षीरसागर
अस्तित्वाच्या निर्मितीत कुठलाही सिद्धांत मांडण्याची गरज!!
In reply to अस्तित्वाच्या निर्मितीत कुठलाही सिद्धांत मांडण्याची गरज!! by अर्धवटराव
अस्तित्व स्वयंपूर्ण आणि अनिर्मित असल्यानं देव या संकल्पनेची
In reply to अस्तित्व स्वयंपूर्ण आणि अनिर्मित असल्यानं देव या संकल्पनेची by संजय क्षीरसागर
आवश्यकता !!
In reply to आवश्यकता !! by अर्धवटराव
तुम्ही भावनिक होणार नसाल तर संवाद पुढे
In reply to तुम्ही भावनिक होणार नसाल तर संवाद पुढे by संजय क्षीरसागर
कंटिन्यु...
In reply to कंटिन्यु... by अर्धवटराव
नाही
In reply to रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं by संजय क्षीरसागर
संजय साहेब
In reply to संजय साहेब by रणजित चितळे
एका प्रतिसादात फुल अध्यात्म!
>>>आपले विश्व बिगबॅन्गने सुरु
संजय साहेब
महास्फोटापूर्वी काय होते या
In reply to महास्फोटापूर्वी काय होते या by नितिन थत्ते
>महास्फोटापूर्वी काय होते या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.
In reply to >महास्फोटापूर्वी काय होते या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. by संजय क्षीरसागर
बाद?
In reply to बाद? by नितिन थत्ते
स्टीफन हॉकिंगच द ग्रँड डिझाईन प्रसिद्ध झालं तेव्हा
In reply to स्टीफन हॉकिंगच द ग्रँड डिझाईन प्रसिद्ध झालं तेव्हा by संजय क्षीरसागर
दुवा वाचला. माझा गोंधळ होत
- देवानं हे अस्तित्व घडवलं नाही, ‘बिग बँग’ हा पदार्थविज्ञानाच्या नियमांचा अनिवार्य परिणाम होता.
- एक ग्रह सूर्य सोडून दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरतो आहे, या १९९२ मध्ये लागलेल्या शोधाने, न्यूटनच्या: ‘अस्तित्व अनाकलनीय कल्लोळातून (केऑस) निर्माण झाले नसून ते देवाने निर्माण केले आहे’ या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली. (पक्षी- देवाने निर्माण केले या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली).
वगैरे वाक्यांमधून बिग बँग घडला आहे पण तो देवाने (किंवा कोणीतरी) घडवला असे मानायची गरज नाही असे सूचित होते. माझी काही गल्लत होत असेल तर सांगावे.In reply to दुवा वाचला. माझा गोंधळ होत by नितिन थत्ते
बिग बँग घडलाच नाही!
In reply to बिग बँग घडलाच नाही! by संजय क्षीरसागर
अगदी अगदी.. तसंही विज्ञान हे
In reply to अगदी अगदी.. तसंही विज्ञान हे by गवि
यू हॅव गॉट द पॉइंट!
In reply to यू हॅव गॉट द पॉइंट! by संजय क्षीरसागर
व्हाय? चं उत्तर विज्ञान देतं
In reply to व्हाय? चं उत्तर विज्ञान देतं by गवि
`व्हाय' ही प्रोसेस आहे आणि `वॉट' ही स्थिती आहे
In reply to `व्हाय' ही प्रोसेस आहे आणि `वॉट' ही स्थिती आहे by संजय क्षीरसागर
तुम्ही वेगळ्या प्रकारची
In reply to तुम्ही वेगळ्या प्रकारची by गवि
नीट वाचता यावा म्हणून
In reply to तुम्ही वेगळ्या प्रकारची by गवि
हं
In reply to हं by Nile
नाईल.. तुम्ही कट्टर
In reply to नाईल.. तुम्ही कट्टर by गवि
नाही.
In reply to नाही. by Nile
ठीक आहे. खुलाशाबद्दल
In reply to बिग बँग घडलाच नाही! by संजय क्षीरसागर
नाही जमत
In reply to नाही जमत by नितिन थत्ते
अधिक ठोस स्पष्टीकरण हवे???
In reply to अधिक ठोस स्पष्टीकरण हवे??? by रामपुरी
करेक्टंय! आता पुढचं स्पष्टीकरण रामपुरी देतील
In reply to करेक्टंय! आता पुढचं स्पष्टीकरण रामपुरी देतील by संजय क्षीरसागर
म्हणजे आता तुम्ही कधीच बोलणार नाहि !!
In reply to म्हणजे आता तुम्ही कधीच बोलणार नाहि !! by अर्धवटराव
त्यांच झालं की मी प्रतिसाद देईन
In reply to त्यांच झालं की मी प्रतिसाद देईन by संजय क्षीरसागर
ते वाचुनच मी प्रतीसाद दिलाय !!
In reply to ते वाचुनच मी प्रतीसाद दिलाय !! by अर्धवटराव
ते आता तुम्ही आणि रामपुरी बघा
In reply to ते आता तुम्ही आणि रामपुरी बघा by संजय क्षीरसागर
फरक आहे !!
रणजितजी
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही
येथे वाचा. हे उत्तर असेल असे
४२!
विश्वाची उभारणी आणि संहारणी!
In reply to विश्वाची उभारणी आणि संहारणी! by सुधीर
>जाउं दे, आता मी काही शोधतं नाहीए
In reply to >जाउं दे, आता मी काही शोधतं नाहीए by संजय क्षीरसागर
कशाला?
In reply to कशाला? by सुधीर
गीता रहस्य
अरे ?
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
परा
In reply to परा by रणजित चितळे
:)
In reply to :) by अर्धवटराव
अगदी खर
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
अजून धाग्यावरती देव- धर्म,
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
कहां गये वैज्ञानिक?
In reply to कहां गये वैज्ञानिक? by कवितानागेश
लाईक इट
In reply to कहां गये वैज्ञानिक? by कवितानागेश
माउ
स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड by गवि
>>>>आपण मेल्यावर समजा जाणीव
In reply to >>>>आपण मेल्यावर समजा जाणीव by यकु
पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा
In reply to पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा by गवि
गवि, यू हॅव हिट द नेल राइट ऑन द हेड!
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड by गवि
जाणीव
अस्सं क्काय!!! वाचतेय.....
हम्म
आपले प्रतिसाद
In reply to आपले प्रतिसाद by रणजित चितळे
रणजित, >आपण कोठे आहोत
ह्या विषयाशी थेट संबंध
In reply to ह्या विषयाशी थेट संबंध by मराठे
मेलो !!!
विज्ञान आणि अध्यात्म
In reply to विज्ञान आणि अध्यात्म by संजय क्षीरसागर
पटल
In reply to पटल by रणजित चितळे
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by संजय क्षीरसागर
आभार?
In reply to आभार? by नितिन थत्ते
नितिन, तुम्ही हा स्वतंत्र प्रतिसाद दिल्यामुळे
अरे वा! :)