एनर्जी व मॅटर
In reply to एकोऽहं बहुस्याम! by बिपिन कार्यकर्ते
In reply to अध्यात्मिक उत्तर by रणजित चितळे
आध्यात्मिक उत्तर आहेत ह्या प्रश्नालाअध्यात्मिक म्हणजे 'हू आर यू? हू इज ही' वालंच का? :) बाकी ह्या तुमच्या अध्यात्म वाल्यांना विज्ञानाला जे प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाहीत त्याचीच उत्तर कशी माहित असतात कोण जाणे, ही उत्तरं मिळाली की अजून काहितरी असेलच. पण धागा उत्तम, प्रतिसाद वाचतोय.
In reply to बिग बँग होण्याआधी विश्व by प्रचेतस
In reply to किमयागारः अच्युत गोडबोले by चिखलू
In reply to ह्या पुस्तका by रणजित चितळे
In reply to http://kharedi.maayboli.com/shop/Kimayagar.html by चिखलू


In reply to कालिंग by jaypal
In reply to जयपालजी, कार्टून पाहून खीखीखी असे हसण्यात आले आहे ;-) by यकु
In reply to प्रतिसाद आवडला by रणजित चितळे
In reply to प्रतिसाद आवडला by रणजित चितळे
In reply to >>>मॅटर किंवा एनर्जी आली by यकु
In reply to रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं by संजय क्षीरसागर
In reply to रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं by संजय क्षीरसागर
In reply to अस्तित्वाच्या निर्मितीत कुठलाही सिद्धांत मांडण्याची गरज!! by अर्धवटराव
In reply to अस्तित्व स्वयंपूर्ण आणि अनिर्मित असल्यानं देव या संकल्पनेची by संजय क्षीरसागर
In reply to आवश्यकता !! by अर्धवटराव
In reply to तुम्ही भावनिक होणार नसाल तर संवाद पुढे by संजय क्षीरसागर
In reply to कंटिन्यु... by अर्धवटराव
In reply to रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं by संजय क्षीरसागर
In reply to संजय साहेब by रणजित चितळे
In reply to महास्फोटापूर्वी काय होते या by नितिन थत्ते
In reply to >महास्फोटापूर्वी काय होते या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. by संजय क्षीरसागर
In reply to बाद? by नितिन थत्ते
In reply to स्टीफन हॉकिंगच द ग्रँड डिझाईन प्रसिद्ध झालं तेव्हा by संजय क्षीरसागर
- देवानं हे अस्तित्व घडवलं नाही, ‘बिग बँग’ हा पदार्थविज्ञानाच्या नियमांचा अनिवार्य परिणाम होता.
- एक ग्रह सूर्य सोडून दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरतो आहे, या १९९२ मध्ये लागलेल्या शोधाने, न्यूटनच्या: ‘अस्तित्व अनाकलनीय कल्लोळातून (केऑस) निर्माण झाले नसून ते देवाने निर्माण केले आहे’ या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली. (पक्षी- देवाने निर्माण केले या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली).
In reply to दुवा वाचला. माझा गोंधळ होत by नितिन थत्ते
In reply to बिग बँग घडलाच नाही! by संजय क्षीरसागर
In reply to अगदी अगदी.. तसंही विज्ञान हे by गवि
In reply to यू हॅव गॉट द पॉइंट! by संजय क्षीरसागर
व्हाय? चं उत्तर विज्ञान देतं आणि `वॉट' चं उत्तर अध्यात्म.उलट झालं . व्हाय ऊर्फ का? ला विज्ञान उत्तर देऊ शकत नाही. व्हॉट, ऊर्फ काय ला विज्ञानात मुद्देसूद उत्तरं असतात. अध्यात्माविषयी फार माहिती नाही. त्यामुळे ते तरी "का?" चं उत्तर देऊ शकत असेल का अशी शंका आहे.. इथे "का?" म्हणजे एकदम मूळपुरुष असतो तसा "मूळ" का.. अभिप्रेत आहे..
In reply to व्हाय? चं उत्तर विज्ञान देतं by गवि
In reply to `व्हाय' ही प्रोसेस आहे आणि `वॉट' ही स्थिती आहे by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही वेगळ्या प्रकारची by गवि
In reply to तुम्ही वेगळ्या प्रकारची by गवि
विज्ञानः गुरुत्वाकर्षण. (कशामुळे पडतं याचं उत्तर विज्ञानाने दिलं.. का पडतं याचं नव्हे.. मोठाच फरक आहेसफरचंद किंवा कोणतीही वस्तू खाली पडते. तेव्हाच जेव्हा तिला खाली पडण्यापासून रोखणारी व्यवस्था नसेल तेव्हा. आणि खालीच पडते कारण कोणत्याही व्यवस्थेच्या अभावी फक्त खाली असणारे बल वरचढ ठरते. का पडतं? याचं उत्तर तर खुपच सोपंय. दोरीला दगड बांधा आणी मग दोरी कापा. दगडाचे काय होईल.. आणी का? त्यानंतर पुढे जाऊन पुनरुत्पादन म्हणजे काय आणी पुनरुत्पादन का? प्राणी मुलांना जन्म देतात.. का? ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं आणि सफरचंद का पडतं याचं उत्तर निगडीत आहे.
वस्तुमान म्हणजे काय ते समजलं. धन्यवाद.. आकर्षण वस्तुमानाच्या प्रमाणात असतं हेही ठीक. .. पण प्रत्येक वस्तूला वस्तुमान का असतं?हे म्हणजे चहाला चहा का म्हणतात असं झालं. हा ही शब्दच्छलच. प्रत्येक गोष्ट अणु-रेणुंपासून बनलेली आहे हे विज्ञानानं दाखवऊन दिलेलं आहे. प्रत्येक अणूला वस्तुमान आहे, म्हणजे प्रत्येक वस्तुला वस्तुमान आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक अणूला वस्तूमान का आहे. हा प्रश्न विश्वाच्या निर्मितीजवळ जातो. हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न स्ट्रींग थेरी मध्ये सुरु आहे. प्रयत्न सुरु आहे म्हणून विज्ञानाच्या कक्षेत नाही असे म्हणायचे असेल तर त्याला काही अर्थ नाही. ग्रॅव्हिटेशन का आहे? हा प्रश्नही बहुतेक अनुत्तरीत आहे. म्हणून "फिलॉसॉफी" वाल्यांच फावतं. ग्रॅव्हिटेशनच का आहे, पृथ्वीवरच सजीव सृष्टी का, वगैरे प्रश्न विचारून विज्ञानात उत्तर नाही म्हणून फिलॉसॉफी अध्यात्म म्हणजे लै भारी असा एक बनावट ऑरॉ निर्माण करता येतो. "The purpose of theoretical physics is not just to describe the world as we find it,but to explain -in terms of few fundamental principles- why is the world the way it is." -Steven Weinberg
In reply to हं by Nile
In reply to नाईल.. तुम्ही कट्टर by गवि
आज विज्ञानाकडे उत्तर नाही म्हणून अध्यात्मच हे उत्तर देऊ शकेलअसं मी म्हणतोय अअसंउगीच वा टणं हे याचंच लक्षण आहेमला तुम्ही असं म्हणताय असं वाटत नाही. तुम्हाला शंका आहे असं तुम्ही म्हणताय हे मी वाचलं. तुम्ही उल्लेखलेला मुद्दा , 'का' चे उत्तर विज्ञानात सापडत नाही, मी खोडला आहे. पण शेवटी जोडलेली पुस्ती, अशा मुळेच अध्यात्मवाल्यांच (इ.) फावतं हे माझं मत आहे. तुम्ही अध्यात्मवादी आहात असं मी म्हणलेलं नाही. कट्टर विज्ञाननीष्ठ मी आहे, म्हणूनच कोणतीही गोष्ट गृहीत धरून मी चालत नाही. अनेक व्हायची उत्तरं विज्ञानानी शोधली आहेत आणि शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. अध्यात्मवाले फक्त न सुटलेले प्रश्न घेऊन शब्दच्छल करतात असा माझा मुद्दा आहे. तुम्ही मांडलेल्या उदाहरणात असाच शब्दच्छल आहे असे मी म्हणलेले आहे. पण तुम्ही अध्यात्मवादी आहात असे विधान मी केलेले नाही.
In reply to नाही. by Nile
In reply to बिग बँग घडलाच नाही! by संजय क्षीरसागर
In reply to नाही जमत by नितिन थत्ते
In reply to अधिक ठोस स्पष्टीकरण हवे??? by रामपुरी
In reply to करेक्टंय! आता पुढचं स्पष्टीकरण रामपुरी देतील by संजय क्षीरसागर
In reply to म्हणजे आता तुम्ही कधीच बोलणार नाहि !! by अर्धवटराव
In reply to त्यांच झालं की मी प्रतिसाद देईन by संजय क्षीरसागर
In reply to ते वाचुनच मी प्रतीसाद दिलाय !! by अर्धवटराव
In reply to ते आता तुम्ही आणि रामपुरी बघा by संजय क्षीरसागर
In reply to विश्वाची उभारणी आणि संहारणी! by सुधीर
In reply to >जाउं दे, आता मी काही शोधतं नाहीए by संजय क्षीरसागर
In reply to कशाला? by सुधीर
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
In reply to परा by रणजित चितळे
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
अजून धाग्यावरती देव- धर्म, श्रद्धा - अंधश्रद्धा, वेद- पुराणे, भारताची संस्कृती इत्यादी गोष्टींची टिंगल टवाळी, खालच्या भाषेतले शेरे कसे काय बरे आले नाहीत ?आर यु शुअर मि. परा? ;)
In reply to अरे ? by परिकथेतील राजकुमार
In reply to कहां गये वैज्ञानिक? by कवितानागेश
In reply to कहां गये वैज्ञानिक? by कवितानागेश
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड by गवि
In reply to >>>>आपण मेल्यावर समजा जाणीव by यकु
In reply to पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा by गवि
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड by गवि
In reply to आपले प्रतिसाद by रणजित चितळे
In reply to ह्या विषयाशी थेट संबंध by मराठे
In reply to विज्ञान आणि अध्यात्म by संजय क्षीरसागर
In reply to पटल by रणजित चितळे
एकोऽहं बहुस्याम!