मदनबाण
मदनबाण म्हणजे मोगर्यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते. फुलाच रुपही तितकच मनमोहक असत.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)

लेखनविषय:
वाचने
11443
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
फोटो मस्तच
मला वाट्ल मामुनेच( म.बा.)
In reply to मला वाट्ल मामुनेच( म.बा.) by पियुशा
अगदी मलाही तसेच वाटले. मस्त
ॐ 'गणेशा'य नम: फोटो
. मोगरा मस्त! .
वा... माझ्या नावाचे सुगंधी
In reply to वा... माझ्या नावाचे सुगंधी by मदनबाण
जागु तै...नेहमी प्रमाणेच
सुंदर
मस्त गं जागुतै..... !!!
हे फूल किती वर्षांनी पाहिलं.
एला ही नवीच माहिती कळली.
मदनबाण तुमच्या नावाचा इतिहास
मस्तचं
सुंदर
कस्तुरी मोगरा
राही छान नाव आहे कस्तुरी