मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदनबाण

जागु · · कलादालन
मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते. फुलाच रुपही तितकच मनमोहक असत. १) Image removed. २) Image removed. ३) Image removed. ४) Image removed. ५) Image removed. ६) Image removed. ७) Image removed.
लेखनविषय:

वाचन 11443 प्रतिक्रिया 0