रे मना ..
रे मना मोती पुन्हा निखळून गेले
थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले
आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले
श्वास होते रोखलेले मी कधीचे
भास होते खास आज कळून गेले
जीव घेणे घाव देही सोसले मी
शीतवारे ना कधी जवळून गेले
खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना
शोधते वैरी कुठे वितळून गेले
- संध्या
(२३.२०.२०१०)
गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3565
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकंदरित छान
(No subject)
सुंदर कविता. -
कुणीतरी रसग्रहण टाका रे. दोन
रसग्रहण नाही .. पण कवयत्रीची
In reply to कुणीतरी रसग्रहण टाका रे. दोन by धन्या
ओपन फोरमवर संमतीची काय गरज
In reply to रसग्रहण नाही .. पण कवयत्रीची by गणेशा
बाय द वे कवयत्री नाही,
In reply to ओपन फोरमवर संमतीची काय गरज by प्रचेतस
आस होती आठवांना आसवांची मेघ
@ वल्ली फेब्रुवारी आहे तो
@ सांजसंध्या - प्रयत्न करतो
In reply to @ वल्ली फेब्रुवारी आहे तो by सांजसंध्या
छान गझल !
@ हारूनजी थँक्स अ लॉट्
In reply to छान गझल ! by हारुन शेख
अस्सं ?
In reply to छान गझल ! by हारुन शेख
आमच्या पुणे ३० मधल्या एका
In reply to अस्सं ? by धन्या
@ धनाजीराव.. बघा बरं पटतं का
छान आहे !
In reply to @ धनाजीराव.. बघा बरं पटतं का by सांजसंध्या
कदाचित माझी कवितांबद्दलची जाण
In reply to छान आहे ! by धन्या
छान कविता
माला भ्या वाटतीय रसग्रहनाची म्हून
"आस होती आठवांना आसवांची मेघ
सांजसध्या यांच्या उदारपणामुळे हे पोस्टमार्टेम
यक्कू माझं त्या आजोबांशी
अरारा
In reply to यक्कू माझं त्या आजोबांशी by सांजसंध्या
हे राम..
हे राम
In reply to हे राम.. by सांजसंध्या
छान