स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?
- आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
- शिक्षणापासून वंचित राहते
- सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
- चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
प्रतिक्रिया
In reply to सोल्यूशन हवंय कुणाला? by पिवळा डांबिस
कुठूनही वितंडायला निमित्त हवं ना!!ठ्ठो!!! याग्गाग्गो पिडांकाका, पाशवी धाग्यावर, मग भले तो सोत्रिचा का असेना, असला प्रतिसाद म्हणजे धाडसच की. :-) सगळ्याच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत!!! आणि समानता म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे समानतावादी लोकांना? इथे दोन पुरुष नसतात एकसारखे (जुळे लोक्स दिसायला सारखे असू शकतात), तर स्त्री आणि पुरुष समान असलेलं दाखवणं म्हणजे गायीची शेपटी रेड्याला जोडायचं काम है! 'एकमेकांना पूरक असणं', हा सोत्रिचा मुद्दा एकदम पटला. समानता आणून काय जगण्यातली मजा घालवायची आहे का? त्यापेक्षा डिफरंट असूनही एकमेकांना साथीला असणं जास्त भारी! सर्व पाशवी शक्तींना आज-आत्ता-ताबडतोब विनम्र अभिवादन! :-) --असुर
स्त्रीमुक्ती चळवळीची एक विदुषी मला भेटायला आली (मी अत्यंत उद्धट, निर्दयी माणूस आहे हे आधीच सांगतो). स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल तुमचं काय मत आहे? तिने मला विचारले. मी म्हणालो मी पूर्णत: स्त्रीयांच्या बाजूने आहे - लढा तुमच्या हक्कासाठी. पण हेही लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या लैंगिक गरजांसाठी पुरूषांवर अवलंबून आहात, तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही. दुसर्या बाजूनेही हे असंच आहे. व्हायब्रेटर वापरून तुम्ही तुमच्या लैंगिक गरजा पूर्ण करू शकता, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला पुरूष हवा असेल तर तुम्ही, मुक्त नसाल. पुरूषही मुक्त नसेल. - उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्तीआभार (अर्थात आमचेच)
In reply to स्त्री पुरुष समानता by सन्जोप राव
In reply to स्त्री पुरुष समानता by सन्जोप राव
In reply to +१००० टु असुर, 'तर स्त्री by ५० फक्त
१ लिटर पाणि आणि १ किलो वाळु यांच्यात समानता काय अन फरक काय हे सांगणं समजणं शक्य आहे, पण ते दोन्हि समान करुन दाखवा म्हणलं तर कसं होईल.इथं जरा गोंधळलोय मी!! तुम्ही पाणी का वाळू? किती लिटर आणि किती किलो तो वेगळा प्रश्न! ;-)
In reply to तुम्ही कोण? by Nile
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुक्ती! by Nile
In reply to असमानता... असमानता.. by प्रभाकर पेठकर
In reply to तुमच्यामुळेच by Nile
In reply to लिंगभेद... by प्रभाकर पेठकर
तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीच्या निर्माणात व्यक्तिशः माझा सहभाग आहे हा माझ्यासाठीही नवा शोध आहे.सहभाग असेलही. पण मी फक्त तुमच्या सारख्यांबद्दल बोलत होतो. ;-)
मग तो देव असो अथवा देवी. मी लिंगभेद करीत नाही.चांगलं आहे. देव्या प्रसन्न करायला माझी काहीच हरकत नाहीए, पण बहुतेक सगळ्या "टेकन" आहेत असे दिसते. (देव आणि देवता यांचा सुद्धा सेक्स रेशो भलता "स्क्यूड" आहे राव!!) असो.
In reply to तुमच्यासारखे.. by Nile
In reply to विनोदाचे वावडे. by प्रभाकर पेठकर
In reply to विनोदाचे वावडे. by प्रभाकर पेठकर
म्हणा रे.. राम नाम... !!ह्या परमेश्वरद्वेष्ट्या निळ्याच्या कळफलकातून रामनाम टाईपले गेलेले बघून आज एक वाचक म्हणून शरम वाटली. निळ्याच्या स्वप्नात जांबुवंत येवो. बाकी विहिर, समुद्र, तळे, डबके, नाला, धरण ह्यांच्या व्याख्या नक्की झाल्या की संबंधितांनी कळवण्याचे करावे. त्या आधारे आम्ही सर्व ठिकाणी कधी बेडूक, कधी देवमासा, कधी बोंबील, कधी अॅनाकोंडा वैग्रे बनून डूंबून यावे म्हणतो.
In reply to अनर्थ ! by परिकथेतील राजकुमार
ह्या परमेश्वरद्वेष्ट्या निळ्याच्या कळफलकातून रामनाम टाईपले गेलेले बघून आज एक वाचक म्हणून शरम वाटली.वाक्य पुर्ण केलेलं नाही हे लक्षात असुद्या!
निळ्याच्या स्वप्नात जांबुवंत येवो.मेल्या!! जाबुंवती तरी म्हणायचस!! एक वेलांटी द्यायला तुला काय पैसे पडतात का रे?
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.मिळालं तर, किंवा मिळालं की, मला कळव ही नम्र विनंती. इथं नाही मिळालं तर एक काम कर. वहिनींना, आईला, सासुबाईंना, भावजयीला, पोरींना (एकूण स्त्री नातलग, सुहृदांना) विचार. त्या देतील ते उत्तर त्या-त्या संदर्भात तुझ्यापुरतं खरं. तीच समता. त्या उत्तराचं विज्ञान करायला जाऊ नकोस, शास्त्रही करू नकोस, किंवा सिद्धांतही करू नकोस. म्हणजे असले प्रश्न पडणार नाहीत. सुखी राहशील. ;)
In reply to स्त्री पुरुष समानता म्हणजे by श्रावण मोडक
In reply to स्त्री पुरुष समानता म्हणजे by श्रावण मोडक
वहिनींना, आईला, सासुबाईंना, भावजयीला, पोरींना (एकूण स्त्री नातलग, सुहृदांना) विचार. त्या देतील ते उत्तर त्या-त्या संदर्भात तुझ्यापुरतं खरं. तीच समता.वरचा संजोपरावांचा प्रतिसाद आणि हे वाक्य अक्षरशः पटलं :)
स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? असा प्रश्न न पडणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता.हेच खरं. बाकी, ओढून ताणून प्रत्येक मुद्दा स्त्री-पुरूषाच्या लैंगिकतेशी आणणं, आणि आमच्या घरची बाई कशी घरच्यासांठी झिजण्यात सुख मानते आणि काय या आजकालच्या मुली आणि त्यांचं स्त्रीमुक्तीचं फॅड म्हणणं हे नेहमीप्रमाणेच पटत नाही. सगळेच स्त्रीपुरूष जगभर ताकाचं भाडं घेऊन फिरताहेत असं जरी मान्य केलं, तरी ती भूक भागल्यानंतर बुद्धीची, पोटाची अशा इतरही गरजा असतात हे यांच्या ध्यानी कधीतरी यावं अशी भाबडी अपेक्षा आहे. घरची स्त्री, मग ती नोकरी करत असू दे अथवा नाही, पण त्यांच्या माथी नुसती रांधा, वाढा, उष्टी काढा का मारावं? पुरूष करतात ती नोकरी, आणि बायका हापिसात चकाट्या पिटतात का? घरच्या बाईला विरंगुळा हवा असेल, एखादा छंदा जोपासायचा असेल, तर "तिचं काम आम्ही करतो" असं न म्हणता, "हे आमचं घर आहे, आणि तिथे मनापासून आम्ही सगळेच दिसेल ते काम करतो" असं आलं तर बिघडलं कुठे? बरं, कामवाली बाई करो वा घरातली बाई पण स्वयंपाक-धुणी-भांडी हे एवढंच काम नसतं. घरभर पसरलेल्या पेपरांपासून आल्या गेल्याची उसाभर हे सगळं तीच पाहात असते. घरच्या संस्कृती-परंपरांची पताकापण तिच्याच खांद्यावर असते. कामवाल्यांकडूनही कामं तिनंच करोन घ्यायची असतात, ती नीट नाही झाली तर, "उद्यापासून तूच करत जा गं, ती बाई चांगलं काम नाही करत" हे वाक्य येतं की "आपण मिळून करत जाऊ" असं म्हटलं जातं? एकेकाळी घरातली कामं स्त्रियांची अशी त्या काळाप्रमाणे विभागणी झाली असेल, तर बदलत्या काळानुसार प्रत्येकानं किमान आपलं काम तरी का करू नये? काम असेल तर घर काय तिचं एकटीचं आणि इतर वेळेस सगळ्यांचं असं म्हणणं म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. स्त्री मुक्तीचा अर्थ फक्त आर्थिक स्वातंत्र्य, घरकामातून सुटी किंवा काही अंतर्वस्त्र न घालणं नव्हे. तिला मन आहे, तिचे काही विचार असू शकतात, स्वतःच्या गरजा असू शकतात या सगळ्यांची दखल घेणं आणि त्याप्रमाणे जसा आपण काही कामांपासून्/गोष्टींपासून पळ काढून आपल्याला हवं ते करतो, तसं न करता तिला MOM- Motive, Opportunity, Method उपलब्ध करून देणं होय. यातला पहिला 'M' बहुतेक जणींकडे असतोही. हे असं झालं तर "करावं पुष्कळ वाटतं पण कामांमुळे वेळ मिळत नाही" ही सबब कुणी देणार नाही.
In reply to संजोपराव म्हणतात, स्त्री by मस्त कलंदर
In reply to संजोपराव म्हणतात, स्त्री by मस्त कलंदर
स्त्री मुक्तीचा अर्थ फक्त आर्थिक स्वातंत्र्य, घरकामातून सुटी किंवा काही अंतर्वस्त्र न घालणं नव्हे. तिला मन आहे, तिचे काही विचार असू शकतात, स्वतःच्या गरजा असू शकतात या सगळ्यांची दखल घेणं आणि त्याप्रमाणे जसा आपण काही कामांपासून्/गोष्टींपासून पळ काढून आपल्याला हवं ते करतो, तसं न करता तिला MOM- Motive, Opportunity, Method उपलब्ध करून देणं होय.यातील तो मॉमचा घिसापिटा प्रकार सोडला तर उत्तम लिहिलं आहेस. त्यात धागाकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर सामावून जातं. ती सही तेवढी या प्रतिसादाखाली नको होती. ;)
In reply to सहमत by श्रावण मोडक
ती सही तेवढी या प्रतिसादाखाली नको होती.हाहा.. उलट ती सही आयटीवाल्यांच्या घरात तर हवीच हवी. ;-) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच नाही का? घर कितपत आणि कसं नीट आवरलंय यावरून तुम्हाला आता नक्की कुणाचा संगणक बंद पडला असू शकेल हे सांगता येईल ना आता?
In reply to स्त्री पुरूषात काही नैसर्गिक by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to स्त्री पुरूषात काही नैसर्गिक by बिपिन कार्यकर्ते
स्त्री केवळ स्त्री आहे म्हणून आणि पुरूष केवळ पुरूष आहे म्हणून एकमेकांपुढे लहान मोठे न ठरणे म्हणजे समानता.परफेक्ट! आवडले!! - (नैसर्गिक भेद मान्य असलेला) सोकाजी
In reply to स्त्री पुरूषात काही नैसर्गिक by बिपिन कार्यकर्ते
In reply to स्त्री पुरूषात काही नैसर्गिक by बिपिन कार्यकर्ते
शारिरीक आणि भावनिक, दोन्ही प्रकारचे. ते राहणारच.शारीरिक भेद हे नेचरमधून आलेले आहेत. भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून आलेले आहेत का नर्चरमधून? या विषयांत अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांनाही याची उत्तरं ठामपणे देता येत नाहीत आणि इथे आंजावर लोकं अशी विधानं करतात आणि त्याला +१ करतात याचं आश्चर्य वाटत नाही. फक्त असे प्रतिसाद देणार्या लोकांची नावं वाचून थोडं आश्चर्य वाटतं एवढंच. असुर, जाहीरपणे शॉव्हनिस्टच दिसणार्या लोकांच्या प्रतिसादांचं आश्चर्य वाटलं नाही. पण समानता म्हणजे गायीची शेपटी रेड्याला वगैरे वाचून मीच लोकांना ओळखण्यात कमी पडते हे निश्चित लक्षात आलं. बाकी चालू द्या.
In reply to शारिरीक आणि भावनिक, दोन्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शारिरीक आणि भावनिक, दोन्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून by प्रभाकर पेठकर
In reply to भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरकाका, मुले, ही खेळणी by रेवती
In reply to निरिक्षण. by प्रभाकर पेठकर
In reply to आता मोठ्या प्रमाणावर मुक्त स्त्री-पुरूषांचे निरीक्षण केल्यास ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विपर्यास.... by प्रभाकर पेठकर
माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मी तरी कुठे असा भडिमार वगैरे झालेला पाहिला/अनुभवला नाही.१. घरी पाहुणे येतात, पुरूष बाहेरच्या खोलीत बसतात, बायका आतल्या खोलीत. २. घरचा रोजचा स्वयंपाक, साफसफाई, बालसंगोपन घरातली स्त्री करते. ३. बॅंकेतली कामं, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, अशा 'पुरूष' माणसांशी बोलून कामं करवून घेणं, यंत्रदुरूस्ती आदी कामं घरातली पुरूषमंडळी करतात. ४. माळ्यावरचं सामान काढायला, प्रवासाला निघताना बॅगा उचलायला, इतर हमाली कामं करायला पुरूषमंडळीच असतात. ५. मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाई यांच्याशी घरातली स्त्री बोलते. भंगारवाला, रद्दीवाला, धारवाला या पुरूष लोकांशी, नाही म्हणायला स्त्रियाही बोलताना दिसतात. अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून बालकांवरही स्टीरीओटाईप्सचा भडीमार होतो. "बायकांसारखा काय रडतोस"* हे त्यातलं सगळ्यात डोक्यात जाणारं वाक्य! *याचं अतिशय व्यक्तिगत कारण आहे, माझा भाऊ. वडील गेले तेव्हा मोकळेपणाने रडण्यासाठीही त्याला तब्बल चार दिवस वाट बघावी लागली.
In reply to माझ्या इतक्या वर्षांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पेठे काकांच मत पटतय (कारण by शिल्पा नाईक
पेठे काकांच मत पटतयवरती कुठेही पेठे यांचा प्रतिसाद नाहिये. तुम्हाला पेठकर असं म्हणायचं आहे का? एखादा सदस्य जरा पण्णाशीच्या आसपास असला तर त्याला "काका" असं म्हटलंच पाहिजे का?* त्या सदस्याचं आडनाव व्यवस्थित लक्षात न ठेवता त्याला "काका" म्हणल्यावरच आदर व्यक्त होतो का? बरं, काका म्हणल्यावर पुरुष तोंडातून ब्र काढत नसतील पण इथल्याच काही चाळीशीच्या पुढच्या स्त्रियांना काकू म्हणल्यावर राग येइल.** मी म्हणतो, इथं तुमची समानता की काय ती कुठे गेली? * तुम्ही वैयक्तीक रित्या त्यांना ओळखत असाल, आणि पेठकरांची त्यांना पेठेकाका म्हटलेलं चालत असेल तर शेपुट घालून मी हा प्रतिसाद मागे घेतो. :) ** हे सिद्ध करण्यासाठी विदा वगैरे मागू नये.
In reply to माझ्या इतक्या वर्षांच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कुठे आहे भडिमार? by प्रभाकर पेठकर
In reply to कुठे आहे भडिमार? by प्रभाकर पेठकर
In reply to +१ by सोत्रि
In reply to कुठे आहे भडिमार? by प्रभाकर पेठकर
In reply to या गोष्टी सगळ्या घरांमधून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to निरीक्षणांपेक्षा by Nile
In reply to या गोष्टी सगळ्या घरांमधून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तुम्हाला स्त्रीमुक्ती by शिल्पा ब
In reply to जरूर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अर्थातच. पण हा किंवा तुझा by शिल्पा ब
In reply to या गोष्टी सगळ्या घरांमधून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नैसर्गिक असमानता.. by प्रभाकर पेठकर
एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर अविरत किंवा अविश्रांत मारा होतो त्याला भडीमार करणे असे म्हणतातएक्झॅ़टली. ती गोष्ट subtle (मराठी शब्द?) असो (उदा: आईचे, वडलांचे कोणाचेही स्नेही, नातेवाईक घरी आले की आई उठून चहा-पाणी पहाणार, बाबा पाहुण्यांशी गप्पा मारत बसणार.) वा भडक (उदा: "बायकांसारखं रडू नकोस", अशा प्रकाराने लहान मुलांना "समजावणे".). माझा भडीमाराचा मुद्दा आहे तो या subtle गोष्टींच्या बाबतीत आहे.
पुरुषांपेक्षा बायका जास्त संवेदनशील असतात त्यामुळे पुरुषांपेक्षा लहानसहान दु:खात, अपमानात, संकटात रडण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात.यातल्या अधोरेखित विधानावर आक्षेप. या विधानाला पुष्टी (न?) देणारी मानसशास्त्र संशोधकांची मतं मला अधिक ग्राह्य वाटतात. त्यातून रडणे म्हणजेच्च कमकुवतपणाचे लक्षण यावरही आक्षेप. अप्रिय गोष्ट घडल्यास हमरीतुमरीवर उतरणे, धक्काबुक्की, शिवीगाळ इत्यादी प्रतिक्रियाही मनाचा निदान तेवढ्यापुरता कमकुवतपणाच दाखवतात; ज्या गोष्टी प्रामुख्याने पुरूष करतात. (रडणं असू देत वा शिवीगाळ/धक्काबुक्की करणे, यांपैकी कोणत्याही प्रकाराने भावना व्यक्त न करण्यातूनच मनाचा खंबीरपणा दिसतो यावरही माझा १००% विश्वास नाही*.) भावना व्यक्त करण्याची पद्धत शारीरिक क्षमतेवरून (अपवाद वगळता) ठरत असावी, हे विधान मला मान्य आहे; पण संवेदनशीलता शारीरिक बळावर अवलंबून असते हे मला मान्य नाही. माझं आधीचं वाक्यही निदान १०० पटीने सांपल साईझ वाढवावा लागेल असं आहे; २०० बालकांचा अभ्यास करून ठोस निष्कर्ष काढता येतील असं नाही. (टीव्ही शोजच्या टीआरपीसाठी साधारणतः काही हजार लोकांचा सर्व्हे घेतात. वास्तविक भारतात टीव्ही पहाणारे लाखो लोक असतील.) इतर काही व्यक्तिगत अनुभव हे उदाहरणं म्हणून दिलेले होते; 1. बाहेरच्या व्यक्तींचा (क्वचितच भेटणारे काके-मामेही नाही, अगदी बाहेरचे) मुलांवर फार परिणाम होत नाही, पण घरातल्या मोठ्यांच्या वागण्याचा होतो आणि 2. स्टीरीओटायपिंग करणारे प्रसंग भडीमारासारखेच अंगावर कोसळत असतात हे सांगण्यासाठी. *अतिशय जवळची प्रिय व्यक्ती निवर्तल्यावर रडणं ही स्त्री-पुरूषांची होणारी अतिशय स्वाभाविक होणारी प्रतिक्रिया आहे. पण त्यानंतर दहा दिवसांनीही व्यवहाराचा विचार सोडून रडतच बसणं हा कमकुवतपणा आहे. एकेकाळी, विशेषतः काही समाजांमधे, विधवांना इतर काहीच गती नसल्यामुळे सतत रडण्याशिवाय फारसा पर्यायच नसे. त्यांच्यावर तसं आयुष्य लादलंही जात असे. एखाद्याशी तीव्र मतभेद झाल्यास राग येणं, त्यातून धुसफूस, धक्काबुक्की, शिवीगाळ करून व्यक्त होणं हे ही उत्क्रांतीमधून आल्यामुळे एक प्रकारे नैसर्गिकच आहे. पण दहा दिवसांनीही संवाद साधण्याऐवजी डोक्यात राख घालून घेणं हा ही कमकुवतपणाच आहे. सेल्फ-पिटी किंवा आत्मदया हा ही एक मनाच्या कमकुवतपणाचा प्रकार. आर्थिक परिस्थिती, शारीरिक अडचणी, ही कारणं तर समजतातच पण निष्कारण असणारी आत्मदया हा पण मानसविकारतज्ञांना हाताळावा लागणारा प्रकार आहे.
In reply to एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to असमानता.... by प्रभाकर पेठकर
मानसशास्त्र संशोधक काहीही म्हणोतमग थांबू या. :-)
In reply to कुंकू लावणं हीच मुळात असमानता by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रत्नागिरीजवळच्या by पैसा
कमॉन यार! मला तरी १०० तले ९०/९५ लोक चांगलेच भेटतात. तुलाच हे खवट लोक तेही पुणे आणि ठाणे अशा ठिकाणी, कुठून भेटतात?प्रश्न चष्म्याचा आहे पैसा ताई.. आपण ज्या रंगाचा चष्मा घालू त्या रंगाची दुनिया दिसते. मग कुणी माहेरवाशीण म्हटले तरी त्यात खवचटपणाच दिसतो (ह्याला साधारण दोन वर्षांपूर्वीच्या चर्चेचा संदर्भ आहे) असो, पण म्हणून चष्मा न काढता दुनियेला नावे ठेऊ नयेत. सगळ्या वाईट गोष्टी भिंगातून पहिल्या तर मोठ्याच दिसणार...
In reply to रत्नागिरीजवळच्या by पैसा
In reply to कुंकू लावणं हीच मुळात असमानता by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हो, हे क्रूर वगैरे असेल, by रेवती
In reply to कुठे आहे भडिमार? by प्रभाकर पेठकर
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to आहाहा... कैलास जीवनच्या by गवि
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to प्रतिसाद वाचुन डॉले खरच by गणपा
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to +१ by स्पा
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.हे विधान जरा अॅग्रेसिव्ह वाटते आहे. जशी तुम्ही दुसरी बाजू मांडलीत तसेच मकी, बिका, सन्जोपरावांच्या प्रतिसादांचा विचार करता तो मूर्खपणा आहे असे अजिबात नसावे. - (शहाणा) सोकाजी
In reply to आधि गवि आणि गणपाशी बाडिस by सोत्रि
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to किचेनतै, कुणीतरी दुसरी बाजु by ५० फक्त
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
मुलींना मोफत शिक्षण आणि मुलांना?मुलगी म्हणजे खर्च असं सोप्प समीकरण लावुन मुलींना अगदी पुरुन टाकणारे, कचर्यात टाकणारे पालक आहेत हे तुम्हाला माहित नाही काय? असे लोक मुलींवर शिक्षणाचा खर्च करतील का?? ~`^
जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा नोकरी नसलेल्या किवा अगदी टुकार पगार असलेल्या मुलींची देखील मुलाला तिच्याहून दहापट अधिक पगार हवा असतोकिती ते जनरलाय्जेशन?? किती मुलं आपल्या पेक्षा जास्त पगार असणार्या मुलीला स्विकारायला तयार असतात? किती पालक असे आहेत जे "मुलगी लग्ना नंतर नोकरी सोडणार नाही" असं ठणकावुन सांगु शकतात? किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??
बसमध्ये काय गरज आरक्षण करण्याची?मासिक धर्म ज्यात अनेक मुली बराच त्रास सहन करतात.. अशा वेळी गर्दी मध्ये पुरुषांचे स्पर्श आणि धक्के सहन करण्या पेक्षा त्यांना हकाची जागा मिळु नये का?? तुमच्या महिती साठी मी कधीही जागे साठी भांडत नाही आणि गरजु पुरुषाला जागाही करुन देते...
हि समानता वगैरे फक्त मूर्खपणा आहे.आम्ही नौ महिने पोटात बाल ठेवतो.आणि डिलीवरी पेन सहन करतो म्हणून आम्ही खूप महान हे सांगण्याचा हा एक स्टुपिड मार्ग आहे.खर तर तुमच्या ह्या वाक्या नंतर प्रतिक्रिया देण्याची इच्छा मेली होती....
In reply to ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद by पिलीयन रायडर
भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %)
किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेत विषमता म्हणजे खरोखर काय हे सांगणारा एकमेव प्रतिसाद. वरचे मुद्दे सोडून उंची, बसमध्ये जागा, पेताडगिरी वगैरे मुद्दे मांडलेले पाहून गंमत वाटली.
In reply to उत्तम प्रतिसाद by राजेश घासकडवी
In reply to ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद by पिलीयन रायडर
In reply to ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद by पिलीयन रायडर
In reply to ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद by पिलीयन रायडर
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का?
एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो.
मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते.
प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.या मुद्द्याचा तुम्हीच विचार करा. म्हणजे त्यातला विरोधाभास कळेल. मुलीचे लग्न झाले की तिचा माहेरशी संबध कारणपरत्वे असतो. तसेच मुलीच्या सासरी आई वडिल सारखे सारखे जाऊ शकत नाही कारण लगेच त्यांना "लेकीकडे जाईन, तुपरोटी खाईन, धष्ट पुष्ट होईन ..." इत्यदि कथा + टोमणे ऐकवले जातात. पण हेच आईवडिल स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून फक्त सेवा घेत नाहीत तर त्याच्या संसाराला सर्वोतोपरी मदत करतात. काही लेकुरवाळे आजीआजोबा माझ्या माहीतीमधे आहेत जे आपले वय, दुखणी विसरून नातवंडांचे संगोपन करतात, घरच्या सर्व जबाबदार्या पार पाडतात. आणि निवृत्तीच्या वयात देखील घरातील कामे करत नाही म्हणून मुलाची आणि सुनेची बोलणी (काही जण) ऐकून घेतात. मुलीप्रमाणेच मुलाच्याही शिक्षणाला, लग्नाला खर्च येतोच. मग त्या मुलाने आईवडिलांसाठी काही केले तर त्याची एव्हढी जाहिरात करण्याचे काय कारण ? राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क?
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना? आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.
शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.हे लाखमोलाचे वाक्य आहे. पण हे फक्त स्त्रियांनी बोलून उपयोगी नाही तर पुरूषाना देखीत ते कळले पाहिजे.
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by मनीषा
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by ५० फक्त
किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)विवाह जुळवण्याच्या व्यवसाय ....... ...... ........ !!! असो. २. माझा आक्षेप मुभा म्हणजे परवानगी या शब्दाला होता. तिने आवडीच्या किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करावे की न करावे या साठी तिला इतरांची परवानगी कशासाठी हवी. मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी देखील समजूत आहे. पण हे ही माहीती आहे की प्रत्येकाला आपल्याला हवं तेच करायला मिळते असे नाही. पण त्यातही स्त्रियांना करायला लागणार्या तडजोडीचे प्रमाण खूपच जास्त आहे. ३..... ४.
आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय.मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये. ५०-जी ... तुम्ही माझीच वाक्ये तुमच्या प्रतिसादात कॉपी-पेस्ट केली आहेत. आणि त्यावर तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by मनीषा
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by मनीषा
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by ५० फक्त
किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)हे वाक्य बर्याचदा वाचलय म्हणुन... ह्याच ताईनी मागे एकदा "ईंजिनिअर" मुलींबद्दल पण मत व्यक्त केले होते.. आता तेव्हा आमच्या सारख्या "पुरुष्प्रधान" मेकॅनिकल मध्ये काम करणार्या मुलींनी मत मांडले होते तेव्हा नाही कुणि आमचे प्रोफाईल ग्रुहित धरले... उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. किचेन ह्यांना जास्त जाणीव हवी...आणि बोलण्याचे तारतम्य सुद्धा.... (दुवा: ताईंची शब्दकमले: मुर्खपणा..स्टुपिडिटि...)
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by पिलीयन रायडर
In reply to पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे by किचेन
In reply to पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे by पियुशा
In reply to मी जेव्हा तपासणी अभियंता by किचेन
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by पिलीयन रायडर
उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहेबाकीचे मुद्दे राहूदेत, त्यावर बरीच चर्चा झाली आहे. या तुमच्या मौलिक मतावर अजून जाणून घेणे आवडेल. एक धागाच काढा ना तुम्ही. स्वगत :- टोकाची मते मांडून आपण आपलीच गोची करतो हे लोकांच्या का लक्षात येत नाही ??
In reply to उलट, माझ्या मते विवाह हे तर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हे कसं चुक ते तुम्ही का नाही by शिल्पा ब
In reply to उलट, माझ्या मते विवाह हे तर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे... by पिलीयन रायडर
कसय ना काका/दादा...ते आजोबा आहेत.
(मला तुमचे वय माहीत नाही)वय काही का असेना! ;-) बाकी पर्ल, पिलीयन राईडर, मनीषा इत्यांदींचे चांगला प्रतिवाद केल्याबद्दल अभिनंदन. (पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!) ;-) बाकी चालू द्या. (पालथा टँकर)
In reply to आजोबा म्हणा आजोबा. by Nile
(पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!)म्हणुन तर नुकताच एका घड्याला रामराम ठोकलाय..!!!
In reply to किचेन ताई तुमची मते चांगलीच by मनीषा
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना? आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.अगदी बरोबर, माझ्या शाळेत ह्या काळात "कबड्डी " खेळणार्या मुली होत्या तशाच ४ दिवसा पैकी २ दिवस सुट्टीची परवानगी असणार्या सुद्धा.. त्यांची केवळ ह्या त्रासासाठी ट्रीटमेंट घेत होत्या, पण पुढे त्यांना नोकरीत प्रवास करवा लागायचा तेव्हा रडकुंडीला यायच्या बिचार्या... दर महिन्याला हिच कहाणी... माझी एक बहीण ह्या दिवसात गडाबडा लोळायची म्हणे.. आणि बसमधील भयंकर अनुभवा नंतर मी एका मोठ्या कॉलेजला प्रवेश घ्ययचाय नाही म्हणजे प्रवास टळेल ह्या विचारापर्यंत आले होते..
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.बर मग?? ह्याला असमानता म्हणायचं की नाही?? तुमच्या लक्षात येतंय का, इथेच सगळी सुरवात झालीये? म्हणजे कसय ना ताई... बस मधली जागा ह्या पेक्षा ह्या मुद्द्यवर जास्त बोलायला हव होतत तुम्ही... तुमची जहाल आणि विस्त्रुत मतं आवडली असती वाचायला...
२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही.अभ्यास वाढवा... तुमचं जर हे मत असेल की याही बाबतीत मुला-मुलिंना समान निकष आहेत तर कमाल आहे.. तेही ग्रामीण भागात? इथे शहरात माझी कामवाली बाई १० वीत मुलीच लग्न लावुन देते का तर डोक्याला ताप नको आणि मुलाला मात्र परवडत नसुन इंग्लिश मिडियम मध्ये घालते.. तर तुम्ही काय सांगताय... ती पोरगी पण पुढे धुणि-भांडी करणार.. आणि हो, ग्रामीण भाग म्हणजे फक्त गुरं हाकायला जातात का लोक?? मग सरपंच इ खुप पैसा असणार्या घरी स्त्रिया एक्दम खुप शिकत असतील ना? त्यांची काही १६-१८व्या वर्षी लग्न होत नसतील.. आणि नोकरी पण करत असतील त्या... (राजकारणा बद्दल तर बोलुच नका.. कारण कुणाच्या हातात 'खरी' सत्त असते हे सगळ्यांना माहित आहे.
३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.समजा घरात परिस्थिति वाईट आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे... कुणाला शिकवतात हो?? आणि मुलींच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा संबध काय?? एखद्या मुलीला नुसतंच शिकायच असेल तर? लग्न नको असेल तर..सौदा घाट्यात का??
४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.भले शाब्बास... वर तर लिहिलय की मुलीला चांगल्या नवर्याच्या अपेक्षेने शिक्वायच.. तिला "हे काही तुझं घर नाहि" , " लग्ना नंतर आई-वडिल मुलीच्या घरच पाणी पण पित नाहीत" असले फलतु विचार शिकवायचे.. आणि मग म्हणायच की 'तु थोडिच आमचा आधार होणारेस"... ।याच..असल्याच गलिच्छ मानसिकतेतुन मुलिंना गर्भात मारतात, त्यांना शिकु देत नाहीत, संपत्तीमध्ये वाटाही देत नाहीत, इकडे सासरी काडिचीही सत्ता नाही..दिलेला हुंडा -सोनं पहायला पण मिळत नाही.. काहो, जर मुलीला शिकवलं आणि समानतेने वागवलं तर त्या आई वडिलांना सांभाळ्णार नाहीत??? तुम्ही स्वतःच लग्न थांबवुन भावाच शिक्षण करणार्या बहीणी पाहिल्या नाहिएत?? (मी पाहिल्यात..) मला बहीणच आहे.. भाउ नाही.. मग अता आमच्या आइ-वडिलांच काय?? हे असले दरिद्री विचार माझ्या आई वडीलांनी केले असते तर जन्मलो असतो का आम्हि? नाही तर ढिग भर बहीणी नंतर एक "वंशाचा दिवा" उगवला असता आमच्याही घरात... आज माझ्या आई -वडीलानी मला शिकवलं आणि मुलगी म्हणुन बिनकामचे विचार माझ्या डोक्यात भरले नाहीत, म्हणुन मी त्यांनी अपेक्षा न ठेवता पण मी त्यांना सांभाळान्याच्या पुर्ण तयारीत आहे..
५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.तर मग नाहिये का बायकां मध्ये "गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान"??? ताई, शिकुच दिलं नाही तर येणार कुठुन? नोकरी करुच दिली नाही तर पोझिशन मिळणार कुठुन? आपल्या घरासठी खुप तडजोड करतात बायका... नोकरी मध्ये आधी घराला प्राधान्य देतात..कारण मुख्य हे असतं की " सामान्यतः" नवरा हे करत नाहि .... मी आधीही तुम्हला दिलेल्या प्रतिसादात लिहिलं होतं, परत लिहिते... पुरुषांना दु:ख नाहीत, ते जवाबदारी पार पाडत नाहीत, ते स्तियांवर फक्त अन्याय करतात असं नाहीये.. पण त्यांच्या दःखापेक्षा "बाई म्हणुन असणारी दःख" खुप जास्त आणि खुप मोठी आहेत... तुम्ही 'स्टुपिडीटी' अशा उथळ शब्दात त्याची वासलात लावलीत... नक्कीच परिस्थिति अशी नाहीये.. मुलगा "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" तरी असतो.. त्या स्वर्था साठी तरी तो जन्मला येतो...मुलगी जन्मायच्या आधी पासुन्च "ओझं" असते.. तिलाही आवडेल ना "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" बनायला..पण ती संधी सुद्धा मिळत नाही... देउन बघा.. सोनं असतात मुली... (एका ८० वर्षाच्या खेड्यातल्या आजोबांनी माझ्या बाबांना विचारलं होतं की तुम्हला किती मुलं?.. बाबा म्हणाले "दोन मुली".. मी "मुलीच? मुलगा नाहि????" ह्या वाक्याची तयारी ठेवली होती...तर आजोबा म्हणाले "सुखी आहात... मुलगीच प्रेमानी सांभाळते... तिला माया असते ना" ) आणि हो.. एवढ्या मोठ्या प्रतिसादा नंतर सुद्धा " स्त्री-पुरुष समानता " हा मुर्खपणा आहे असं आपलं मत आहे की नाही हे नीटस कळालं नाहि... म्हणजे भ्रुणहत्या, बलत्कार, हूंडाबळि असं काही नाहिचे का?? की त्यलाही पॅरेलल पुरुषांचे त्रास सांगणार अता?
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.ह्या साठी स्पेशल प्रतिसाद... म्हणजे एकंदरीत काय... मुलगी जन्मु द्यायची नाही... जन्मलीच तर मुलींना जास्त शिकवायचे नाही... परत "हे घर तुझे नाही" असं बिंबवायच... मुलगा हाच आमचा आधार असं मानायच... तिचं लग्न करताना "नोकरी करणार नाही" अशा अटी मुलीच्या वतीने स्वतःच मान्य करायच्या... हुंडा-सोनं द्यायचं आणि "हाच तुझा संपत्तीतील वाटा" असं म्हणायचं.. तिकडे नवर्याकडे तर आनंदी-आनंद... नोकरी नाही.. सत्ता नाही... स्वतःचा असा पैसा नाहिच हातात तर कुठुन म्हणायचं भावाला "५०-५०" % खर्च करते??????? आणि अशा घरात जेव्हा मुली ५०|% वाटा मागतात तेव्हा शक्यतो सासरचा दबाव असतो... आता..ज्या घरात मुली शिकतात... तुमच्या-आमच्या सारख्या.... का हो..तुम्ही नाही करणार भावाला मदत खर्चात?? मी तर नक्कीच केली असती.. (मला भाउच नाहीये..त्यामुळे सगळाच मी करते) आणि अता त्या मुली ज्या नोकरी करत असुन मदत करत नाहीत पण वाटा मागतात... असं तर बरीच मुलं पण करतात.. आई-वडिलांकडे बघतही नाहीत आणि वाटा मिळावा म्हणून भांडत बसतात.. परत एकदा.. हा "व्यक्तीसापेक्ष" मुद्दा आहे.. "लिंगसापेक्ष" नाही....
In reply to बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा by पिलीयन रायडर
In reply to प्रतिसादांचि शंभरी गाठेल एवढं by किचेन
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.लाख रु की बात कही है !!!
मी कराटे खेळायचेpoint noted.... आजपासून मस्करी बंद.. ए सगळ्यांनी नोंद घ्या रे ;-) (मी वेगळ्याच प्रतिसादाला उत्तर देत आहे. पण माझा प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी येत आहे. तांत्रिक मंडळाने लक्ष द्यावे.)
In reply to १.सरकारने गर्भलिंग चाचणीवर by किचेन
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to स्त्री पुरुष समानता वगैरे by किचेन
In reply to आणी ह्यामुळेच.......... by इरसाल
In reply to मी दु आयडी नाहीये.आणि मी एक by किचेन
In reply to लेख आवडला. म्हणजे कुठल्याश्या by सांजसंध्या
म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?म्हणजे काय? तुम्ही लिटरेचर वाचत नाही का?
त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..ह्या ह्या ह्या... फारच मागासलेले विचार ब्वॉ तुमचे. ही १७६० सालची व्याख्या झाली. आजची स्त्री पुरुष समानतेची व्याख्या अशी नाही.
In reply to जगाच/समाजाच माहीत नाही. पण by गणपा
In reply to पेदाड या शब्दाप्रमाणे पेदाडी by विजुभाऊ
In reply to समानता. by प्रभाकर पेठकर
In reply to ह.च घ्या. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to समानता. by प्रभाकर पेठकर
In reply to ...पेट्लेले दिसतंय परत! by कवितानागेश
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to लोटांगण ... by छोटा डॉन
लोटांगण हो योगप्रभु, तुमच्या गुरुंपर्यंत हे लोटांगण पोहचवा.असेच म्हणतो. :)
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to पटतयं,,,,,किति वेळ चावुन चोथा by किचेन
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईतहॅहॅ ! स्त्री- पुरुष समानता ऐवजी मानव मादी -नर समानता असा शब्दप्रयोग केला तर ल्वॉक काय म्हंतीन? समान म्हनायच्या ऐवजी यकमेकांना पूरक अस म्हनल तर काय बिघडतय!
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू

In reply to @'एक आत्मा एक शरीर' लाख लाख by अत्रुप्त आत्मा
In reply to आता ह्या सोकाजीला काय म्हनावं? by योगप्रभू
In reply to केवळ स्त्री आहे या कारणामुळे by यकु
In reply to केवळ स्त्री आहे या कारणामुळे by यकु
In reply to यकु! माझ्या सुदैवाने मला by बिपिन कार्यकर्ते
यकु! माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत तरी स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्या किंवा या विषयाशी संबंधित बोलणार्या / लिहिणार्या बेगडी स्त्रिया भेटलेल्या नाहीयेत. कधीच नाही.चांगली गोष्ट आहे बिका. तुम्ही बाजू घेऊन बोलताय म्हणून इथेच बोलतो. पहिल्यांदा तर इथे अंतर्जालावर सदासर्वकाळ स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरे पालुपदाचा निरर्थक जप करणार्या स्त्रीया माझ्या पहाण्यात आहेत. बरं करेनात का, पण त्या इकडच्या तिकडच्या, स्वत:चा इगो सुखावणार्या गोष्टींसह तेवढंच करतात ही तक्रार आहे. बरं यांना नेमकी कुठल्या स्त्रीयांची मुक्ती करायची आहे हे पक्कं नाही. रात्रीचा 1-1, 2-2 वाजेपर्यंत क्लबमध्ये बसणार्या (अर्थात करण्यासारखं काहीच नसल्याने कालहरणासाठी तिथे जाणार्या, स्त्रीयांनी पत्ते खेळावेत की नाही याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मला माझ्या आजीने पत्त्यांमधले काही डाव शिकवले आहेत ) स्त्रीयांची मुक्ती की आजही हुंडा, निरक्षरता, अज्ञान, शोषण यांना बळी पडणार्या स्त्रीयांची मुक्ती? तिथे या नसतात. म्हणून या बेगडी बाहुल्या आहेत. आणखीही मुद्दे आहेत, पण त्याबद्दल बोलण्याची काहीच कारण नाही म्हणून आवरते घेतो.
त्यातल्या काहींची मतं टोकाची वाटू शकतात / असतीलही. पण त्या बेगडी निशितच नव्हत्या. मूळात त्या स्वतः कोणत्या तरी परिघात स्वतःचं स्थान आधी निर्माण करून मग स्त्रीमुक्तीच्या वाटेला गेलेल्या आहेत. त्यामुळे असावं कदाचित.स्वत:ची मतं टोकाची आहेत ती व्यक्तीगत बाब आहे. टोकाची मतं असणं स्त्री किंवा स्त्री मुक्तीवाद, स्त्रीपुरुष समानतावादी असण्याचा प्राधिकार नाही. स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे - चांगली गोष्ट आहे. ती गोष्ट प्रॅक्टीकली इतर गरज असलेल्या स्त्रीयांसोबत शेअर केलीय का? तसा प्रयत्न आहे? की नुसतेच बाजार उठवणारे, नित्याचा बौद्धीक मैथुन करवणारे टाइमपास लेख पाडले आहेत?
पण माझं सुदैवच. तुम्ही म्हणता तशा असतीलही / असतीलच.मला जे वाटतं ते मी लिहितो. ते तसंच आहे हे ठणकावण्याचा अट्टहास नाही.
मात्र, दांभिक स्त्रियाच काय पुरूषही चिक्कार भेटले आहेत.यावर ज्यांच्यासोबत व्हायला हवी त्यांच्यासोबत पुरेशी चर्चा झाली आहे. तुम्हाला किंवा त्यांना आणखी एकदा हवी असेल तर तसा चर्चाप्रस्ताव टाकून जाहीरपणे करायला तयार आहे. माझ्यासमोर जशा गोष्टी येत गेल्या आणि मी जी थट्टा केली अगदी त्याच रुपात तो चर्चाप्रस्ताव मी लिहीन. लोकांची मतं घेऊ.. ती दांभिकता आहे की आणखी काय ते तिथे ठरवू. संबंधितांची परवानगी घ्या आणि कळवा.
In reply to @ नितीन थत्ते: बोलावं असा by यकु
सोल्यूशन हवंय कुणाला?