‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...
In reply to समोरची पार्टि लै भारिये by जेनी...
In reply to मस्तच! by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्तच! by परिकथेतील राजकुमार
आता तरी समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेलमाsर डाला, अsल्लाsss... माsर डाला...

समोरची पार्टी हो म्हणेल, नंतर तरी ती सगळं हवाली करेल....याला मी ५ आउट ऑफ ८ म्हणेन ! (स्ट्रीक्टली डिपेंड ऑन टाईप ऑफ समोरची पार्टी)
कदाचित समोरची पार्टी आपल्या श्रीमुखात भडकावून देईल. पण घाबरून जायचे कारण नाही१ आउट ऑफ ८ !
तिला जे वाटत असतं ना की दुसरा कुणी निष्काम प्रेम करणारा भेटेल, तर तो त्या पार्टीचा गोड गैरसमज असतो२ आउट ऑफ ८ ! फिरून पुन्हा आलेले कार्यकर्ते (समोरची पार्टी) -- चुकार (मालोजी)
In reply to हम्म, वाचतोय, खरंतर या by ५० फक्त
In reply to >>>एक पुरुष आणि एक स्त्री by प्यारे१
डॉ. दिवटे भावभावनांच्या/ विचारांच्या लिखाणापेक्षा स्त्री पुरुष या दोन्ही मनुष्य प्रजातींना नर-मादी पातळीवर आणवून ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात पुरुष हा फक्त आणि फक्त लैंगिक सुख या आदिम भावनेने पछाडलेला असतो असे त्यांचे मत दिसते. बर्याच अंशी ते बरोबर असले तरी ते योग्य त्याच जागी बरोबर वाटते.
In reply to >>>एक पुरुष आणि एक स्त्री by प्यारे१
अनेक वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अशी प्रश्नोत्तरी असते ज्यामध्ये विचारलेले प्रश्न हे सेक्स शी आनुशंगिक असतात पण म्हणून या लिखाणाला त्या त्या वर्तमान पत्र / मासिकाच्या पहिल्या पानावर छापले जात नाही.म्हणजे थोडक्यात "सत्यं ब्रूयात" पण आतील पानावर ब्रूयात, पहिल्या पानावर नको, असेच ना ??
In reply to अनेक वर्तमानपत्रांमध्ये, by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हॅ हॅ हॅ...! काही सायंदैनिकं by प्यारे१
In reply to @ प्यारे, तुम्ही जी तुलना करत by ५० फक्त
In reply to तुलना चुकीची आहे हे काही अंशी by प्यारे१
तसाच विचार करायचा झाला तर एखादी पतिव्रतादेखील मादीच जी आपल्या ह्या इच्छा पूर्ण करु शकते आणि एखादी पैसे घेऊन काम करणारी स्त्री देखील...! काही डिस्क्रिमिनेशन आवश्यक आहे की नाही?होय नक्कीच आवश्यक आहे ! सर्व समाजाला एकाच नजरेतून बघणं अशक्य आहे...म्हणूनच नीरनिराळ्या व्यवस्था जन्माला आल्या असाव्यात !
चित्रपटात एकच कृती करु धजणारा एक हिरो आणि एक व्हिलन का ठरतो याचा काही विचार? 'इज्जत घेणारा/ घेऊ पाहणारा ' व्हिलन आणि 'इज्जत आपखुशीने मिळणारा' हिरो एवढं सरसकटीकरण केलं की झालं?ह्यो पाईनटाचा मुद्द्दा हाय ! - मालोजी
In reply to प्रेमीकांचे असे हाल होऊ नयेत by अविनाशकुलकर्णी

In reply to कोण म्हणतं... by सर्वसाक्षी
In reply to वा डॉक्टरसाहेब.. by चिगो
म्हणजे अगदी आल्या आल्या "घाल ताक!" म्हणून भांडं पुढं केलं नाही, तरी नुसत्या हवा-पाण्याचा गप्पा मारुन ताक न घेता परत जायला कुणी येत नसतं, हे नक्की..या वाक्याचा शब्दशः अर्थ घेतला तरी बेक्कार हसायला आलं.
In reply to वा डॉक्टरसाहेब.. by चिगो
In reply to काही लोक जसे कमतरता भरून by शिल्पा ब
In reply to चला.. प्रेमाचा गुलकंद उधळायला by पिंगू
In reply to प्रेमळपणाचा आव आणणे हा by सुहास..
आणि सार्वजनीक संस्थळावर लेकी-बाळी आया-बहिणी ही असतात हे ही लक्षात असु द्यात.स्त्री पुरुष समानतेचे युग आहे. जे लेक-बाळ-बाप-भाऊ वाचू शकतात ते लेकी-बाळी आया-बहिणी पण वाचू* शकतीलच की. * फक्त वाचू कशाला, लिहू पण शकतात आणि लिहितातच.
In reply to प्रेमळपणाचा आव आणणे हा by सुहास..
In reply to प्रेमळपणाचा आव आणणे हा by सुहास..
डॉक्टरसायेब, जरा इम्रान हाश्मिचे पिक्चर सोडून कमल हसनच्या सदमा पिक्चसारखे चित्रपट पहा. तुमची वासनामयीन हेतुपुरस्सर प्रेमाची व्याख्या तरी नक्कीच बदलेल.
In reply to प्रतिक्रिया वाचन्यात पण कस्ल by जेनी...
In reply to क्रिप्टीक लिखाण. by आत्मशून्य
In reply to इथे हेच पचेना झाले पब्लिक ला, by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार

In reply to डॉ. दिवटे हे स्त्री-पुरूष by सविता
In reply to याशिवाय हे मेडीकल डॉक्टर by शिल्पा ब
याशिवाय हे मेडीकल डॉक्टर नसावेत असा दाट संशय आहे.हम्म्म, तसे असल्यास त्यांनी पीएचडी कोणत्या 'विषया'त केली आहे याबद्दल उत्सुकता आहे.
समोरची पार्टि लै भारिये