लग्नाआधी आणि लग्नानंतर!
१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?दिलेली उदाहरणं आणि एकूण वस्तुस्थिती पाहता फक्त १-२ वर्षांचा प्रश्न आणि त्यानंतर कर्ज फिटलं, हप्ते संपले, गरज मिटली असं होणार आहे असं वाटत नाहीये. बाकी मुलीने तिच्या घरी अर्धा पगार दिला तर काय प्रॉब्लेम आहे बुवा?? फारतर तिने सासरी घरचा किमान खर्च स्वतः उचलून बाकीचा सर्व पगार माहेरी कायमच दिला तरी तिची मर्जी.. आणि ते योग्यही आहे. मुलाचा चालतो पण मुलीचा पगार घेण्यात मात्र काही लज्जास्पद आहे का?
In reply to १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण by गवि
In reply to हम्म .......प्रश्न फार गहन by पियुशा
In reply to या by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to @ मि.का. आम्हाला आमचे डो़क्के by पियुशा
डो़क्के खर्ची घालायचे नाहीअजुन एक जोक सांगा ना!
In reply to अजुन by मिसळलेला काव्यप्रेमी
अजुन एक जोक सांगा ना!दिवसाला एकच जोक ऐकण्याची सवय करुन घे... तिला जास्त जोक्स येत नाहीत... अन आजच २ सांगितले तर उद्या काय सांगेल ती...
In reply to अजुन by मिसळलेला काव्यप्रेमी
@अजुन एक जोक सांगा ना!
मि....का. ?... मेलो हसून हसून
सांगा ना..? In reply to @अजुन एक जोक सांगा ना! by अत्रुप्त आत्मा
In reply to @ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त by पियुशा
In reply to वप्या अणि मिकाला तोफेच्या by प्रचेतस
In reply to पण त्या आत्म्याला बोट by किचेन
In reply to ओ ताई तो आत्मा आहे आणी ते by पक पक पक

In reply to पण त्या आत्म्याला बोट by किचेन
अगं किच्चु तै...बोट नै गं... बोटं... आणी मला बोटे नाहीच आहेत,,, आत्म्याला देहच नसतो,मग बोटे कुठची...? मी हे लिहिताना कंप्युटरच्या हार्डडिस्क मधेच प्रवेश केलेला असतो...त्यामुळे तर मुक्त संचार करु शकतो... ;-)In reply to @ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त by पियुशा
In reply to @-तुम्हाला तिघानाही तोफेच्या by अत्रुप्त आत्मा
In reply to मा. अहिंसावादी मिपाकरांना न by ५० फक्त
In reply to @ ५० फक्तमला वाट्त कि नै by पियुशा
In reply to एक ससका मिपाकर म्हणुन by ५० फक्त
In reply to एक ससका मिपाकर म्हणुन by ५० फक्त
In reply to @ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी by पियुशा
" तह " करणार का?भुईकोट किल्ल्यावर पोचल्यानंतर विचार करुन कळवतील बहुदा ;)
In reply to @ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी by पियुशा
In reply to " तह " करणार का? ओ लेडी by पक पक पक
In reply to >>>ओ लेडी औरंग्झेब लेडी by यकु
In reply to लेडी औरंग्झेब ??????य. कु अन by पियुशा
वरती अनेकांनी लेडी औरंगजेब म्हटल्यामुळे आमच्या अंतःचक्षूंपुढे पियुशा बैं चे चित्र,
कुठल्याश्या हिंदी शिनुमातल्या...
सैनिकी पोशाखातल्या...
पाठिला धनुष्यबाण लावलेल्या...
घोड्यावर बसलेल्या...
नगरहुन पुण्याच्या दिशेने येणार्या....(हुश्श...सुटलो एकदाचा वर्णनातून ;-) )
हेमा मालिनी सारखे आले आणी बेजान हसू आलं 
In reply to @लेडी औरंग्झेब ?????? वरती by अत्रुप्त आत्मा
हेमा मालिनी सारखेअह्हा .. बाकी वप्या नी जीम लावली पाहिजे राव .. धर्मेंद्र च्या तोडीस उतरेल नक्की तो ... आणि हा रणगड्याला वळवण्यासाठी मदतनीस नाय म्हणत मी .. बरका ..
In reply to हेमा मालिनी सारखे अह्हा by गणेशा
In reply to मला फुलानदेविच्या वेशात पियू by किचेन
In reply to मला फुलानदेविच्या वेशात पियू by किचेन
In reply to @माझ्यावा शुद्धलेखनाची @आता by अत्रुप्त आत्मा
In reply to (No subject) by वपाडाव
In reply to @ किचेन तु माझीच्च शिष्या by पियुशा
In reply to निजामशाही अन अदिल्शाही एकत्र by पक पक पक
चुकून ऐति-हासिक सत्य बाहेर पडलय...हे देवा...!याचा वर्तमानाशी तर संमंध नाही ना..? ;-)
अवांतर-कॉलिंग वल्ली... निजामशाही व अदिलशाहीचा अंमल असलेली महाराष्ट्रातली गावे कोणती हो...? ;-)In reply to @निजामशाही अन अदिल्शाही by अत्रुप्त आत्मा
In reply to @ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी by पियुशा
In reply to @ ५० फक्तमला वाट्त कि नै by पियुशा
In reply to @M3 - A light tank , jermen by अत्रुप्त आत्मा
In reply to त्ये दोन नं. जवान नुसत हवा by पक पक पक
In reply to @त्याचा काय उपयोग...? >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to हम्म .......प्रश्न फार गहन by पियुशा
In reply to पैसे द्यायला काहीच हरकत नाही.. by पिलीयन रायडर
In reply to पैसे द्यायला काहीच हरकत नाही.. by पिलीयन रायडर
In reply to मला पडलेले आणखी २ प्रश्न.. by Pearl
१)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का.समाजात अशी परिस्थिती इन जनरल नाही पण प्रत्येकाने आपापली लाजलज्जेची कल्पना ठरवून घेतली तर बरं. आणि ज्याचा पगार आहे त्याला त्याच्या विनिमयाचा पूर्ण हक्क असावा. पूर्ण की काही भाग द्यायचा हे सर्व कमावणार्याने ठरवायला हवं.
२)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.ती नोकरी करत नसेल... पुन्हा एकदा.. इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्या नवर्याला विनंती करु शकते.
In reply to १)अशा वेळी ती आपला पगार by गवि
फार तर कमावणार्या नवर्याला विनंती करु शकते.गवि... केलतं ना युद्ध सुरु...!!! जर ती मुलगी घर , मुल सांभाळ्ण्यासाठी नोकरी करत नसेल तर तिच्या नवर्याच्या पगारावर तिचा हक्क नाही का...??
In reply to फार तर कमावणार्या नवर्याला by पिलीयन रायडर
In reply to आपण मॉडेल आन्सर शोधतोय की by गवि
In reply to आपण मॉडेल आन्सर शोधतोय की by गवि
In reply to माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि by स्वाती२
माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे.म्हणुनच आपण मिपावर इतक्या शांत व व्यवस्थितपणे, नेटक्या शब्दांत आपले विचार मांडु शकताय...
In reply to माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि by स्वाती२
In reply to आपण मॉडेल आन्सर शोधतोय की by गवि
In reply to १)अशा वेळी ती आपला पगार by गवि
In reply to मला पडलेले आणखी २ प्रश्न.. by Pearl
'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते'जिथे गरज आहे तिथे पैसा जावा...
आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.खरं तर जर तिला शक्य असेल (स्वतःचा संसार सांभाळुन...(कदाचित तिच्या नवर्याचा तेवढा पगार नसेल तर...)) तर तिने माहेरी मदत करायला हवी... पण असं होण्याची शक्यता आपल्या समाजात फार फार कमी आहे... पण नाहीच आहे असही नाही.. माझ्या माहितीतील एका आजीना त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांच्या इच्छेखातर भावा-बहीणी जवळ घर घेउन दिले आहे.. ती त्यांना घर खर्च पण देते..आणि आजीनी पण एक मुलगी सोबत रहायला ठेवुन (पेईंग गेस्ट) थोडासा खर्च उचलला आहे... आणि मी एक असाही मुलगा पाहीला आहे ज्याला स्वतःला आई-वडील्-बहीण्-भाऊ कोणीही नसताना एका चांगल्या मुलीचे स्थळ "तिला वडिल नाहीत फक्त आई आहे..म्हण्जे आइचा खर्च मलाच करावा लागेल" ह्या कारणा साठी नाकारले... शेवटी हे सगळं ज्याची त्याची मतं, संस्कार आणि परिस्थिती ह्यावर अवलंबुन आहे..
In reply to पैसे द्यायला काहीच हरकत नाही.. by पिलीयन रायडर
In reply to माझेहि २ प्रश्न.. by Pearl
In reply to माझेहि २ प्रश्न.. by Pearl
In reply to मुलीने तिच्या पगाराचे काय by विजुभाऊ
सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे..पाशवी शक्त्तंची त्रिवार माफी मागुन.... विजुभौ... ह्या वाक्यावर लैच घाण हसलो मी...काफीचा कप चक्क फुटता फुटता वाचला... अन काफीचे डाग माझ्या पांढर्या शर्टावर पडलेत... एवढं होउनही मला ही प्रतिक्रिया टंकावी वाटली यातच सर्व आले... पुन्हा एकदा माफी मागतो... अन चर्चेचा आणंड लुटतो...
In reply to मुलीने तिच्या पगाराचे काय by विजुभाऊ
In reply to खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन by ५० फक्त
In reply to खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन by ५० फक्त
In reply to बरर... by Pearl
तर असा कायदा का आहे की सासर्यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही.नवर्याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे... कमीत कमी सासरी ही आशा तरी आहे की काहीतरी पतिच्या नावावर होइल, त्याअर्थी पत्निच्या (सुनेच्या)... पण लग्न झाल्या झाल्याच माहेरच्या सर्व बंधनातुन मुक्त झाल्या कारणाने तिकडच्या प्रॉपर्टीवर (सेवा करा न करा) हक्कदेखील दाखवता येत नाही... अनलेस ती प्रॉपर्टी तिच्या स्वत:च्या मालकीची आहे... (लग्नाआधी जर तिने घेतली असेल तर, कारण सहसा बाप आपली प्रॉपर्टी पोरीच्या नव्हे तर बायकोच्या नावे करतो.) फारच गंभीर विषय आहे... कॉलिंग युयुत्सु... -वपुत्सु
In reply to कॉलिंग युयुत्सु... by वपाडाव
In reply to नवर्याचा हक्क असेल तर तिचाही by किचेन
सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाहीसासू सासर्यांनी मालमत्ता मुलीच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतील तर बायको गेल्यावर जावयाला अधिकार सांगता येत नाही, हे पण खरे आहे ना? स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता मी मृत्यूपत्र करून कोणालाही देऊ शकतो. फक्त माझ्या मुलाला किंवा फक्त मुलीला किंवा दोघांना किंवा एखाद्या अनाथाश्रमाला. मृत्यूपत्र नसेल तर मुलगा आणी मुलगी आपला वारसाहक्क सांगू शकतील. वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर नातवंडांना मालमत्ता मिळेल, मग ती वडिलांच्या बाजुने असु दे किंवा आईच्या बाजुने. एकंदरीत, मालमत्तेच्या वाटणीत सुनेवर/मुलीवर अन्याय होत आहे, असे म्हणता येणार नाही.
In reply to बरर... by Pearl
In reply to १) मूलीला भाउ नसेल आणि ती by ५० फक्त
आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.कोणती ओळ?
In reply to खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन by ५० फक्त
In reply to +१ by टुकुल
In reply to +१ by टुकुल
In reply to छान! by चित्रा
In reply to माझ्याकडून ठरलेल्या एका by किचेन
In reply to सहमत आहे by दादा कोंडके
In reply to खर आहे.जस काही आपण लग्न करत by किचेन
In reply to मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का by अजितजी
In reply to तेच म्हणायचं.लग्न झाल कि by किचेन
In reply to १) मूलीला भाउ नसेल आणि ती by Pearl
In reply to विषय by नितिन थत्ते
In reply to विषय by नितिन थत्ते
In reply to विषय by नितिन थत्ते
In reply to काय पण घनघोर चर्चा! by नगरीनिरंजन
In reply to काय पण घनघोर चर्चा! by नगरीनिरंजन
जिला घरी मदत करायचीय ती मुलगी बिनधास्त स्वतःच्या हिंमतीवर स्थळांना स्पष्ट सांगतिये आणि त्यांनी नकार दिला तरी तिला काही फरक पडत नाहीये हीच गोष्ट किती आनंदाची आहे.खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.
राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्न झालेच पाहिजे असा जो अट्टाहास आहे तोच मुळात फोल आहे. लग्नाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे का? आणि व्यर्थ आहे असे ज्याला वाटत असेल तो/ती त्याच्या/तिच्या प्राधान्याप्रमाणे तडजोड करेल. मुळात गृहीतक ( सर्व अटी मान्य होऊन लग्न झालेच पाहिजे) चुकीचे असल्याने चर्चेचा पायाच ठिसूळ आहे.लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to हम्म... by दादा कोंडके
खूपदा मुली लोभी आईवडील आणि (योग्य वेळेत व्हावेसे वाटणारे)लग्न ह्याच्या कात्रीत सापडतात.तो सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि प्रत्येक व्यक्ती तिच्या गरजेप्रमाणे आणि भिडस्तपणाच्या प्रमाणानुसार त्याचे उत्तर शोधेल.
लग्न झालेच पाहिजे का नाही वगैरे विषय वेगळा आहे. आणि अजुनही लग्न न करता राहिलेल्या लोकांना समाज वेगळ्या नजरेनं बघतो. कशासाठी तरी आयुष्य झोकून दिलेल्या लोकांचं (लता मंगेशकर, वाजपेयी) ठिक आहे पण बहुतेक सामान्य लोकांचं "सोशल वेलबिईंग" लग्नावर अवलंबून असतं . उमेदीच्या काळात लग्न करणार नाही म्हणून अडून बसलेल्यांचे चाळीशी नंतर डोळे उघडलेले पण बघितले आहेत.लग्न झालेच पाहिजे का एवढाच प्रश्न नसून सगळ्या अटी पूर्ण होऊन लग्न झालेच पाहिजे का असा प्रश्न आहे. जसजशी इतर अटींची तीव्रता कमी होत जाते आणि लग्नाची गरज वाढू लागते तसतशी लग्न होण्याची शक्यता वाढत जाते. त्यात सरसकट धोरण ठरवण्याचे कारण नाही असे मला वाटते.
In reply to माझे तर परखड मत आहे की, by कवितानागेश
In reply to गेले तासभर चर्चा वाचली. by आनंदी गोपाळ
In reply to अहो, पण म्हातारपणी दोघांनाही by कवितानागेश
In reply to अहो, पण म्हातारपणी दोघांनाही by ५० फक्त
In reply to हम्म.......... सर्व by पियुशा
In reply to हे असेच असते हो... (वरील बरेच by गणेशा
१. सुनेने अर्धा पगार घरी दिला, तरी तीची सासु जी की आई असते, आपल्या मुलीला (लग्न झालेल्या) सआंगते.. काही इकडे पैसे देण्याची गरज नाही .. ही भवानी मग सगळाच पगार तिकडे देईन .. २. जी मुलगी सासरी जावुन पैसे देत असेन अशी आई पण आपली सुन जर असेच घरी पैसे देत असली तरी तिला नको देवु त्यांचे काय अडले असे बोलेन ..बालबुद्धीला हे झेपलं नाही... इस्कटुन सांगितलंस तर कदाचित पुन्हा एखादा प्रयत्न करतो..
In reply to मित्रा, by वपाडाव
In reply to घर A : 'अ' ही सुन असते आणि , by गणेशा
In reply to आता जरा उलट विचार करूया. by इरसाल
In reply to ह्म्म्म by नगरीनिरंजन
युयुत्सुंची तीव्र आठवण होते आहेकॉलिंग युयुत्सु....


१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण