लग्नाआधी आणि लग्नानंतर!
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं.
अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला.
हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत.
पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्या मूली पण बघितल्या आहेत.
या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न,
१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत?
२. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?
या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?
वाचने
41659
वाचनखूण
प्रतिक्रिया
127
१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण
In reply to १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण by गवि
आर्थिक गरजा
हम्म .......प्रश्न फार गहन
In reply to हम्म .......प्रश्न फार गहन by पियुशा
या
In reply to या by मिसळलेला काव्यप्रेमी
@ मि.का. आम्हाला आमचे डो़क्के
In reply to @ मि.का. आम्हाला आमचे डो़क्के by पियुशा
अजुन
In reply to अजुन by मिसळलेला काव्यप्रेमी
दिवसाला एकच जोक
In reply to अजुन by मिसळलेला काव्यप्रेमी
@अजुन एक जोक सांगा ना!
In reply to @अजुन एक जोक सांगा ना! by अत्रुप्त आत्मा
@ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त
In reply to @ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त by पियुशा
वप्या अणि मिकाला तोफेच्या
In reply to वप्या अणि मिकाला तोफेच्या by प्रचेतस
पण त्या आत्म्याला बोट
In reply to पण त्या आत्म्याला बोट by किचेन
ओ ताई तो आत्मा आहे आणी ते
In reply to ओ ताई तो आत्मा आहे आणी ते by पक पक पक
असे आत्मे काहीही करु शकतात
In reply to पण त्या आत्म्याला बोट by किचेन
@पण त्या आत्म्याला बोट नसतात.
In reply to @ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त by पियुशा
@-तुम्हाला तिघानाही तोफेच्या
In reply to @-तुम्हाला तिघानाही तोफेच्या by अत्रुप्त आत्मा
मा. अहिंसावादी मिपाकरांना न
In reply to मा. अहिंसावादी मिपाकरांना न by ५० फक्त
@ ५० फक्तमला वाट्त कि नै
In reply to @ ५० फक्तमला वाट्त कि नै by पियुशा
एक ससका मिपाकर म्हणुन
In reply to एक ससका मिपाकर म्हणुन by ५० फक्त
अहो ५०, इकडं, तिकडं कशाला
In reply to एक ससका मिपाकर म्हणुन by ५० फक्त
@ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी
In reply to @ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी by पियुशा
" तह " करणार का? भुईकोट
In reply to @ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी by पियुशा
" तह " करणार का? ओ लेडी
In reply to " तह " करणार का? ओ लेडी by पक पक पक
>>>ओ लेडी औरंग्झेब लेडी
In reply to >>>ओ लेडी औरंग्झेब लेडी by यकु
लेडी औरंग्झेब ??????य. कु अन
In reply to लेडी औरंग्झेब ??????य. कु अन by पियुशा
@लेडी औरंग्झेब ?????? वरती
In reply to @लेडी औरंग्झेब ?????? वरती by अत्रुप्त आत्मा
हेमा मालिनी सारखे अह्हा
In reply to हेमा मालिनी सारखे अह्हा by गणेशा
मला फुलानदेविच्या वेशात पियू
In reply to मला फुलानदेविच्या वेशात पियू by किचेन
एक आवाहन
In reply to मला फुलानदेविच्या वेशात पियू by किचेन
@माझ्यावा शुद्धलेखनाची @आता
In reply to @माझ्यावा शुद्धलेखनाची @आता by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to (No subject) by वपाडाव
@ किचेन तु माझीच्च शिष्या
In reply to @ किचेन तु माझीच्च शिष्या by पियुशा
निजामशाही अन अदिल्शाही एकत्र
In reply to निजामशाही अन अदिल्शाही एकत्र by पक पक पक
@निजामशाही अन अदिल्शाही
In reply to @निजामशाही अन अदिल्शाही by अत्रुप्त आत्मा
अहमदनगरचाच निजाम हो.
In reply to @ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी by पियुशा
@ ५० फक्त आणि हो शक्यतो लकडी
In reply to @ ५० फक्तमला वाट्त कि नै by पियुशा
@M3 - A light tank , jermen
In reply to @M3 - A light tank , jermen by अत्रुप्त आत्मा
त्ये दोन नं. जवान नुसत हवा
In reply to त्ये दोन नं. जवान नुसत हवा by पक पक पक
@त्याचा काय उपयोग...? >>>
In reply to @त्याचा काय उपयोग...? >>> by अत्रुप्त आत्मा
आमच्यातही काही लोक नुसतेच हवा
In reply to हम्म .......प्रश्न फार गहन by पियुशा
हम्म .......प्रश्न फार गहन
१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण
पैसे द्यायला काहीच हरकत नाही..
In reply to पैसे द्यायला काहीच हरकत नाही.. by पिलीयन रायडर
+ १टु पिलियन राइडर
In reply to पैसे द्यायला काहीच हरकत नाही.. by पिलीयन रायडर
मला पडलेले आणखी २ प्रश्न..
In reply to मला पडलेले आणखी २ प्रश्न.. by Pearl
१)अशा वेळी ती आपला पगार
In reply to १)अशा वेळी ती आपला पगार by गवि
फार तर कमावणार्या नवर्याला
In reply to फार तर कमावणार्या नवर्याला by पिलीयन रायडर
आपण मॉडेल आन्सर शोधतोय की
In reply to आपण मॉडेल आन्सर शोधतोय की by गवि
.....
In reply to आपण मॉडेल आन्सर शोधतोय की by गवि
माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि
In reply to माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि by स्वाती२
बधाइ हो....
In reply to माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि by स्वाती२
अगदी अगदी!
In reply to आपण मॉडेल आन्सर शोधतोय की by गवि
प्रतिसाद पूर्णपणे पटला
In reply to १)अशा वेळी ती आपला पगार by गवि
इथे कमावणारा "तो" असेल आणि ती
In reply to मला पडलेले आणखी २ प्रश्न.. by Pearl
तेच तर मे म्हणतेय...
In reply to पैसे द्यायला काहीच हरकत नाही.. by पिलीयन रायडर
+१११११११११११११११ अगदी
माझेहि २ प्रश्न..
In reply to माझेहि २ प्रश्न.. by Pearl
लग्नानंतर कुठलीही गोष्ट
In reply to माझेहि २ प्रश्न.. by Pearl
उत्तरे
आपल्या गरजा व इतरांकडून काही
मुलीने तिच्या पगाराचे काय
In reply to मुलीने तिच्या पगाराचे काय by विजुभाऊ
मायो... मायो...
In reply to मुलीने तिच्या पगाराचे काय by विजुभाऊ
सहमत
प्रत्येकाचे विचार.. वागणे...
गरज...
छान चर्चा
दादा कोंडकेजी तुमचा मित्र
खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन
In reply to खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन by ५० फक्त
कड कड कड !!
In reply to खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन by ५० फक्त
बरर...
In reply to बरर... by Pearl
कॉलिंग युयुत्सु...
In reply to कॉलिंग युयुत्सु... by वपाडाव
नवर्याचा हक्क असेल तर तिचाही
In reply to नवर्याचा हक्क असेल तर तिचाही by किचेन
नवर्याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे..
In reply to बरर... by Pearl
१) मूलीला भाउ नसेल आणि ती
In reply to १) मूलीला भाउ नसेल आणि ती by ५० फक्त
बरा आहे प्रतिसाद.
In reply to खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन by ५० फक्त
+१
In reply to +१ by टुकुल
बायका ह्या विचारांचा गैरफायदा
In reply to +१ by टुकुल
पूर्वी याच्या उलट होत होत.जग
छान!
In reply to छान! by चित्रा
>>लवकरात लवकर "लिव-इन"
आला रे आला! पाशवी धागा
माझ्याकडून ठरलेल्या एका
In reply to माझ्याकडून ठरलेल्या एका by किचेन
सहमत आहे
In reply to सहमत आहे by दादा कोंडके
खर आहे.जस काही आपण लग्न करत
In reply to खर आहे.जस काही आपण लग्न करत by किचेन
सेन्सिबल व सुंदर.
काय वाटेल ते करु दे, पण सुखी संसार होऊ दे रे देवा.
मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का
In reply to मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का by अजितजी
तेच म्हणायचं.लग्न झाल कि
In reply to तेच म्हणायचं.लग्न झाल कि by किचेन
भगवान कारे तो रामलीला... हो
१) मूलीला भाउ नसेल आणि ती
In reply to १) मूलीला भाउ नसेल आणि ती by Pearl
मुद्दा क्र. १ - तुमचा मुद्दा
मुली कमवायला लागल्या तर इतका गदारोळ?
जॉईंट अकाऊंट ..
कायदाच हवा
विषय
In reply to विषय by नितिन थत्ते
मलाही
In reply to विषय by नितिन थत्ते
"कामाच्या" औषधाच्या
In reply to विषय by नितिन थत्ते
सर्व पत्रव्यवहार गुप्त ठेवण्यात येईल,
<<त्यामुळे बायकांनी घरी बसून
पण त्या मूलीचा भाउही नुकताच
लाईफ टाईम
काय पण घनघोर चर्चा!
In reply to काय पण घनघोर चर्चा! by नगरीनिरंजन
अगदी बरोबर.. मुलीला लग्नाची
In reply to काय पण घनघोर चर्चा! by नगरीनिरंजन
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
लोभी आईवडील
In reply to हम्म... by दादा कोंडके
खूपदा मुली लोभी आईवडील आणि
"कामाच्या" औषधाच्या
माझे तर परखड मत आहे की,
In reply to माझे तर परखड मत आहे की, by कवितानागेश
प्रतिसाद मस्तच! मी तर आणखीही
हा लेख वाचून ''बटाट्याच्या
गेले तासभर चर्चा वाचली.
In reply to गेले तासभर चर्चा वाचली. by आनंदी गोपाळ
अहो, पण म्हातारपणी दोघांनाही
In reply to अहो, पण म्हातारपणी दोघांनाही by कवितानागेश
ते म्युचुअल असतं.
लग्नाचा बाजार मांडला की हे
अहो, पण म्हातारपणी दोघांनाही
In reply to अहो, पण म्हातारपणी दोघांनाही by ५० फक्त
म्हातारपण!
नोकरी करणारीच बायको पाहिजे
९७ झालेत
हम्म.......... सर्व
In reply to हम्म.......... सर्व by पियुशा
हे असेच असते हो... (वरील बरेच
In reply to हे असेच असते हो... (वरील बरेच by गणेशा
मित्रा,
In reply to मित्रा, by वपाडाव
घर A : 'अ' ही सुन असते आणि ,
In reply to घर A : 'अ' ही सुन असते आणि , by गणेशा
छान.
आता जरा उलट विचार करूया.
In reply to आता जरा उलट विचार करूया. by इरसाल
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by नगरीनिरंजन
+१
- फिर ना कहना
.