कचरावाला
नमस्कार , खुप दिवसानी मिसळपाव वर लिहित आहे ..खुप म्हणजे अगदी बरेच दिवस झाले ....
इंजिनिअरींग ,त्यासोबत असणार्या अॅक्टिव्हिटीज आणि बरेच पालथे धंदे ...
तर आज इथे काही लिहायचे कारण म्हणजे माझ्या डोक्यातली एक कंसेप्ट ...कचरावाला .कॉम ...
या कंसेप्टवर बोलायचे आहे आज....
"सेव्ह द बेबी गर्ल " मध्ये काम करत असताना सुचलेली ..पण प्रत्यक्षात आणली नव्हती .
पण ,मध्ये आय आय टी टेकफेस्ट ला "सोशल बझ " नावाची स्पर्धा जाहीर झाली ,आणि देशभरातुन आलेला ५५०-६०० प्रकल्पातुन टॉप ६ मध्ये ही कंसेप्ट निवडली गेली आणि प्रत्यक्षात आली .
तर ,आपणा सर्वाना अशी विनंती आहे की
http://www.kacharawala.com/ येथे जाऊन आपण ही संकल्पना पाहावी ..आणि ,आपले त्याबद्दल काय मत होते ते सांगावे ...
ती कितपत उपयोगी ठरेल ,अजुन काय बदल करता येइल ? आणि असे बरेच काही ...
जाणकार मिपाकरांमध्ये या विषयावर साधक बाधक चर्चा व्हावी अशी इच्छा आहे ....
ज्यायोगे जेव्हा जानेवारीत मी हा प्रकल्प आय आय टीत सादर करीन तेव्हा तो प्रत्यक्षात आणण्यायोग्य (फिजिबल) झालेला असेल.
तर दोस्तहो ,आपल्या मतांची वाट पाहत आहे .कचर्यासारख्या विषयावर या निमित्ताने जाहीर चर्चा घडावी हिच इच्छा ...
संदर्भासाठी -
http://www.kacharawala.com/kacharawala-project.pdf
( जाता जाता - ही या संस्थळाची जाहिरात नाही . पण जर संकल्पना आवडली ,तर ती शेअर नक्की करा .. ही एक समाजोपयोगी सेवा असुन यातुन आता व भविष्यात कोणताही नफा मिळवला जाणार नाही आहे )
आपलाच ,
विनायक
वाचने
6105
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
संकल्पना आवडली.. वाचतो आहे
-
उत्तम. उपक्रमाचे कौतुक आहेच
In reply to उत्तम. उपक्रमाचे कौतुक आहेच by गवि
आयआयटिअन नाहित.
In reply to आयआयटिअन नाहित. by मन१
IIT Bombay (हो bombayच,
In reply to IIT Bombay (हो bombayच, by मराठी_माणूस
हे घ्या कारण
In reply to हे घ्या कारण by शाहिर
मुंबई हे नाव अधिकृत झाले तरी
In reply to मुंबई हे नाव अधिकृत झाले तरी by मराठी_माणूस
या प्रतिसादाशी थेट संबंधित
वा वा चान चान !!!
संस्थळ पाहिलं
In reply to संस्थळ पाहिलं by दादा कोंडके
मी आय आय टी यन नाही
In reply to मी आय आय टी यन नाही by विनायक पाचलग
अभिनंदन विनायक
मस्त
खुप चांगला
In reply to खुप चांगला by रानी १३
नाही..
व्हॉट अन आयडिया पिविनायक.
अरे विपा, हे तर चेपुवर पण
आयायटीचं भूत अजून उतरलं नाही
अवांतर
पुणे महानगर पालीका
छान...
शुभेच्छा!
- १७ डिसेंबर ला तुम्ही हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर कोल्हापुरात चालू केला आहे असे म्हणत आहात. त्याबद्दल अधिक माहिती अथवा त्यात मिळालेल्या जनतेच्या सहभागाबद्दल अधिक कळले तर उत्तम.
- ह्या प्रकल्पाचे आर्थिक स्वरूप कसे असेल. ना नफा तत्व ठिक आहे, पण चालू ठेवण्यासाठी पैसा गोळा करण्याचा कसा विचार केला गेला आहे?
- ह्या प्रकल्प सातत्याने कसा चालू राहील आणि तो तुमच्याकडून अथवा तुमच्या मदतीने इतरांकडून इतर शहरात राबवला जाईल या संबंधात काही विचार? (sustainability & Transferability of the project)
- "About Us" section नीनावी आहे. ते काही पटले नाही. प्रकल्प संयोजक आणि टिमची माहिती असणे महत्वाचे आहे. (विशेष करून जेंव्हा स्पर्धेत भाग घेत आहात तेंव्हा).
- मोबाईल अॅपचा विचार केला आहे का? (विशेष करून अँड्रॉईड अथवा जे काही भारतात स्मार्ट फोन्स प्लॅटफॉर्म्स चालतात त्या संबंधात?)
*मी येथे (MIT, Northeastern, वगैरे मधे) अशा social entrepreneurs साठी स्पर्धा आयोजीत केल्याने, परीक्षक राहील्याने, तसेच काहींच्या प्रकल्पाला सल्लागार राहील्याने* अजून बरेच प्रश्न डोक्यात येऊ शकतील. त्यामुळे अधिक संवाद हवा असेल तर अवश्य व्यनी करा. प्रकल्पास परत एकदा शुभेच्छा!In reply to शुभेच्छा! by विकास
धन्यवाद ... @सोकाजीराव - काही
प्रोजेक्ट संबंधी माहिती मुख्य पानावर ठेवा
In reply to प्रोजेक्ट संबंधी माहिती मुख्य पानावर ठेवा by निल्या१
काही बदल मान्य
उपक्रम छान
In reply to उपक्रम छान by लंबूटांग
अगदी हेच म्हणते. इतक्या
विनायक चांगला उपक्रम आहे.
कल्पना चांगली आहे,उपक्रमास
वा
उत्तम प्रकल्प. शुभेच्छा!
In reply to उत्तम प्रकल्प. शुभेच्छा! by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद
उत्तम प्रकल्प!