ये र बालां
लेखनविषय:
काव्यरस
आता तुज्यासाटी बग घोडा घोडा झालू
गवत खात खात बग तूज्याकड आलू
ऊडी मारुन राजा माज्या पाटीवर बस
कती येल नूसतच ऊबं राहु आसं
माकरावानी बग आता खाजवीतो कूस
फुटू देना आता तूज्या गालावर हस
काला काला कावला न पीवली पीवली फुलं
तुज्यासाटी नाचतान मोराची पावलं
आय तूजी वाट बगी डोलं सूकवून
तूच कूट गेला बग आमाला टाकून
ये रं बाला कल आली कालजामदूनं
बग तरी माज्याकड आभालातूनं
बग तरी माज्याकड आभालातूनं
वाचने
11502
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
!!!
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
असेच
In reply to असेच by चित्रा
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by धनंजय
हेच म्हणतो
राजा.. कल
बापरे!!! का
In reply to बापरे!!! का by प्राजु
माज्या
अह्ह्ह....
(विषय दिलेला नाही)
ह्म्म्..वेदनादायी कविता!
In reply to ह्म्म्..वेदनादायी कविता! by चतुरंग
अगदी
मन हेलावले.
निशब्द !
वेदनादायी
----! (नि:शब्द!)
.
अदर
दुसरी बाजु
---
!!!
सुन्न
नि:शब्द! -अन
सुन्न
सुंदर
काय
अप्रतिम
सू हा स...
सुन्न!
(विषय दिलेला नाही)
---
नि:शब्द.......!
हेलावलो..... ब्रिटिश
___
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गणपा का?????? >>>> तूच कूट
भयानक त्रास झाला..
'सुन्न' या शब्दाचा अर्थ हि कविता वाचून लगेच समजतो