मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ये र बालां

ये र बालां

ब्रिटिश · · जे न देखे रवी...
आता तुज्यासाटी बग घोडा घोडा झालू गवत खात खात बग तूज्याकड आलू ऊडी मारुन राजा माज्या पाटीवर बस कती येल नूसतच ऊबं राहु आसं माकरावानी बग आता खाजवीतो कूस फुटू देना आता तूज्या गालावर हस काला काला कावला न पीवली पीवली फुलं तुज्यासाटी नाचतान मोराची पावलं आय तूजी वाट बगी डोलं सूकवून तूच कूट गेला बग आमाला टाकून ये रं बाला कल आली कालजामदूनं बग तरी माज्याकड आभालातूनं बग तरी माज्याकड आभालातूनं

बिपिन कार्यकर्ते 24/08/2009 - 21:31
:( कविता आवडली. शेवटच्या दोन ओळी हलवून गेल्या. उगाच वाचली कविता असं वाटलं, म्हणूनच ग्रेट कविता. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चित्रा 24/08/2009 - 21:52
> उगाच वाचली कविता असं वाटलं, म्हणूनच ग्रेट कविता. असेच म्हणते.

शैलेन्द्र 24/08/2009 - 21:32
राजा.. कल आली रं कालजामदूनं

प्राजु 24/08/2009 - 21:33
बापरे!!! का हो अशी जीवघेणी कविता!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टुकुल 24/08/2009 - 21:39
काय लिहु कळत नाही आहे.. छान पण म्हणता येत नाही .. पण मन हालवुन टाकल --टुकुल

चतुरंग 24/08/2009 - 21:54
गेलेल्या बाळासाठी आहे त्यामुळे जास्त त्रास देऊन गेली कविता. (आत्ता पावसानं लावलेली ओढही शेतकर्‍यांना अशीच पिळवटून टाकत असेल असं वाटून गेलं..) (रिता)चतुरंग

पाषाणभेद 25/08/2009 - 04:39
मन हेलावले. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

ऋषिकेश 25/08/2009 - 09:17
वेदनादायी कविता. रितेपणाला अधोरेखीत करणारी :( ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून १६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "एक झोकाऽ एक झोका.. चुके काळजाचा ठोका...."

सुनील 25/08/2009 - 11:15
नेहेमीप्रमाणे काहीतरी खुशखुशीत, विनोदी वाचायला मिळणार ह्या अपेक्षेने धागा उघडला.... एकदम कलाटणी देणारा शेवट. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक प्रभू 25/08/2009 - 11:36
साईड ऑफ बाल्या

स्वाती२ 25/08/2009 - 18:07
सुन्न केलत. काल वाचल्यावर बराच वेळ नुसती बसून होते.

प्रकाश घाटपांडे 25/08/2009 - 18:12
उत्तम कविता. शेवट अगदी हेलावुन टाकणारा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती 25/08/2009 - 18:23
काय बोलू? अदिती

कराडकर 25/08/2009 - 18:33
मनाला त्रासदायक वाटत असूनसुद्धा दुपारपासुन दहावेळा वाचली...

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 25/08/2009 - 19:05
:| सू हा स...

मदनबाण 25/08/2009 - 22:22
:( मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

प्यारे१ 09/12/2011 - 15:58
गणपा का?????? >>>> तूच कूट गेला बग आमाला टाकून ये रं बाला कल आली कालजामदूनं बग तरी माज्याकड आभालातूनं

वाचने 11504 वाचनखूण प्रतिक्रिया 36