"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"
In reply to शहानिशा by मनस्वी
In reply to अगोदरच by विसोबा खेचर
चोरी ती चोरी! आणि तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. इथे शितलला त्या माणसाबद्दल पुळका आहे असं वाटतंय, परंतु ज्या बिचार्याचं धान्य चोरीला गेलं त्याचा काय दोष? त्याला न्याय मिळायला नको का??अगदी बरोबर तात्या ... झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त अथवा शिक्षा ही झालीच पाहिजे ... मानवता, गुन्ह्यामागच्या पार्श्वभुमी या गोष्टी जमेस भरल्याच पाहिजेत त्या शिक्षा ठोठावताना ... सरळसोट माफी देता येणार नाही . म्हणतात ना "म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये" ... जर गुन्हा हा "जाणुनबुजुन केलेली हत्या वा इतर काही" असेल तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी जमेस न धरता शिक्षा ही क्झालीच पाहिजे. मग गुन्हेगार "कोकणातला फाटका गरिब असो वा माजोरडा मनु शर्मा या सलमान" असो. त्याचे "सामाजिक स्थानही" विचारात घेण्यचे कारण नाही कारण गुन्हा करताना त्याचे "सामाजिक स्थान" त्याने वेशीवर टांगले असते व "कोण माझे बिघडवतो" ह्या माजोरडेपणाने गुन्हा केलेला असतो ... जर "परिस्थीतीने हतबल" झालेल्याकडुन "स्वसंरक्षणार्थ" गुन्हा घडला असेल तर शिक्षा ठोठावताना थोडा शिथीलपणा आणता येईल पण माफ करता येणार नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to अगोदरच by विसोबा खेचर
In reply to भूक ही भूकच आणि चोरी ती चोरीच! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to म्हणजे काय नक्की ? by छोटा डॉन
In reply to "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा ............ by कुंदन
In reply to नोकरीच का ? by छोटा डॉन
In reply to नोकरीच का ? by छोटा डॉन
तू भारी ...तर जा घरी...
In reply to मग फरक तो काय रहिला? by छोट्या
In reply to सहमत by इनोबा म्हणे
In reply to जर by विसोबा खेचर
In reply to मुद्दा गैरलागू कसा? by रम्या
In reply to बरोबर by अन्या दातार
In reply to ज्याला by श्री
In reply to निश्चित पणे by मराठी_माणूस
In reply to ? by विसोबा खेचर
In reply to सरकारि by मराठी_माणूस
In reply to सरकारि by विसोबा खेचर
In reply to लागेबांधे by मराठी_माणूस
In reply to ? by विसोबा खेचर
In reply to असहमत... by छोट्या
In reply to सहमत by इनोबा म्हणे
In reply to कशावरून? by विसोबा खेचर
In reply to भारताचा कायदा by आनंदयात्री
In reply to >>असे by शिप्रा
In reply to का बरे ? by छोटा डॉन
In reply to किति घाइ by शिप्रा
In reply to एक अवांतर किस्सा by मनस्वी
In reply to >>अजुन एकदा by शिप्रा
In reply to ठोsss ठोsss ठोsss by आनंदयात्री
In reply to काय बोलु बॉ ??? by छोटा डॉन
In reply to जिंदादीली by आनंदयात्री
In reply to >>अजुन एकदा by शिप्रा
In reply to काही विश्लेशन. by शितल
पुढच्या वेळी मी नैसर्गिक न्याय ह्या मध्ये २/३ किस्से सा॑गेन.जरुर सांगा.उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकरांचे "कायदा आणि माणुस" हे पुस्तक जे पुर्वी रविवार सकाळ मध्ये लेखमालिका स्वरुपात केले होते ते वाचनीय आहे. त्यातील फिर्यादीनेच केला न्याय हे वाचण्यासारखे आहे. 'एक रुका हुआ फैसला' हा चित्रपट एका खोलीत बसलेल्या ज्युरींच्या भोवतीच एका केसभोवती गुंफलेला आहे. 'निकाल' म्हणजे 'न्याय' नव्हे. तांत्रिक बाजु भक्कम असतील तर निकाल अन्यायाच्या बाजुने जातो. संशयाचा फायदा हा आरोपीलाच मिळतो. गुन्हा या गोष्टीची सर्वसमावेशक व्याख्या करता आलेली नाही. एका देशात केलेले कृत्य गुन्हा असेल तर तेच कृत्य दुसर्या देशात गुन्हा असणार नाही. आपल्या सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात जो निकाल आपल्याला मिळतो तो न्याय्य. ऐहिक न्यायालयात निर्दोष असणारी व्यक्ती आपल्या सदसद विवेकबुद्धीच्या न्यायालयात गुन्हेगार असु शकते. अथवा दोषी असणारी व्यक्ती सदसद विवेक बुद्धीच्या न्यायालयात निर्दोष असु शकते. माझ्या स्वेच्छानिवृतीच्या वेळी संचालकांना मी हे लिहिले होते ते आठवले. प्रकाश घाटपांडे
In reply to मला वाटते by वरदा
In reply to मला वाटते by वरदा
In reply to विचार करायला लावणारा प्रश्न by सुचेल तसं
आवडला