Skip to main content

रानफुलांच्या रानवाटेवर (भाग ३)

लेखक जागु यांनी गुरुवार, 17/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
३६) कमलिनी ३७) कानपेट ३८) कडू मेहेंदी ३९) तेरडा ४०) जंगली शिराळ ४१) शेवरा ४२) काळी धवणी ४३) दगडी पाला/एकदांडी ४४) ४५) ४६) काळा कुडा ४७) डबलचा सोनकुसुम ४८) वॉटरलिली ४९) ५०) Erect Clematis ५० अ)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10658
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

फारच सुंदर ! अप्रतिम ! मस्तच ! सुधांशु

या ही धाग्यातले फोटो सुरेखच! सोनकुसुमचा फोटो खूप आवडला स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा...

सोनकुसुम मस्तच.-स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा. तेरडा देखील छान - एका ओळीत उभी असलेली पण हळूच मागून डोकावणारी अशी मुलांची रांग असावी तशी. कमलिनी -सुंदर, नाजूक. Erect Clematis- हे नाव आणि तुमचा हात. जरा अवघड्ल्यासारखं वाटलं... ;)

सगळे मस्त ! सोनकुसुम तर झकासच !

अप्रतिम. लहान अस्ताना कडू मेहंदीतल्या फुंला मधला मध पित असु.

In reply to by आनंद

कडू मेहेंदीच्या मधात काय गूळ टाकून प्यायचात काय ?

In reply to by Shreyas Joshi

पान कडु असली तरी मध गोडच असायचा, हे झुडुप बागे भोवती कुंपण म्हणुन लावल जायच, जनावर तोंडही लावत नसत. त्याला आम्ही काजळी म्हणत असु. चोर पोलीस खेळताना दाट काजळीच्या झुड्प हे माझी फेवरेट जागा असायची , मग कुणालाही सापडे पर्यंत फुलांचा मध पित बसण हा आवडता टिपी होता. बाकी, लवकर बरे व्हा!

कडू मेंहेंदी ची चव कुणी बघितली आहे ? इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! हाहाहा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

सगळ्यांच्या सुंदर प्रतिक्रियांचे मनापासुन धन्यवाद. आनंद माझ्या दारासमोर अजुन तशी कडू मेहेंदी घनदाट आहे. आम्हीही लहानपणी ह्याची मध प्यायचो.