सोनकुसुम मस्तच.-स्पष्ट आणि खिळवून ठेवणारा.
तेरडा देखील छान - एका ओळीत उभी असलेली पण हळूच मागून डोकावणारी अशी मुलांची रांग असावी तशी.
कमलिनी -सुंदर, नाजूक.
Erect Clematis- हे नाव आणि तुमचा हात. जरा अवघड्ल्यासारखं वाटलं... ;)
पान कडु असली तरी मध गोडच असायचा, हे झुडुप बागे भोवती कुंपण म्हणुन लावल जायच, जनावर तोंडही लावत नसत.
त्याला आम्ही काजळी म्हणत असु. चोर पोलीस खेळताना दाट काजळीच्या झुड्प हे माझी फेवरेट जागा असायची , मग कुणालाही सापडे पर्यंत फुलांचा मध पित बसण हा आवडता टिपी होता.
बाकी, लवकर बरे व्हा!
सुंदर. आपले प्रयत्न स्पृहणीय
वाह..रानभाज्यानंतर ही
अप्रतिम
छान...
सुंदर आहेत ही
मस्त.... !!
विषेशतः ३६ आणि ४७ जास्त
अप्रतिम
क ड क !!
सुंदर
कमलिनी, सोनकुसुम आणि वॉटरलिली
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
वाहव्वा.. क्या केहेने... ?
सुंदर
सुरेख
सोनकुसुम मस्तच.-स्पष्ट आणि
मस्तच !
अतृप्त आत्मा, सुधांशू,
सुंदर
In reply to सुंदर by आनंद
फ ड तू स !@#$%!
In reply to फ ड तू स !@#$%! by Shreyas Joshi
पान कडु असली तरी मध गोडच
फाल्तू फोटो विशयी
सगळ्यांच्या सुंदर