काही सुधाराव्याशा वाटणार्या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...
In reply to अगदि by मन
In reply to पण by अन्या दातार
तू भारी ...तर जा घरी...
In reply to अशा काही कथा परिचितांत झालेल्या आहेत by धनंजय
In reply to आमची अजून by भडकमकर मास्तर
In reply to आमची अजून by भडकमकर मास्तर
In reply to सिनेमा नव्हे, पण स्फूर्तिदायक लोककथा by धनंजय
In reply to मैं मां बननेवाली हुं. by वेताळ
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :) आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय? बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन... स्वगतः आमच्या भावी सासर्याचं पण हेच स्वगत असावं काय? :?
In reply to हा हा हा हा हा by झकासराव
In reply to हा हा हा हा हा by झकासराव
तू भारी ...तर जा घरी...
In reply to मास्तर..... ज by राजे (verified= न पडताळणी केलेला)
In reply to 'हम दिल दे चुके सनम' by मेघना भुस्कुटे
In reply to 'हम दिल दे चुके सनम' by मेघना भुस्कुटे
In reply to एकदम खरंय... by भडकमकर मास्तर
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to सुधारणा by मन
In reply to सुधारणा by मन
In reply to एकदम खरंय... by भडकमकर मास्तर
In reply to मस्तच!!! by चावटमेला
मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून:))
( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"=)) =)) =)) स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)
In reply to हाण तिच्यामारी...... by धमाल मुलगा
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.+++१
तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होतीसही रे भिडू!
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
In reply to नाही पटले खरे by मेघना भुस्कुटे
In reply to मला समजते आहे.... by मनिष
In reply to कभी अलविदा ना केहना by मेघना भुस्कुटे
In reply to कभी अलविदा ना केहना by मेघना भुस्कुटे
In reply to हम दिल दे चुके सनम... by मनिष
In reply to काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा... by मनिष
In reply to काही खरच डोक्यात जाणार्या सिनेमांच्या कथा -- बेनाम बादशाह by मनिष
In reply to अस्साच एक by ऋचा
In reply to 'लक्ष्य' by मेघना भुस्कुटे
In reply to 'लक्ष्य' by मेघना भुस्कुटे
In reply to आता थोडं by भडकमकर मास्तर
In reply to अहं by मेघना भुस्कुटे
In reply to असहमत... by छोट्या
In reply to तुझ्या by भडकमकर मास्तर
In reply to हा हा!!! by छोट्या
In reply to स्वप्न आणि वास्तव by मध्यमवर्गीय
In reply to मास्तर by चिंतामणी
In reply to दुरुस्ती... by भडकमकर मास्तर
अगदि