कोडं - २
In reply to उत्तर by गणपा
In reply to लैच सोपं उत्तर हाय.... by मनराव
In reply to हांई.. by दादा कोंडके
In reply to हे by चिरोटा
In reply to ६ ६ अशी दोन परड्यात नाणि by प्रसाद_डी
In reply to उत्तर by प्रचेतस
In reply to पण..... by पिलीयन रायडर
In reply to उत्तर by प्रचेतस
In reply to सगळी नाणि खर्च करा, जे बनावट by ५० फक्त
In reply to :) by दिपोटी
In reply to ४-४-४ चे तीन संच. दोन संच by मेघवेडा
In reply to on track, मेघवेडाजी! by दिपोटी
In reply to व्हय जी by मेघवेडा
In reply to on track, मेघवेडाजी! by दिपोटी
In reply to बहोत खूब ! by दिपोटी
In reply to हे पहा.. by योगी९००
In reply to ९ का १२ नाणी? by दिपोटी
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
In reply to उत्तम. by राजेश घासकडवी
In reply to क्या बात है! by दिपोटी
In reply to ठीक आहे by राजेश घासकडवी
In reply to ठीक आहे by राजेश घासकडवी
पण असे करायची परवानगी आहे का?अर्थातच नाही, नाहीतर तो नियमभंग होईल. पण दुसरे एक कोडे म्हणून याकडे बघून आपले उत्तर तपासल्यास थोडे प्रश्न / मुद्दे: - दुसर्या व तिसर्या खेपेसाठी दोन्ही पारडी डावीच आहेत ... अर्थात ही टंकलेखनातील फार छोटीशी चूक आहे. - तिसर्या खेपेस डाव्यात १, ३, ७, १, १३ यातील चौथे नाणे १ ऐवजी १० अथवा ११ क्रमांकाचे आहे का? तसेच याच खेपेतील दोन्ही पारड्यांत ३ क्रमांकाचे नाणे आहे - हे सुधारावयास हवे. - क्रमांक १ व ३ ची नाणी तिन्ही वेळा तराजू तोलताना एकाच पारड्यात आहेत, मग जर या दोहोंपैकी एक नाणे बनावट असेल तर (दोन्ही नाणी तिन्हीवेळा तोलताना एकत्रच असल्यामुळे) या दोघांत भेद करुन बनावट नाणे कसे ओळखता येईल? - तसेच ४ व ५ क्रमांकाची नाणी तिन्ही वेळा तराजू तोलताना एकतर एकाच पारड्यात तरी आहेत किंवा कोणत्याच पारड्यात नाहीत, मग जर या दोहोंपैकी एक नाणे बनावट असेल तर (दोन्ही नाणी तिन्हीवेळा तोलताना एकत्रच - पारड्यात वा पारड्याबाहेर - असल्यामुळे) या दोघांत भेद करुन बनावट नाणे कसे ओळखता येईल? - वर गणपा वा मेघवेडा वा जेपी मॉर्गन यांनी आपापल्या पध्दतीमागील कारणमीमांसा जशी विस्तारुन सांगितली आहे, तशी सांगितल्यास सर्वांनाच कळण्यास सोपे पडेल. आधी सांगितल्याप्रमाणे आपली विचार करायची वेगळीच पध्दत मात्र आवडली. - दिपोटी
In reply to दुसरे एक कोडे म्हणून पाहिल्यास ... by दिपोटी
In reply to पुन्हा एक प्रयत्न १३ नाण्यांसाठी by हुप्प्या
In reply to उत्तर नक्की काय हवे आहे? by हुप्प्या
In reply to मूळ कोडे व उपकोडे ... by दिपोटी
In reply to बरेच by चिरोटा
In reply to मूळ कोडे व उपकोडे ... by दिपोटी
उत्तर