दादा कोंडके यांच्या या धाग्यातील कोड्यामध्ये येथील काही जणांना असलेले स्वारस्य पाहून हे एक तसेच तर्कशास्त्रावर आधारलेले कोडे देण्याचा मोह आवरता येत नाही, तेव्हा हे घ्या :
माझ्याकडे १२ नाणी आहेत, जी सर्व एकाच रंगाची-मापाची-आकाराची आहेत. यातील १ नाणे बनावट असून ते इतर ११ अस्सल नाण्यांपेक्षा वजनाने वेगळे आहे. मात्र हे १ बनावट नाणे इतर ११ अस्सल नाण्यांपेक्षा वजनात हलके आहे का भारी आहे याची माहिती आपल्याकडे नाही आहे.
फक्त एक वजनाचा तराजू (पण वजनाच्या मापांशिवाय) दिला असता केवळ ३ वेळा तराजू वापरुन हे बनावट नाणे कोणते हे खात्रीपूर्वक कसे ओळखता येईल?
- सोयीसाठी (म्हणजे प्रत्येक नाणे स्वतंत्रपणे ओळखता यावे म्हणून) सर्व १२ नाण्यांवर १ ते १२ अशा चढत्या भाजणीने क्रमांक दिला आहे.
- तराजूच्या दोन्ही पारड्यांत नाणी टाकून तोलल्यास तो तराजूचा एकदा वापर झाला असे धरण्यात येईल.
- तराजू digital नसल्यामुळे नाण्यांचे ग्रॅम्स् मध्ये वजन किती आहे हे कळण्यास मार्ग नाही आहे.
वाचने
10155
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तर
व्यनी का बुवा?
In reply to उत्तर by गणपा
लैच सोपं उत्तर हाय....
हांई..
In reply to लैच सोपं उत्तर हाय.... by मनराव
उत्तर अत्ताच देऊन कस चालेल
In reply to हांई.. by दादा कोंडके
हे
अच्छा ... पण मला कळले नाही ...
In reply to हे by चिरोटा
उत्तर.....
६ ६ अशी दोन परड्यात नाणि
कळाल नाही ...
In reply to ६ ६ अशी दोन परड्यात नाणि by प्रसाद_डी
उत्तर
पण.....
In reply to उत्तर by प्रचेतस
ओक्के
In reply to पण..... by पिलीयन रायडर
नाही..
In reply to उत्तर by प्रचेतस
बनावट नाणं जड आहे का हलकं आहे?
सगळी नाणि खर्च करा, जे बनावट
:)
In reply to सगळी नाणि खर्च करा, जे बनावट by ५० फक्त
आणि
In reply to :) by दिपोटी
:)
In reply to आणि by प्रचेतस
दिपोटीराव, माझं थिकिंग लॅटरल
In reply to :) by दिपोटी
४-४-४ चे तीन संच. दोन संच
on track, मेघवेडाजी!
In reply to ४-४-४ चे तीन संच. दोन संच by मेघवेडा
व्हय जी
In reply to on track, मेघवेडाजी! by दिपोटी
वरच्याच उत्तराने पार गोंधळुन
In reply to व्हय जी by मेघवेडा
हम्म्म
In reply to on track, मेघवेडाजी! by दिपोटी
नानं नक्की हलक आहे का जड
१२ नाण्याची ३-३ च्या ४ गटांत
जवळजवळ जम्या लेकिन पूरा नहीं !
च्यायला कीडा आहे हा. स्वस्थ बसुदेत नाही.
बहोत खूब !
हो बरोबर.. थोडा घोळ झाला खरा.
In reply to बहोत खूब ! by दिपोटी
हे पहा..
९ का १२ नाणी?
In reply to हे पहा.. by योगी९००
उजवीकडे वर
In reply to ९ का १२ नाणी? by दिपोटी
शक्य आहे पण असे...
काही मुद्दे
छान अॅनॅलॉजी...
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
अनोखी पध्दत ...
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
उत्तम.
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
क्या बात है!
In reply to उत्तम. by राजेश घासकडवी
ठीक आहे
In reply to क्या बात है! by दिपोटी
दंडवत ... सलाम ... मुजरा !
In reply to ठीक आहे by राजेश घासकडवी
आवडले.
In reply to ठीक आहे by राजेश घासकडवी
एक शंका
दुसरे एक कोडे म्हणून पाहिल्यास ...
क्षमस्व
In reply to दुसरे एक कोडे म्हणून पाहिल्यास ... by दिपोटी
पुन्हा एक प्रयत्न १३ नाण्यांसाठी
बढिया !
In reply to पुन्हा एक प्रयत्न १३ नाण्यांसाठी by हुप्प्या
उत्तर नक्की काय हवे आहे?
मूळ कोडे व उपकोडे ...
In reply to उत्तर नक्की काय हवे आहे? by हुप्प्या
बरेच
In reply to मूळ कोडे व उपकोडे ... by दिपोटी
हेच उत्तर वर गणपा यांनी दिले आहे
In reply to बरेच by चिरोटा
सुधारणा.
In reply to मूळ कोडे व उपकोडे ... by दिपोटी