प्रिय माधुरीस
In reply to एम एफ हुसैन नावाच्या महान by विनीत संखे
तिचं पाठमोरं नृत्य आजही मागल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांत चित्रीत झालेल्या कुठल्याही क्लासिकल नृत्यांपैकी एक अभिजात कलाकृती मानावं इतकं सुरेख आहे'प्रेमग्रंथ'मधल्या तिच्या पाठमोर्या नृत्यां(?)बद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
In reply to तुला by प्रमोद्_पुणे
In reply to ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माधुरी अभिनय करत नाही हा by पक्या
In reply to >>>>>अनिल कपुर ह्या तगड्या by प्राजु
अभिनय तर सो सो होताइश्वर, साहेब, लम्हे, विरासत, वेलकम, जाँबाज़, राम लखन, मेरी जंग असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले नसावेतच!
बॉडीसुद्धा काय जॉन अब्राहम, सनी देऑल सारखी तगडी नव्हती.बॉडीबरोबरच अभिनयसुद्धा तगडा असतो प्राजुतै. तुम्ही सर्वव्यापी असुनही मी हे सांगावे म्हणजे...... तर अमिताभ, दिलीप कुमार ह्यांच्याकडेही तगडी बॉडी नव्हती पण ते तगडा अभिनय मात्र होता. जॉन अब्राहम आणि सनी देऑल ह्याने आभिनयाचे लावलेले दिवे मी पाहिले आहेतच. जॉन अब्राहम हा अभिनेता नाहीयेय हो, तो एक मॉडेल आहे चुकुन तो चित्रपटात आला आणि टिकला. हो फक्त बॉडीच्या जिवावर. अभिनय कशाशी खातात हेही त्याला माहित नाहीयेय. :lol: :) :lol: -(तगड्या अभिनयाच्या अनिलचा पंखा) सोकाजी
In reply to अभिनय तर सो सो होता इश्वर, by सोत्रि
In reply to मान्य. अनिल कपूरचा by विनीत संखे
इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, वेलकम, जाँबाज़, राम लखन, मेरी जंग असे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले नसावेतच!'पुकार' मी पाहिलेला नाही, पास. 'विरासत' मधे अनिल कपूर ठीक ठीक आवडला; तिथेही छोट्याश्या रोलमधे तब्बू जास्त इंप्रेस करून गेली. पण 'अर्मान'बद्दल साफ असहमत. तिथे प्रिती झिंटासमोर इतर कोणीही टिकत नाहीत. तिच्या कॅरॅक्टरवर बहुदा दिग्दर्शकाचं प्रेम असावं, तिचा रोलही तगडा आहे आणि तिने तिची निवड सार्थ केली आहे. 'राम लखन' आणि 'मेरी जंग' ही दोन पिच्चरं सॉरी आहेत हां अगदी, कैतरीच काय! बाकीचे मी पाहिलेले नाहीत. 'वेलकम'चा अपवाद मी मगाशीच वर लिहीलेला आहे. ठोकळा बॉडीगार्ड नटांमधे हवं तर जॉन आणि सनीच्या जोडीला बॉबो देओल, संजूबाबा, अर्जुन रामपाल वगैरेही टाक. पण जॉन टिकला ते "आय-कँडी" असल्यामुळे! 'राम और श्याम'मधे दिलीपकुमार वात आणतो. वैताऽग येतो त्याचा! बाकी इतर पिच्चर पहाण्याचं धैर्य झालं नाही. एक तो 'मुघल-ए-आझम' पाहिला. सगळा वेळ ही सुंदरी या म्हातार्याच्या प्रेमात का पडते हाच विचार करण्यात गेला. सोक्या, लिहीच रे मला पत्र तू, मग पहाते कितपत हलकटपणा आहे तुझ्यात ते!
In reply to इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इश्वर, साहेब, लम्हे, विरासत, by ३_१४ विक्षिप्त अदिती
'पुकार' मी पाहिलेला नाहीह्म्म!! तरीच! अनिल आणि माधुरी या जोडगोळीचा एक अतिशय उत्क्रुष्ट चित्रपट आहे तो. कधी जमल्यास नक्की पहावा! :)
In reply to अभिनय तर सो सो होता इश्वर, by सोत्रि
In reply to ती माधुरी आहे! by पैसा
In reply to उत्तम कल्पना by राजेश घासकडवी
In reply to उत्तम कल्पना by राजेश घासकडवी
जकार्ताहून अशीच पत्रं पाठवल्यानेच काश्मीर अजून शाबूत आहे.ह्या धाग्यातील बेष्ट!
It is believed that the actress is being offered a huge amount for a special appearance in the ‘Bigg Boss’ house.जर तिने ह्या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला, तर कठीण आहे... असो सुज्ञास सांगणे न लगे...
In reply to विनोदी प्रतिसाद by आदिजोशी
In reply to माधुरी ही 'माधुरी' आहे . तिने by मनीषा
In reply to १. माधुरी दिक्षीत उत्तम by नगरीनिरंजन
३. "राजा" या चित्रपटात तिने साडीचा पदर काढून दोन पायातून मागे नेऊन असा काही काष्टा मारला की तिच्या माझ्या मनातल्या प्रतिमेचा चक्काचूर होऊन मला त्यानंतरचे तिचे चित्रपट पाहवले नाहीत.ठयॉ..! जाम हसलो. बाकी "काष्ठा" हा शब्द फार दिवसांनी वाचला. धोतर नेसताना कराव्या लागणार्या कसरतींची आठवण झाली. बादवे.. काष्ठा मारल्यानंतर तिने पुढे केलेल्या अदांनी बर्याच जणांचा बल्ल्या झाला होता हे ही प्रामाणिकपणे नमूद करु इच्छितो.!
In reply to १. माधुरी दिक्षीत उत्तम by नगरीनिरंजन
कोण म्हणते माधुरीला acting येत नाही ?
तीचे अंजाम मधील डोळ्यातील भाव बघा, तिरस्कार पूर्ण कटाक्षाची आग बघा अन मगच बोला
राहीला प्रश्न तिने Big Boss मध्ये यायचा तर ती एक celebrity guests म्हणून येत आहे त्यात वावगे काय आहे ?
ती तुमची पसंत असली म्हणून काय झाले, तिला काय भावना नाहीत ? पैश्यांचा मोह नाही ? का तिला तिचे निर्णय घेण्याची क्षमता नाही ? ती जर Food Food वाहीनी वर येऊ शकते तर Big Boss मध्ये ही येऊ शकते. Dude, it is her personal choice . Accept it !
कोणी काहीही म्हणा आम्ही तिचे फ़ैन आहोत अन नेहमीच रहाणार पण तिच्या वैयक्तिक निर्णयाला आम्ही कोण बापडे चुकीचे ठरविणार ? In reply to कोण म्हणते माधुरीला acting येत नाही ? by वाहीदा
In reply to फ़ैन? by मिहिर
In reply to फ़ैन' हा शब्द कधी पासून हिंदी झाला ? by वाहीदा
In reply to Fan हा शब्द मराठीत फॅन असा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हिंदीत फैन हा शब्दच नाही आहे मुळी by वाहीदा
In reply to हुश्श! by तिमा
In reply to खत्तरनाक मनोरंजन !! by नाना चेंगट
In reply to समद्या लोकास्नी एक इन्न्ती by खटपट्या
![]() |
| From May 30, 2012 |

तिचं पाठमोरं नृत्य आजही