प्रिय माधुरीस

In reply to सोक्या, लेका... आपलं दु:ख by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सोक्या, लेका... आपलं दु:ख by बिपिन कार्यकर्ते
In reply to चांगला फोटो शोधलाय बाकी by मृत्युन्जय
In reply to सोक्या, लेका... आपलं दु:ख by बिपिन कार्यकर्ते
In reply to तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच by रेवती
In reply to @-तुला एक उदाहरण देतो. आपली by अत्रुप्त आत्मा
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
In reply to वयाचा आणि प्रिय असण्याचा काय संबंध ?? by शाहिर
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
आपल्याला कोणी तरूण असे लिहीत आहे हेधन्यावाद चेतन! मला काका म्हणणार्यांच्या मांदियाळीत तुम्ही नाही आहात ही एक आनंदाची गोष्ट :)
त्या पुढचं काही न वाचताच लगेच पळाल्या असत्या..त्या ???? तीने ते वाचावे अशीच इच्छा आहे म्हणुनच माझ्या स्टाइलने लिहीले ;) - (माधुरीप्रेमी) सोकाजी
In reply to आपल्याला कोणी तरूण असे लिहीत by सोत्रि
In reply to पत्र लिहायला मला तरी सांगायचं होतं... by चेतन सुभाष गुगळे
In reply to >>>>>अनिल कपुर ह्या तगड्या by प्राजु
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगदी योग्य मूल्यमापन by चेतन सुभाष गुगळे
In reply to गुगळे महोदय , by शाहिर
In reply to गुगळे महोदय , by शाहिर
In reply to अभिनय आणि व्याख्या by चेतन सुभाष गुगळे
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मग तेजाब, प्रेम प्रतिज्ज्ञा, by विनीत संखे
In reply to मग तेजाब, प्रेम प्रतिज्ज्ञा, by विनीत संखे
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by प्राजु
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by प्राजु
In reply to अगदी बरोबर. मी तर आजही तिचा by विनीत संखे
In reply to पुन्हा एकदा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुन्हा एकदा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
'१०० डेज' हा चित्रपट झकास आहे, पण त्यात जावेद जाफरीच सगळ्यांना खाऊन जातो. 'प्रहार' चित्रपट चांगला आहे पण त्यात तिला फारसा काही रोलच नाही.१०० डेज मध्ये तुम्हाला माधुरी सोडून जावेद जाफरी जास्त आवडला तर मात्र आम्ही हतबल आहोत. :( प्रहार फक्त नाना पाटेकरच्या अग्रहास्तव माधुरीने केला हे नाना पाटेकर म्हणतो. त्यात तिला किती स्कोप होता नव्हता ह्या बद्दल मी काही बोलत नाही. म्हणूनच माझ्ये लिस्ट मध्ये तो नाही.
माझा माधुरीबद्दल आक्षेप आहे तो 'हम आप के', 'राजा', 'दिल', 'बेटा', 'राम लखन', 'दिल तो पागल है' असले टुकार पिक्चर्स करण्याबद्दल आहे, असल्या चित्रपटांतून कोणाचे कसले गुण मोजता येणार?"हम आपके है कौन" आणि "दिल" हे जर टुकार असतील तर कठीण आहे. कमर्शियल सिनेमाला अर्थच उरत नाही मग. "दिल" मधला उत्तरार्ध फक्त माधुरीच आपल्या "हतबलत" आणि "असहाय्य " अभिनयाने वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवते. "प्रेम प्रतिज्ञा" चित्रपटात मिथुन ने आणि निळू फुलेंनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयापुढे माधुरीने केलेली "डबेवाली" कितीतरी भाव खाऊन जाते. स्पष्टपणे म्हणावं तर आपल्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत आणि अभिरूचीही. मला माधुरी अभिनयाच्या बाबतीत एक "मापदंड" वाटते तर तुम्हाला "दंड". इथंच धागा वाढतो. अवांतरः तब्बू (चांदनी बार, अस्तित्त्व, नेमसेक), श्रीदेवी (लम्हें, चालबाज), ऊर्मिला (पिंजर, कौन), मनिषा कोईराला (खामोशी), जूही (तीन दिवारें, माय ब्रदर निखिल), करीश्मा (झुबैदा), रानी (ब्लॅक), विद्या बालन (परिणीता, इश्किया) ह्या माझ्या नव्वदीतल्या व मागल्या दशकातल्या काही आवडत्या स्त्री भूमिका आहेत. आणि माझ्या मते माधुरी त्या सर्व करू शकली असती (काकणभर सरसच). ह्यातल्या चार व्यक्तिरेखांसाठी (खामोशी, अस्तित्त्व, परिणीता, झुबैदा) आधी माधुरीलाच पाचारण करण्यात आलं होतं. पण तिला काही कारणास्तव त्या जमल्या नाहीत्. पण आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्यासाठी तसं करावं हा माझा तिच्याकडे हट्टही नाही. कारण तिनं अमिताभसारखं कमर्शियल चौकटीत राहून आधीच स्वतःला बरंच सिद्ध केलंय.
In reply to मी माधुरीच्या नम्रपणाविषयी by विनीत संखे
- (संख्यांचा पंख़ा) सोकाजीIn reply to पुन्हा एकदा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगदी बरोबर. मी तर आजही तिचा by विनीत संखे
In reply to अगदी बरोबर. मी तर आजही तिचा by विनीत संखे
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by प्राजु
In reply to माधुरीच्या अभिनयाबद्दल मी by रेवती
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा प्रतिसाद प्रकाशित झाला by रेवती
हा प्रतिसाद प्रकाशित झाला याचा आनंद आहे.संपादकांनीच असे म्हणावे याची अंमळ मौज वाटली. ;-) बाकी सहमती आहेच.
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्मिता पाटिल, शबाना आझमी, by प्राजु
या सर्वांमधून माधुरीला अॅ़टींग येत नाही... हे कुठेच सिद्ध होत नाही. असो.. माझ्यामते माधुरीची अभिनय क्षमता सरसच आहे.निदान येत्या काळात तरी तिला अभिनय जमतो असं दाखवणारा एकतरी चित्रपट तिला मिळावा आणि तो तिने स्वीकारावा.
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण ती अभिनय करते असा संशय कधीपासून आला? म्हणजे ती 'और प्यार हो गया'मधल्या ऐश्वर्यापेक्षा बरी आहे पण म्हणून अभिनय?आज तु तुझे '३_१४ विक्षिप्त अदिती' हे नाव सार्थ केलेस. तुला बहुतेक हिन्दीतला अभिनय कळत नसावा, तु त्या मार्क बरोबर इंग्रजी सिनेमे पहा कसे! ;) - (हलकट) सोकाजी स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस" असा एक धागा काढावा का रे ?
In reply to पण ती अभिनय करते असा संशय by सोत्रि
स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस" असा एक धागा काढावा का रे ?हवंतर माझे वरील टिपण वापरा. मी मदत करतो.
In reply to स्वगत: सोक्या, "प्रिय अदितीस" by विनीत संखे
In reply to पण ती अभिनय करते असा संशय by सोत्रि
In reply to कोण मार्क? धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चुकलो, माती खाल्ली! मार्क by सोत्रि
In reply to ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to १०० डेज मधला ती झोपेत असताना by प्राजु
In reply to प्राजू ताई, by सिद्धार्थ ४
In reply to प्राजू ताई, by सिद्धार्थ ४
In reply to +१ by सोत्रि
In reply to सोक्या..... by ढब्बू पैसा
In reply to सोक्या, घाबरू नकोस.. आम्ही by बिपिन कार्यकर्ते
माझ्या माहितीप्रमाणे जॉन अब्राहाम जन्माला आल्यापासून त्याच्या चेहर्यावर आत्ता आहेत तसेच भाव आहेत म्हणेफुटलो! मेलो!! वारलो!!! - (तरीही जॉनच्या सिक्स पॅकचा चाहता) सोकाजी
In reply to ठ्या.... by सोत्रि
In reply to सांभाळ by श्रावण मोडक
In reply to सांभाळ by श्रावण मोडक
In reply to मोडक, मी 'अण्णा हजारे' होणार by सोत्रि
In reply to हा हा हा ... अहो सोकाजी, by सुहास झेले
In reply to सोक्या..... by ढब्बू पैसा
In reply to +१ by सोत्रि
In reply to (-१) जीवघेण्या विधानाशी असहमत by चेतन सुभाष गुगळे
In reply to भावनाओन्को समझो . by सिद्धार्थ ४
In reply to मग तुम्हीही घेऊ नका शब्दश: अर्थ by चेतन सुभाष गुगळे
In reply to १०० डेज मधला ती झोपेत असताना by प्राजु
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
In reply to तुमचा प्रतिसाद वाचतानाही by मी ऋचा
In reply to बास्स का? घ्या त्यांच्यात by वपाडाव
In reply to बास्स का? घ्या त्यांच्यात by वपाडाव
In reply to वप्या, आपलं अॅक्टींग बद्दल by मी ऋचा
In reply to तुम्हाला संवादफेकनाबद्दल by वपाडाव
In reply to >> (माधुरीवर सोकाजीपेक्षा by मी ऋचा
In reply to तुम्हाला संवादफेकनाबद्दल by वपाडाव
In reply to ऐकावे ते नवलच ! by वाहीदा
In reply to डिसक्लेमर : ऍफेडेविट by सोत्रि
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
(ह्यानंतर माझ्या चेहर्यावरची स्माइल पहा वाटल्यास, सध्या कलीग विस्मयकारकरित्या टवकारुन माझ्याकडे बघतोय)खी: खी: खी: :) बादवे, माधुरी ही कमर्शियल चित्रपटांतली उत्तम अभिनेत्री आहे असं माझं मत आहे. तिच्या अभिनयाची तुलना स्मिता पाटील, शबाना आझमी इ.शी होणार नाही अर्थात, पण अभिनयाला मर्यादित स्कोप आणि घिसीपिटी कथानकं ह्यातूनही ते जाणवतं. वर वपाडावकाकांनी उदाहरण दिलेलं आहेच.
In reply to वपाडाव by नंदन
वर वपाडावकाकांनी उदाहरण दिलेलं आहेच.माझ्या वैनींनी नंदन सारखा पुतण्या प्रसवुन खुपच उपकृत केलेलं आहे.... अन त्याच्या अशा अभ्यासु, सर्वसमावेशक प्रतिक्रिया वाचुन उर, कंठ अन ड्वळे सगळं काही भरुन येतं..... बाळा, सदैव अशीच उत्तमोत्तम प्रगती करत रहावेस इतकेच सांगावे वाटते.... काळजी घे..... - ( सर्व पुतण्यांना काळजी घ्यायला सांगणारा ) वपाडाव
In reply to वर वपाडावकाकांनी उदाहरण by वपाडाव
In reply to वर वपाडावकाकांनी उदाहरण by वपाडाव
In reply to प्राजुतै, एवढं सगळं पाहायला न by वपाडाव
In reply to १०० डेज मधला ती झोपेत असताना by प्राजु
In reply to लज्जा मधे "चारीत्र्यहीन" by विनीत संखे
In reply to ते तर ठीकच, पण तू पत्र लिहीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माधुरीच्या अभिनयाचे वेगळेपण by मृत्युन्जय
एम एफ हुसैन नावाच्या महान कलाकाराला प्रचंड आवडणार्या (आणि त्याच्या मुस का पेस्ट्री ते काय असणार्या) अभिनेत्रीला ...मुस नाही हो "म्युज"
आणि त्यांच्या गजगामिनी नावाच्या अत्त्युच्च दर्जाच्या कलाकृतीमध्येइथं फारकत. अत्युच्च की अतार्किक? असो ... पण चित्रपटात कालिदास सायकल घेऊन आला तेव्हा मला विनोदी वाटलेला तो चित्रपट...
केवळ कंबरेच्या, पार्श्वभागाच्या आणि पाठीच्या सहाय्याने हेवनली (ब्वॉडी) अभिनय करणार्या महान नायिकेवर ताशेरे ओढल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करु नये अशी नोटीस तुमच्यावर बजावण्यात येणार आहे असे कळते. तरी तयार असावेहे मात्र खरं हो. तिचं पाठमोरं नृत्य आजही मागल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांत चित्रीत झालेल्या कुठल्याही क्लासिकल नृत्यांपैकी एक अभिजात कलाकृती मानावं इतकं सुरेख आहे.
सोक्या, लेका... आपलं दु:ख