अण्णा, प्लीज जपा..!
In reply to विद्वान मंडळी या आंदोलनाला by llपुण्याचे पेशवेll
गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.???
In reply to लेख आवडला by क्लिंटन
In reply to लेख आवडला by क्लिंटन
In reply to पोटदुखी by विकास
In reply to पोटदुखी by विकास
In reply to लेख by क्लिंटन
In reply to सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती by अप्पा जोगळेकर
In reply to अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अरूंधती रॉय यांची मतं पटोत ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती by अप्पा जोगळेकर
सर्वप्रथम पुष्कळ नविन माहिती मिळाली त्याबद्दल आभार.धन्यवाद
तसे करण्यासाठी ते कोणाला बांधील आहेत असे वाटत नाही.संस्थांविषयीचे कायदे काय असतात याची मला कल्पना नाही.पण अशा कोणत्याही संस्थेने आपल्याला पैसे नक्की कुठून येतात हे जाहिर करावे ही अपेक्षा ठेवणे गैर का?म्हणजे या संस्थांची आंदोलने अशा कॉर्पोरेटचा अजेंडा राबविण्यासाठी केलेली नाहीत याची खात्री लोकांना होईल.बाकी मुद्दा केजरीवालांविषयीचा आहे.त्यांनी जर माहिती अधिकार कायद्यासाठी आंदोलन केले (म्हणजे सरकारी यंत्रणा पारदर्शक असावी असा त्यांचा मुद्दा असेल) तर त्यांच्याच संस्थेकडूनही (त्यांचे नाव या संस्थेच्या संकेतस्थळावर Governing body मध्ये आहे) अशी पारदर्शकतेची अपेक्षा केली तर त्यात गैर काय? आणि दुसरे म्हणजे बांधीलकीचीच गोष्ट करत असाल तर त्याच न्यायाने सरकारही "आपण केवळ संसदेला बांधील आहोत अण्णांसारख्या संसदेबाहेरील व्यक्तीशी आमची बांधीलकी नाही" असे म्हटले तर?
अरुंधती रॉयसारख्या बाजारबसवीला प्रॉब्लेम असेल तर तिने पुढाकार घ्यावासंपादक महोदय, विशेषत: स्त्री संपादक मंडळींनी यात कृपा करून लक्ष घालावे ही विनंती. अरूंधती रॉयची (किंवा इतर कोणाचीही) मते पटत नसतील (मलाही तशी रॉयची बरीचशी मते पटत नाहीत) तरी या प्रकारची भाषा वापरणे योग्य आहे का आणि तशी भाषा या संकेतस्थळावर चालते का आणि ती चालत असल्यास (विशेषत: स्त्री) संपादकांनाही अशी भाषा वापरण्यावर काही आक्षेप आहे का याचा उलगडा एकदा होऊन जाऊ द्या.
केजरीवालांनी देणागीदारांची नावे काहीर केली नाहीत म्हणून ताबडतोब ते पैसे गैरमार्गानेच आले असावेत अशी शंका तुम्ही जर घेऊ शकतासॉरी संदर्भ चुकला.मी वर लिहिलेली वाक्ये जशीच्या तशी इथे चिकटवतो: "माहिती हक्क कायद्यासाठी संघर्ष करणारे केजरीवाल स्वतःच्या संस्थेला नक्की देणगी कोण देते याबद्दल माहिती का देत नसावेत? तेव्हा कोका कोलाने खरोखरच त्या संस्थेला देणगी दिली आहे का हे नक्की सांगता येणार नाही पण दिली असेल तर मात्र सगळा प्रकार गंभीर आहे." आता यातून जर मला ते पैसे गैरमार्गानेच आले आहेत असे म्हणायचे आहे असा अर्थ आपण काढत असाल तर काय कपाळ बोलणार?
तर आंदोलनाला पाठींबा दिला नाही म्हणून तुम्ही खरे भारतीय नाही असा निष्कर्ष कुणी काढल्यास तो गैर आहे असे मला वाटत नाही.हा हा हा!
आणि अरुंधती रॉयच्या बाबतीत बोलायचे तर ती भारतीय नाही हे तर वास्तवच आहे.(मी अरूंधती रॉयचा अजिबात समर्थक नाही.) तरीही कोण भारतीय आहे आणि कोण नाही याचा निवाडा करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि वर तेच वास्तव आहे हे ठोकून कोणत्या आधारावर दिले?
In reply to लेख by क्लिंटन
In reply to मूव्हिंग गोलपोस्ट्स by प्रदीप
In reply to मूव्हिंग गोलपोस्ट्स by प्रदीप
बाईंनी रस्त्यावरील फेरोवाल्याचे उदाहरण दिले आहे.इथे क्लिंटन यांचे पटते. इतर डोळेझाक केल्या जाणार्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत हे उदाहरण असावे असे वाटते. शिवाय, त्यात असाही मुद्दा आहे, की करप्शनला आळा घालण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेतच जर करप्शन आले, तर त्याला काय करणार? हा मोठा मुद्दा आहे. म्हणजे भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका आहेच आहे. खरे तर अरुंधतीच्या लेखात हा माझ्या मते एकमेव व्हॅलिड मुद्दा आहे. अजून एक म्हणजे ह्या सर्वंकष लोकपालामुळे सरकारी यंत्रणा अधिक कामचुकार होण्याचा फार मोठा धोका आहे. पण कामाची गती वाढवण्यासाठी व्हिजिलन्स कमी करावा तर कलमाडी लगेच संधी साधून घेतात. काय करावे! एकंदरित हा धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय प्रकार आहे.
ह्यापुढील मुद्दा, जो क्लिंटन ह्यांना आवडला आहे, तो सदर आंदोलन केवळ सरकारी, निमसरकरी क्षेत्रांपुरतेच मर्यादित ठेवण्याविषयीचा.क्लिंटन यांच्या कार्पोरेटमधील अनुभवामुळे त्यांना तेथील भ्रष्टाचाराची तीव्रता जाणवली आहे. परंतु ते ही तीव्रता दाखवण्यासाठी लाचखोर सरकारी/ प्रशासकीय यंत्रणेला (बहुदा नकळत) सहानुभूती देतात. त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की सरकारी/ प्रशासकीय लाचखोरी नसेल, तर कर्पोरेटमधील करप्शन आटोक्यात येणे अवघड नाही. कार्पोरेट मधील करप्शनचे मूळ - सस्टेनन्सचे मूळ - हे लॅक ऑफ एनफोर्समेंट बाय गवमेंट हे आहे. शिवाय प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे, सध्याच्या अवस्थेमध्ये आंदोलनाची व्याप्ती कार्पोरेटपर्यंत नेणे टीमला योग्य नसेल वाटत. त्यामुळे इथे क्लिंटनशी असहमत.
Moving goalposts!सहमत. अत्र्यांनी सांगीतलेला "पण त्याची टोपी कुठे आहे" हा विनोद आठवला!
In reply to क्लिंटन आणि प्रदीप by आळश्यांचा राजा
शिवाय, त्यात असाही मुद्दा आहे, की करप्शनला आळा घालण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणेतच जर करप्शन आले, तर त्याला काय करणार? हा मोठा मुद्दा आहे. म्हणजे भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका आहेच आहे. खरे तर अरुंधतीच्या लेखात हा माझ्या मते एकमेव व्हॅलिड मुद्दा आहे. अजून एक म्हणजे ह्या सर्वंकष लोकपालामुळे सरकारी यंत्रणा अधिक कामचुकार होण्याचा फार मोठा धोका आहे. पण कामाची गती वाढवण्यासाठी व्हिजिलन्स कमी करावा तर कलमाडी लगेच संधी साधून घेतात. काय करावे!सहमत. जनलोकपाल टीमचे लोक (कधी म्हणतात की प्रॉसीक्युशन तर कधी) म्हणतात फक्त इन्वेस्टीगेशनचे हक्क त्यांना असतील/हवे आहेत. हे सगळे कसे करणार, हे करताना देशाची स्टॅबिलीटी तशीच राहील, संसदेच्या रोजच्या देशासाठी आवश्यक असलेल्या कामांमध्ये अडथळा येऊन देशाचे काम ठप्प होणार नाही याबद्दल विचार झाला आहे का? त्याशिवाय, प्रॉसीक्युट करणे म्हणजे तेव्हड्या केसेस, त्याचा निकाल कधी लागेल कोणास ठावूक. राजकारण्यांनी एकमेकांवर लोकपालांकरवी इन्वेस्टीगेशन्स सुरु केलीत तर त्याचा शेवट काय?
In reply to क्लिंटन आणि प्रदीप by आळश्यांचा राजा
In reply to क्लिंटन आणि प्रदीप by आळश्यांचा राजा
In reply to लेख आवडला by क्लिंटन
In reply to माझं काहितरी चुकतय !! by अर्धवटराव
In reply to लेख आवडला by क्लिंटन
In reply to हाच लेख सकाळमधे भाषांतरीत by llपुण्याचे पेशवेll
In reply to लेखातील मतांशी असहमत. by आत्मशून्य
In reply to लेखातील मतांशी असहमत. by आत्मशून्य
In reply to ''कारण इथं अण्णां सोबतच किरण by ५० फक्त
अण्णांच्या तथाकथित साथिदारांना सिस्टिम मध्ये असताना शक्य नव्हतं काअण्णांचे साथीदार हे शेषन प्रमाणे एखाद्या आयोगचे सर्वेसर्वा न्हवते. तरीही त्यांनी जी पदे भूषवली त्यात त्यांनी ज्या तडफेने व चिकाटीने काम आहे ते सर्व भारतीय जनतेसमोर आहेच, त्यामूळे ही शंका घेणे योग्य न्हवे.
तसे ही किती लोकं रेशन कार्ड न मिळणे किंवा पासपोर्ट मिळायला लाच न देण्यानं उशिर होणं या साठी खासदार किंवा पंतप्रधान किंवा न्यायसंस्थेच्या विरुद्ध लोकपालाकडं जाणार आहेत,काही जण तर नक्कीच करतील आणी तेव्हडच पूरेसं असेल. जर का त्यावर अंमलबजावणी व्यवस्थीत झालेली आढळली तर. कारण मग प्रत्येकजणामधे आपल्या तक्रारीची दखल नूकसान भरपाइसकट घेतली जाइल याचा विश्वास निर्माण होइल.
सामान्य जनता जो भ्रष्टाचार करते किंवा सहन करते तो संपवंण्याचा असेल तर, सध्याचे कायदे किंवा सरकारी लोकपाल त्यासाठी उपयुक्त आहेच,म्हणजे जर तक्रार खोटी असेल तर ती दाखल करणार्याला २ वर्षे कैद आणी खरी असेल तर संबंधीत अधीकार्याला ६ महीने कैदेची शीक्षा हेच म्हणायच आहे काय ?
८५% अर्ज हे बिल्डरांनी खोट्या नावाने केलेले असतात आपला स्पर्धक कुठे आणि किती जमिन घेतो आहे ते समजुन घेण्यासाठी.यामधे अजूनही समान्यांची पिळवणूक काय आहे ते कळाले नाही. बील्डरांच्या अंतर्गत स्पर्धेशी सामान्य माणसाला काय देणं घेणं आहे ? ठीक आहे जर भ्रष्टाचाराची ठीकाणे ओळखून जर सरकर त्याला उत्पनाचा स्त्रोत बनवत असेल तर काय फरक पडतो ? कीमान जे होतं त्यात कायदा तर मोडला जात नाही + हे उत्पन्न सरकारकडे जमा होतय हे चांगलच आहे की. अर्थात ज्यांची वरकमाइ बूडेल त्यांना हे पटणार नाही, पण यातून जनतेला काय त्रास होणार ? उलट हे RTI आहे म्हणून आदर्श, टूजी स्पेक्ट्रम वगैरे बाहेर आले, आणी सर्वात स्वच्छ प्रतीमेच्य पंतप्रधानांच्या कारकीर्दीत भारतातील सर्वात जास्त रकमेच्या भ्रश्टाचाराचे वस्त्रहरण झाले. अण्णांनी RTI महाराश्ट्रात मंजूर करून घेतला म्हणून केंद्राला तो देशभरात लागू करावा लागला.
In reply to नेहेमीप्रमाणेच द्विधा by शुचि
उद्या प्रयेक वेळी असे सरकारला वेठीला धरायची फॅशन निघेल.प्रत्येकास नि प्रत्येक वेळी इतका मोमेंटम मिळू शकेल का, साशंक आहे.
In reply to अण्णांच्या अटी by सुनील
In reply to ड्वाळे पाणावले by प्रियाली
In reply to सर्व माहिती वाचली .. छान by गणेशा
In reply to >> कोणीही उठेल आणि कायम by शुचि
मग आत्ताच का "एक्सेप्शन" (अपवाद)? उद्या कोणी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणेल आणि काही वेगळ्या प्रकारे सरकारच्या नाकी नऊ आणेल. हा पायंडाच पडला नाही का आतापासून?अगदी असेच. +१ क्लिंटन
In reply to >> कोणीही उठेल आणि कायम by शुचि
तुम्ही मी दिलेलं वाक्य उधृत करून स्पष्तीकरण मागीतलत म्हणून ही पोस्ट.ताई, तसे नाहिये, मी एक जनराईलाइज स्टेटमेंटवर बोललो.. तरीही रिप्लाय दिल्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीच.
पण तसे नाहीये.. भ्रष्टाचाराविरुद्द हा एक प्रामाणिक लढा आहे, आणि जर कोणाला वाटत असेन कोणीही उठेल आणि कायम सरकारला वेठीत धरेल तर तसे शक्य नाही कारण जनतेचा पाठिंबा त्यांना का मिळेल बरे ? ह्या एकाच प्रश्नाचे उत्तर असे प्रश्न उपस्थीत करणार्यांनी नक्की द्यावे.strong>तुम्ही माझेच दिलेले वाक्य अर्धे आहे, त्यापुढचा प्रश्न हा असे प्रश्न बोलणार्यांसाठीच आहे.. येथे मी विरोधात आहे का किंवा इतर आहेत का ? हे महत्वाचे नाहीये.. या प्रश्नातर्फे माझे म्हणणे आहे, की उद्या कोणी ही उठेल आणि सरकारला वेठीस धरेल तर ते शक्य नाही, कारण त्यांच्या मागे संपुर्ण जनता उभी कशी राहिन, येथे जनतेला हे मान्य आहे की हा जो कोणी लढा निर्माण करत आहे त्यांचा उद्देश हा संपुर्ण नागरीकांसाठी आहेच शिवाय निस्वार्थ आहे. खेदाने बोलावे लागते आहे तुम्हाला माझे म्हणणे बहुतेक कळाले नाहि. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर उद्या कोणी जातीवरुन आरक्षणावरुन सरकार ला वेठीस आणण्याचा प्रयत्न करीन तर मला सांगा तुम्ही - आम्ही त्यास पाठींबा देवु का ? मी तरी नाही देणार.. असाच विचार जणता नक्कीच करत असेन तर मग ते आंदोलन, त्यांचे म्हणणे सरकार वेठीस कसे धरु शकेन.. हा ते फक्त प्रश्न उपस्थीत करु शकतात .. आणि एक, कोणीही इतके मुर्ख नक्कीच नसते की उठ सुट उठायचे आणि सरकारला वेठीस धरण्याचे स्वप्न बाळगायचे.. त्यासाठी स्वता एक नेक, आदर्श व्यक्तीमत्व असावे लागते.. आणि असे नेक व्यक्तिमत्व चुकीच्या गोष्टींचा अट्टाहास करत नाहित.. मग ते महत्मा गांधी असुद्या, माझे लाडके नेताजी असुद्या, आणि भ्रष्टाचारविरुद्ध बोलणारी अण्णा टीम असुद्या... जनाधार हा फक्त स्वच्छ, पारदर्शक व्यक्तींना मिळतो.. आणि म्हणुनच जनतेने.. अण्णा,किरण बेदी आणि केजरीवाल यांना पाठींबा दिला आहे.. म्हणुनच बोलतो.. प्रत्येक वेळीस सरकार वेठीस धरणे हे चुक असेल.. पण जर सरकार/न्यायाधीश चुकीचे वागत असेन तर त्यास वेठीस धरणारे कोण आहे का,, निदान ज्यांनी निवडुन दिले ते तरी असे प्रश्न विचारु शकतात.. आणि म्हणुनच लोकपालाची गरज आहे ... होप मला काय बोलायचे आहे ते लक्षात आले असेन. तरीही माझा निरुत्तरीत प्रश्न पुन्हा निट सोप्या पद्धतीत देतो.. जर कोणी ही उठेल आणि कायम सरकारला वेठीत धरेल असे कोणाला वाटत असेन, तर त्यां लोकांना जनता पाठिंबा देइन असे त्यांना वाटते का ?
?