वृद्ध मातापित्यांची समस्या
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची.
औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. आपल्या मूळ गावात नोकरी-धंदा नसल्यामुळे किंवा त्यात आवड नसल्यामुळे अनेक मुलं आणि कालांतराने मुलीही तालुका, शहरांच्या ठिकाणी येऊन राहू लागल्या. मुलं जगण्याची शक्यता खूपच वाढली, त्याचबरोबर घरांच्या, स्थावर मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या, विशेषतः शहर आणि आजूबाजूच्या भागात. आता एकत्र कुटुंब असणं जागा कमी असणे, जीवनपद्धतीमधला फरक यामुळे थोडं कठीण होतं आहे.
पण त्याच्याच जोडीला इतर अनेक घटकांच्या बरोबरीनेच आधुनिक औषधांच्या मदतीने जीवनमान उंचावत आहे. एकेकाळी माणसांची साठी आली की उत्सव असायचा, आता आपल्या आजूबाजूला ऐशी वर्ष जगणारे अनेक वृद्ध दिसतात. पण अनेक कारणांमुळे मुलग्यांबरोबर रहाणं वृद्ध मातापित्यांना शक्य नसतं. एकच अपत्य आणि ती मुलगी असणं, पुरूष अपत्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मूळ गावापासून फार लांब किंवा परदेशात असणं आणि परगावी, परदेशात अजिबातच न करमणं, व्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरूष अपत्यांच्या कल्पना इत्यादी अनेक कारणांमुळे वृद्ध पालकांवर आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे रहाण्याची वेळ येऊ शकते.
तसंही मुलीचं बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत आहे. जेव्हा मुलीला काही कारणांमुळे माहेरी येऊन रहाणं शक्य नसतं तेव्हा तिचे पालक तिच्याकडे जाऊन रहातात आणि कौतुकाने मुलगी आणि नातवंडांची देखभाल करतात. जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
-------
जाता जाता: (घरच्या घरी केलेलं एक निरीक्षण. या निरीक्षणात आई-मुलींच्या साधारण दहा जोड्याच अंतर्भूत आहेत, पण सगळीकडे एकसारखंच निरीक्षण आढळलं म्हणून नोंदवावसं वाटलं.) विभक्त कुटुंबात, जिथे नवरा-बायको एकत्र रहात आहेत आणि पुढे मुलं झाल्यानंतर ती, तिथे घरातल्या पद्धती या मुलीच्या घरासारख्या होतात. उदा: घरचं जेवण बनवण्याची पद्धत; आई भाजीत गूळ घालत नसेल तर मुलगीही घालत नाही. मुलीचा नवरा घरी स्वयंपाक करत असेल तरीही मुलगी त्याला तिच्या आवडीप्रमाणेच जेवण बनवायला शिकवते/सांगते. पुरूषप्रधान व्यवस्थेत घर पुरूषाचं असतं पण आतला बहुतांश किंवा सर्व कारभार मुलीच्या घरासारखा असतो.
तर मग मुलाने सासर्याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल. ;-)
वाचने
36216
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
काहीच हरकत नाही
In reply to काहीच हरकत नाही by प्रियाली
चर्चाप्रस्ताव आवडला. तेव्हा
In reply to चर्चाप्रस्ताव आवडला. तेव्हा by राजेश घासकडवी
अतिरेकी विचार
In reply to अतिरेकी विचार by प्रियाली
"फक्त आपण घरजावई हा शब्द
चांगला विषय
In reply to चांगला विषय by विकास
+१
In reply to चांगला विषय by विकास
>>सासर्याची असली तर? मुलीचं
In reply to >>सासर्याची असली तर? मुलीचं by नगरीनिरंजन
हलकेच घेतली नाही तर
In reply to >>सासर्याची असली तर? मुलीचं by नगरीनिरंजन
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by चतुरंग
अॅटमबाँब का आयटम बाँब ओ ?
मुली आजकाल आर्थिक दृष्ट्या
In reply to मुली आजकाल आर्थिक दृष्ट्या by शुचि
खटकले तर....
In reply to खटकले तर.... by प्रियाली
नाही प्रियाली फार पूर्वी (१५
लेख
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
मला वाटते
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
... अशा परिस्थितीमधे वडील आधी
In reply to ... अशा परिस्थितीमधे वडील आधी by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> मुली जर सासू सासर्यांच्या
In reply to ... अशा परिस्थितीमधे वडील आधी by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुलींना जे जमते...
In reply to मुलींना जे जमते... by प्रियाली
खेदाने सहमती
In reply to मुलींना जे जमते... by प्रियाली
अगदी अगदी. "बायकोच्या
In reply to अगदी अगदी. "बायकोच्या by शुचि
भाषेच्या माध्यमातून आपण आपले
In reply to भाषेच्या माध्यमातून आपण आपले by ३_१४ विक्षिप्त अदिती
असे लेखन-वाचन व्हायला हवे
In reply to असे लेखन-वाचन व्हायला हवे by धनंजय
लॉकर रूम परिभाषा
In reply to लॉकर रूम परिभाषा by मुक्तसुनीत
बरोबर, रिपोर्टेड स्पीच
चांगली चर्चा
चुकून वृद्ध मातापित्यांची
In reply to चुकून वृद्ध मातापित्यांची by नितिन थत्ते
अमावस्याच
In reply to अमावस्याच by चित्रा
सासर्याकडेच का हे कळले नाही.
गरज आणि सोय
In reply to गरज आणि सोय by पल्लवी
>> परंतु मुलगी जर पुरेशी
In reply to >> परंतु मुलगी जर पुरेशी by शुचि
ह्म्म.
चांगली चर्चा
अन्य समस्या
In reply to अन्य समस्या by रमताराम
बाग़बान
In reply to बाग़बान by प्रियाली
+१
खतरनाक धागा!
फक्त वृद्धांची समस्या देखील विचारात घ्यावी.
धाग्याशी सहमत. वरचे अनेक
मिपाश्रम
In reply to मिपाश्रम by सहज
सहजमामा अमर रहे, आपलं
In reply to सहजमामा अमर रहे, आपलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by रमताराम
अहो ररा बरे सुचवलेत
In reply to अहो ररा बरे सुचवलेत by सहज
पुणे परीसरात एखादा प्लॉट
मुलाने सासरी जाण्याच्या
In reply to मुलाने सासरी जाण्याच्या by नितिन थत्ते
चांगला मुद्दा
In reply to मुलाने सासरी जाण्याच्या by नितिन थत्ते
>>>>>मुलगा सासरी जाण्याची
In reply to मुलाने सासरी जाण्याच्या by नितिन थत्ते
१०० %अनुमोदन
तर मग मुलाने सासर्याकडेच
जबाबदारी आणि निर्णय
छान
In reply to छान by Nile
नायल्या मेल्या
In reply to नायल्या मेल्या by प्रियाली
+१
In reply to +१ by श्रावण मोडक
काय करावं या म्हातार्यांच बुवा!
In reply to काय करावं या म्हातार्यांच बुवा! by Nile
कारुण्य
In reply to कारुण्य by प्रियाली
एवढ्या सगळ्यांनी सगळं बोलून
In reply to एवढ्या सगळ्यांनी सगळं बोलून by बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!!
वेगवेगळी उत्तरे
खरे तर मला आजपर्यंत कधीच
इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते.
In reply to इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते. by अप्पा जोगळेकर
शिवाय स्वतःची सांपत्तिक
In reply to शिवाय स्वतःची सांपत्तिक by सविता
पैसे जास्त हवे असणं हे
In reply to शिवाय स्वतःची सांपत्तिक by सविता
'अमुक' विधानाच्या उलटेच
In reply to इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते. by अप्पा जोगळेकर
लग्नाच्या बाजारात
- गोरी आणि सुंदर बायको हवी.
- किमान ५-१० तोळे सोनं तिच्या अंगावर पालकांनी घालायला हवं.
- सासूसासर्यांच्या आज्ञेत राहणारी हवी
- बँकेत नाहीतर शाळेत नोकरी करणारी हवी
अशा अटी येत. मुलीकडच्यांनी अपेक्षा मांडल्या तरी त्यात दम नसे, तडजोड अधिक असे. आता परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून अटी येणे सुरू झाले, निदान तेथे समानता येऊ पाहते आहे ते उत्तम झाले.In reply to लग्नाच्या बाजारात by प्रियाली
>> आता परिस्थिती बदलली आणि
In reply to >> आता परिस्थिती बदलली आणि by विश्वनाथ मेहेंदळे
लग्नाच्या बाजारात
In reply to लग्नाच्या बाजारात by प्रियाली
लग्नाच्या बाजारात आता अटी
In reply to लग्नाच्या बाजारात आता अटी by अप्पा जोगळेकर
यावरून आठवले... (समांतर अवांतर)
(टीप: उद्धरण आठवणीतून उतरवलेले आहे. या क्षणी पुस्तक डोळ्यांसमोर नाही. शब्दांत किंचित फेरफार निघाल्यास चूभूद्याघ्या.)
In reply to लग्नाच्या बाजारात आता अटी by अप्पा जोगळेकर
जन्माला आलेल्या मुलींना खचाखच
In reply to जन्माला आलेल्या मुलींना खचाखच by रेवती
कार्यकारणभावाबद्दल साशंक
(अगदी टोकाचे आणि ट्रिवियल उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, खचाखच मारल्या जाणार्या मुली या पुढील आयुष्यात 'दुसरे टोक' गाठीत असतील, असे वाटत नाही. उलटपक्षी, तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्या मुली या जन्मतःच खचाखच मारून टाकल्या गेल्या असतील, ही शक्यतादेखील धूसर वाटते. किंचित गंभीर व्हावयाचे झाल्यास, (अ.) तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्या मुलींपैकी (पुन्हा, हूएवर दे मे बी) किती टक्क्यांना स्वतःच्या कुटुंबांत जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम दर्जाची वागणूक हे प्रकार अनुभवायला मिळाले असावेत, आणि उलटपक्षी (ब.) स्वतःच्या कुटुंबात जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम वागणूक मिळालेल्या मुलींपैकी किती टक्के मुली या पुढे जाऊन तथाकथित 'दुसरे टोक' गाठत असाव्यात, याबद्दल काही आकडेवारी किंवा परस्परसंबंध प्रस्थापित करणारी अन्य काही माहिती मिळू शकल्यास ती उद्बोधक ठरावी.)
In reply to कार्यकारणभावाबद्दल साशंक by पंगा
गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे
In reply to गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे by रेवती
असे बोला ना!
In reply to असे बोला ना! by पंगा
वाद घालण्यासाठी आज मी सापडले
In reply to असे बोला ना! by पंगा
बरीचशी सहमत आहे.
In reply to बरीचशी सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
?
In reply to ? by पंगा
ठीक. 'असले' म्हणजे नेमके
In reply to लग्नाच्या बाजारात by प्रियाली
गोरी आणि सुंदर बायको
चांगला चर्चा प्रस्ताव.
एका भरटण्याची शक्यता असलेल्या
बर्याच जणानी परदेशात स्थाईक
धागा तेवत कसा ठेवावा याचे
In reply to धागा तेवत कसा ठेवावा याचे by विजुभाऊ
तीनाचा इरॅशनल अपूर्णांक.