<बॅचलर चहा>
-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)
कृती:
१. कपामध्ये पाणी उकळावे.
२. उकळत्या पाण्यात टी बॅग सोडावी.
३. तीन-चार मिनिटे मुरू दिल्यावर ४-५ वेळा पाण्यात हलवून मग टी बॅग काढून टाकून द्यावी. चहाचे पाणी आणखी २-३ मिनिटे तसेच ठेवावे. म्हणजे ते थोडे थंड होईल.
४. मग यात डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे मिश्रण भुरभुरत टाकावे. एकदम बचकन टाकू नये. गुठळ्या होतील. चमच्याने ढवळून घ्यावे. चहा तयार. व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.
टीप : वरच्या साहित्याच्या फोटोत मोठा मग दाखवला आहे कारण हीटर पाण्यात पूर्ण बुडावा लागतो. पाणी मगमध्ये गरम केले तरी चहा नॉर्मल कपात बनवावा.
*डेअरी व्हाईटनर मध्ये साखर असते त्यामुळे डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे ३:२ या प्रमाणात मिश्रण मी वापरतो. त्याने चहा फार गोड बनत नाही. मिश्रण करून ठेवण्याचा दुसरा फायदा म्हणजे साखर असल्यामुळे ते चहात टाकताना तरंगत नाही आणि गुठळ्या होत नाहीत. नेसलेचे "एव्हरीडे" हे "अमूल्या"पेक्षा अधिक चांगले रिझल्ट देते.
** गोडे पाणी वापरले की हीटरच्या कॉईलवर कालांतराने मिठाचा थर बसत नाही.
आधी दूध बनवून त्यात टी बॅग टाकली तर चहाचा अर्क नीट उतरत नाही.
सूचना: ज्यांना चहा गॅसवर उकळून डायरेक्ट घशात ओतण्याइतका गरम लागतो त्यांच्यासाठी हा चहा कामाचा नाही. :( In reply to बॅचलर दात घासणे by राजेश घासकडवी
In reply to छे छे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चाचा by प्रचेतस

In reply to पाणी by स्मिता.
In reply to ही पाकृ by पैसा
In reply to अंडे घालून.. by प्रभो
व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.दूध फुटते की फाटते हो? (दोन्ही होताना आवाज जोरदार येत असावा, नाही?) ;-)
In reply to थत्ते चाचा, by प्रास
In reply to या असल्या ( तुच्छतादर्शक by कवितानागेश
In reply to शिवाय कुठल्याही कारणाने दूध by प्राजु
In reply to अनब्रेकेबल दूधाचा पर्याय कसा आहे? by मस्त कलंदर
In reply to अनब्रेकेबल दुधाची पाककृती by नितिन थत्ते
In reply to . केटल बरीच महाग असते by कुंदन
In reply to >>काय चाचा , ओन साईटला by नितिन थत्ते
In reply to अहो, इंड्यात रहाणारे स्वतः by कवितानागेश
In reply to कदाचित... by पंगा
In reply to ह्या! ह्यो चा जिवंत by स्पंदना
In reply to है शाब्बास! by धमाल मुलगा
In reply to डिस्क्लेमर by नितिन थत्ते
In reply to अर्रर्र... by धमाल मुलगा
त्याचा इंप्याक्ट उद्यापासून आठ दिवस आहे. प्रि-लॉन्च कसा होईल?ओ... ओ...ओ.... आठ दिवस मागे अन पुढे अशी लागते त्यात... खात्री नसेल तर पुन्हा सर्व धागे उकलुन वाचा.....
In reply to त्याचा इंप्याक्ट उद्यापासून by वपाडाव
पुन्हा सर्व धागे उकलुन वाचा.....प र त ? ! ? ! ? नको नको! त्याने पौर्णीमा घाणेरडी हेच सिद्ध होईल.
In reply to आम्हा ... by छोटा डॉन
In reply to इतक्या स्वच्छ भांड्यात by अभिज्ञ
In reply to हीटरच्या कॉईलचे पैसे वाचवून by विजुभाऊ
In reply to अतिशय उच्च सल्ला. by कुंदन
In reply to अतिशय उच्च सल्ला. by कुंदन
In reply to हीटरच्या कॉईलचे पैसे वाचवून by विजुभाऊ
In reply to चच्चा पाकृ अतिशय आवडली आहे, by सूड
In reply to लेमन टी by नितिन थत्ते
In reply to इतका त्रास by कुंदन
In reply to सगळे तुझ्या सारखे नशिबवान by गणपा
In reply to इतका त्रास by कुंदन
In reply to म्हणजे by धमाल मुलगा
In reply to म्हणजे by धमाल मुलगा
In reply to मेलं तिच्यायला कुंद्या by बिपिन कार्यकर्ते
In reply to आईईग्ग ! by परिकथेतील राजकुमार
In reply to आईईग्ग ! by परिकथेतील राजकुमार
In reply to आईईग्ग ! by परिकथेतील राजकुमार
In reply to चहा.. by स्वाती दिनेश
In reply to चहा.. by स्वाती दिनेश
छान छान!