सध्या आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या पदार्थांची पाककृती मिपावर टाकण्याची टूम निघाल्यामुळे अशाच एका दैनंदिन पदार्थाची पाककृती इथे देत आहे.
ऑनसाईट व्हायच्या बेतात असण्यार्या मिपाकरांसाठी काही टिप्स या पाककृतीतून मिळतील.
पाककृती फोटोसह आहे त्यामुळे चहा किती झटपट करता येतो हे दिसून येईल.
साहित्य:
-एक कप
-हीटर (केटल असेल तर चांगलं. पण फोटोतला हीटर १००रुच्या आत मिळतो. केटल बरीच महाग असते). :)
-टी बॅग
-डेअरी व्हाईटनर व साखर यांचं मिश्रण*
-(शक्यतो गोडे**) पाणी ;)
कृती:
१. कपामध्ये पाणी उकळावे.
२. उकळत्या पाण्यात टी बॅग सोडावी.
३. तीन-चार मिनिटे मुरू दिल्यावर ४-५ वेळा पाण्यात हलवून मग टी बॅग काढून टाकून द्यावी. चहाचे पाणी आणखी २-३ मिनिटे तसेच ठेवावे. म्हणजे ते थोडे थंड होईल.
४. मग यात डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे मिश्रण भुरभुरत टाकावे. एकदम बचकन टाकू नये. गुठळ्या होतील. चमच्याने ढवळून घ्यावे. चहा तयार. व्हाईटनर खूप गरम पाण्यात टाकला तरी दूध फुटू शकते.
टीप : वरच्या साहित्याच्या फोटोत मोठा मग दाखवला आहे कारण हीटर पाण्यात पूर्ण बुडावा लागतो. पाणी मगमध्ये गरम केले तरी चहा नॉर्मल कपात बनवावा.
*डेअरी व्हाईटनर मध्ये साखर असते त्यामुळे डेअरी व्हाईटनर आणि साखर यांचे ३:२ या प्रमाणात मिश्रण मी वापरतो. त्याने चहा फार गोड बनत नाही. मिश्रण करून ठेवण्याचा दुसरा फायदा म्हणजे साखर असल्यामुळे ते चहात टाकताना तरंगत नाही आणि गुठळ्या होत नाहीत. नेसलेचे "एव्हरीडे" हे "अमूल्या"पेक्षा अधिक चांगले रिझल्ट देते.
** गोडे पाणी वापरले की हीटरच्या कॉईलवर कालांतराने मिठाचा थर बसत नाही.
आधी दूध बनवून त्यात टी बॅग टाकली तर चहाचा अर्क नीट उतरत नाही.
सूचना: ज्यांना चहा गॅसवर उकळून डायरेक्ट घशात ओतण्याइतका गरम लागतो त्यांच्यासाठी हा चहा कामाचा नाही. :(

वाचने
16041
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान छान!
छ्या छ्या छ्या छ्या
बिघडलात. ते शिंगं मोडुन का काय म्हणतात तस.... ;)अरे वा .... !!!! मस्त आणि
बॅचलर दात घासणे
छे छे
In reply to बॅचलर दात घासणे by राजेश घासकडवी
बॅचलर अंथरूणातून बाहेर येणे : एक पाक कृती
In reply to छे छे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला तर हा बेचारा चहा वाटला
चाचा
ऑं?
In reply to चाचा by प्रचेतस
अस्सय होय
In reply to ऑं? by नितिन थत्ते
आवरा.
पाणी
ऑ?
In reply to पाणी by स्मिता.
कित्ती मस्त नै! या विकांताला
ही पाकृ
अंडे घालून..
In reply to ही पाकृ by पैसा
अंडे घालून....हा हा हा हा...
In reply to अंडे घालून.. by प्रभो
अय्या! वेग्ळीच बाई
झकास पाकृ! फोटू
थत्ते चाचा,
फुटून फाटते........
In reply to थत्ते चाचा, by प्रास
थत्ते,
या असल्या ( तुच्छतादर्शक
शिवाय कुठल्याही कारणाने दूध
In reply to या असल्या ( तुच्छतादर्शक by कवितानागेश
अनब्रेकेबल दूधाचा पर्याय कसा आहे?
In reply to शिवाय कुठल्याही कारणाने दूध by प्राजु
अनब्रेकेबल दुधाची पाककृती
In reply to अनब्रेकेबल दूधाचा पर्याय कसा आहे? by मस्त कलंदर
या दुधाचे दही लागते का?
In reply to अनब्रेकेबल दुधाची पाककृती by नितिन थत्ते
. केटल बरीच महाग असते
>>काय चाचा , ओन साईटला
In reply to . केटल बरीच महाग असते by कुंदन
अहो, इंड्यात रहाणारे स्वतः
In reply to >>काय चाचा , ओन साईटला by नितिन थत्ते
कदाचित...
In reply to अहो, इंड्यात रहाणारे स्वतः by कवितानागेश
कसलं काय घेऊन बसलात पंगाशेठ?
In reply to कदाचित... by पंगा
झकास विडंबन
लोड शेडींग
ह्या! ह्यो चा जिवंत
है शाब्बास!
In reply to ह्या! ह्यो चा जिवंत by स्पंदना
डिस्क्लेमर
In reply to है शाब्बास! by धमाल मुलगा
अर्रर्र...
In reply to डिस्क्लेमर by नितिन थत्ते
त्याचा इंप्याक्ट उद्यापासून
In reply to अर्रर्र... by धमाल मुलगा
पुन्हा सर्व धागे उकलुन
In reply to त्याचा इंप्याक्ट उद्यापासून by वपाडाव
हाहाहा.. बॅचलर चहा वाचून
आम्हा ...
पाळलेल्या श्रावणला हा चहा
In reply to आम्हा ... by छोटा डॉन
डीप
त्यात काही शिल्लक राहिले नाही तर
इतक्या स्वच्छ भांड्यात
ऑ ?
In reply to इतक्या स्वच्छ भांड्यात by अभिज्ञ
हीटरच्या कॉईलचे पैसे वाचवून
अतिशय उच्च सल्ला.
In reply to हीटरच्या कॉईलचे पैसे वाचवून by विजुभाऊ
मॅगी
In reply to अतिशय उच्च सल्ला. by कुंदन
ओ काय बादलीभर म्यागी करताय
In reply to अतिशय उच्च सल्ला. by कुंदन
इजुभौ सल्ला आवडला. हे काम
In reply to हीटरच्या कॉईलचे पैसे वाचवून by विजुभाऊ
चच्चा पाकृ अतिशय आवडली आहे,
लेमन टी
In reply to चच्चा पाकृ अतिशय आवडली आहे, by सूड
लिमिटेड वगैरे ठीक आहे, पण
In reply to लेमन टी by नितिन थत्ते
त्रिवार सलाम
इतका त्रास
सगळे तुझ्या सारखे नशिबवान
In reply to इतका त्रास by कुंदन
गण्या, हळू बोल. त्याच्या घरी
In reply to सगळे तुझ्या सारखे नशिबवान by गणपा
म्हणजे
In reply to इतका त्रास by कुंदन
म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे ........
In reply to म्हणजे by धमाल मुलगा
मेलं तिच्यायला कुंद्या
In reply to म्हणजे by धमाल मुलगा
त्याची काय गरज
In reply to मेलं तिच्यायला कुंद्या by बिपिन कार्यकर्ते
आईईग्ग !
मेलो! =)) =)) =)) =))
In reply to आईईग्ग ! by परिकथेतील राजकुमार
चला आता ह्या विकांताला इथे
In reply to आईईग्ग ! by परिकथेतील राजकुमार
चला आता ह्या विकांताला इथे
In reply to आईईग्ग ! by परिकथेतील राजकुमार
चहा..
पुढच्या विकांताला ट्राय करून
In reply to चहा.. by स्वाती दिनेश
हो.. आणि बिनंड्याचे कसे
In reply to चहा.. by स्वाती दिनेश