कानसेन कोण ? २०११ - १
लेखनप्रकार
इतका वेळ वाट पाहुनही प्रभोचा सुर्य अजुन उगवलेला नसल्याने फार वेळ वाट पहायला न लावता कानसेन कोण सिझन २ चा नारळ फोडत आहे.
आता आम्हाला इतरांसारखी कठीण कठीण प्रश्न पत्रिका नाही काढता येत.
का उगा बिगरीलाच एम ए चा प्रश्न टाका?
तेव्ह मंडळी या ... या खेळात सहभागी व्हा.
खाली काही गाण्यांचे मुखडे-अंतरे देतोय ते ओळखा. जमल्यास मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या.
ऑल दि बेस्ट.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
वाचने
17435
वाचनखूण
प्रतिक्रिया
80
पहिला
In reply to पहिला by मेघवेडा
कानसेन २०११-१.१ चा विजेता
कानसेन २०११-१.१ चा विजेता गावलेला आहे. हाबिनंदण मेव्या.
२. खिलते है गुल यहां
In reply to २. खिलते है गुल यहां by बहुगुणी
विजेते आहेत बगुगुणी काका.
कानसेन २०११-१.२ चे विजेते आहेत बगुगुणी काका. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत.
५ आणि १०
In reply to ५ आणि १० by विकास
कानसेन २०११-१.५ आणि १०
कानसेन २०११-१.५ आणि १० चे विजेते विकास काका. ;) काकांचे डब्बल अभिनंदन.
माझा प्रयत्न
In reply to माझा प्रयत्न by Mrunalini
स्वारी १ आणि ५ साठी थोड्या
कानसेन २०११-१.८ च्या विजेत्या आहेत मृणालिनी. अभिनंदन.
५ आणि १०
In reply to ५ आणि १० by बहुगुणी
उशीर झाला!
६
In reply to ६ by राजेश घासकडवी
कानसेन २०११-१.६ चे संतुक्त
कानसेन २०११-१.६ चे संतुक्त विजेते आहेत गुर्जी आणि मिसळपाव. (दोघांचे प्रतिसाद एकाच वेळी आले आहेत.) दोघांच ही अभिनंदन.
In reply to ६ by राजेश घासकडवी
ग्रासस्टँझा, दोनदा प्रतिसाद चुकून टाकलाय...
६. पिया बिना....पिया बिना साथीया..
६. पिया बिना....पिया बिना साथीया..
लिंक
१० नं विकास यांचे (आधी आलेले)
In reply to १० नं विकास यांचे (आधी आलेले) by नितिन थत्ते
हो बरोबर आहे.. माझाच थोडा
४. मेरा जीवन कोरा कागज़
In reply to ४. मेरा जीवन कोरा कागज़ by sagarparadkar
चुक.
मुळ धाग्यात गाण्याच्या लिंक्स
In reply to मुळ धाग्यात गाण्याच्या लिंक्स by गणेशा
ज्यांना या धाग्यातले दुवे
४. ये लाल रंग कब मुझे
In reply to ४. ये लाल रंग कब मुझे by मिलिंद
बराच्य वेळाने अजुन एक विजेता आला आहे.
कानसेन २०११-१.४ चे विजेते मिलिंदराव. अभिनंदन मिलिंदराव.
आता फक्त ३, ७ आणि ९ बाकी उअरली आहेत.In reply to बराच्य वेळाने अजुन एक विजेता आला आहे. by गणपा
गणपा इज अ चीटर....
In reply to गणपा इज अ चीटर.... by मस्त कलंदर
मावश्ये मावश्ये.. तु आठव्या
In reply to मावश्ये मावश्ये.. तु आठव्या by गणपा
मी प्रश्न सुधारल्या होता पण
In reply to मी प्रश्न सुधारल्या होता पण by मस्त कलंदर
णिषेढ!
In reply to णिषेढ! by मेघवेडा
गुगलून नै कै..
In reply to णिषेढ! by मेघवेडा
मेव्या मेल्या किती काड्या
In reply to मी प्रश्न सुधारल्या होता पण by मस्त कलंदर
हळुच शेपुट घातल्या गेले आहे.
ए याला काहीच अर्थ नाहिये ...
In reply to ए याला काहीच अर्थ नाहिये ... by सही रे सई
ओ ताई
In reply to ए याला काहीच अर्थ नाहिये ... by सही रे सई
१०० % सहमत
३ आणि ९
In reply to ३ आणि ९ by चिंतामणी
जे ब्बात.
कानसेन २०११-१.९ चे विजेते अहेत चिंतामणी.;) अभिनंदन चिंतामणी.
पण तिसरं उत्तर चुकल की वो तुमचं. अजुन एक ट्राय मारा. :)मंडळी २ गाणी अजुन ओळखता आली
११. दिल का भंवर करे पुकार १३.
In reply to ११. दिल का भंवर करे पुकार १३. by मराठे
है शाब्बास पठ्या. :)
कानसेन २०११-१.११ आणि १३ चे विजेते मराठेमामा. ;) मामांचे डब्बल अभिनंदन.
जरा ३ & ७ वर पण प्रकाश टाका. :)३. धीरे से जाना खटियन मे
In reply to ३. धीरे से जाना खटियन मे by बहुगुणी
भले शाब्बास काका. हे काय
In reply to भले शाब्बास काका. हे काय by गणपा
टाक लवकर .. वाट बघतोय.
७. बडी सुनी सुनी है - मिली
In reply to ७. बडी सुनी सुनी है - मिली by प्रभो
बरुबर हाय. कानसेन २०११-१.७
कानसेन २०११-१.७ चा विजेता प्रभो. अभिनंदन रे.
In reply to बरुबर हाय. कानसेन २०११-१.७ by गणपा
ए काही काय.. "आये तुम याद
In reply to ए काही काय.. "आये तुम याद by मेघवेडा
स्वारी गलती शे मिष्टेक हो
कानसेन २०११-१.७ चा विजेता
प्रभोमेव्या. अभिनंदन रे. मेव्या फेरतपासणीत पास झाला आहे. ;)In reply to ए काही काय.. "आये तुम याद by मेघवेडा
करेक्ट! आये तुम...
१४) १५) १६) १७) १८) आता
सात - हात्तिच्या..
१७. ओ जान मेरी तुम भी हो
In reply to १७. ओ जान मेरी तुम भी हो by मराठे
मराठे मामा ऑन फायर. १७ - १८
१७ - १८ दोन्ही बरोबर.
In reply to मराठे मामा ऑन फायर. १७ - १८ by गणपा
शब्द चुकले तरी बरोबर?????????
In reply to शब्द चुकले तरी बरोबर????????? by चिंतामणी
हल्ली शिक्षण मंडळाने नियम
In reply to हल्ली शिक्षण मंडळाने नियम by गणपा
हल्ली शिक्षण मंडळाने नियम केला आहे.
In reply to हल्ली शिक्षण मंडळाने नियम by गणपा
हल्ली शिक्षण मंडळाने नियम केला आहे.
१२ वहां कौन है तेरा
१४ मोसे छल किये जाय
१५ क्या से क्या हो गया
In reply to १५ क्या से क्या हो गया by नितिन थत्ते
यंव रे चाचा.. कानसेन
कानसेन २०११-१.१२ आणि १५चे विजेते थत्ते चच्चा. ;) चच्चाचे डब्बल अभिनंदन.
In reply to यंव रे चाचा.. कानसेन by गणपा
१४ सुद्धा बरोबर आहे की, या
In reply to १४ सुद्धा बरोबर आहे की, या by नितिन थत्ते
च्यायला इथं टोटल लागेपर्यंत
In reply to १४ सुद्धा बरोबर आहे की, या by नितिन थत्ते
येस मला १४ म्हणायच होत. आता
In reply to येस मला १४ म्हणायच होत. आता by गणपा
ए बाबा, जायच्या आधी कोणकोणती
In reply to १४ सुद्धा बरोबर आहे की, या by नितिन थत्ते
मला इथे या पीसनंतर 'मन का
In reply to मला इथे या पीसनंतर 'मन का by मस्त कलंदर
"मन का है बैरी काला.."
In reply to मला इथे या पीसनंतर 'मन का by मस्त कलंदर
इथं स्वतःची अक्कल पाजळायची
In reply to यंव रे चाचा.. कानसेन by गणपा
चाचा अभिनन्दन
१५ क्या से क्या हो गया
१४
१६
In reply to १६ by निमिष ध.
चुक. और एक ट्राय मारो.
अरे काय चाल्लंय हे?
१६. तेरे मेरे सपने अब एक रंग है
१६. ऐसे तो ना देखो ...के हमको नशा हो जाये...
In reply to १६. ऐसे तो ना देखो ...के हमको नशा हो जाये... by चित्रगुप्त
अरे
In reply to १६. ऐसे तो ना देखो ...के हमको नशा हो जाये... by चित्रगुप्त
येस चित्रतुप्तांच्या नोंदीला
कानसेन २०११-१.१६ चे विजेते चित्रगुप्त. ;) अभिनंदन.
१७. अरे यार मेरी तुम भी हो गजब
In reply to १७. अरे यार मेरी तुम भी हो गजब by मस्त कलंदर
उप्स..
च्यायला, निम्म्यापेक्षा गाणी
मस्त!