कानसेन कोण ? २०११ - १

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
8 Aug 2011 - 4:56 pm

इतका वेळ वाट पाहुनही प्रभोचा सुर्य अजुन उगवलेला नसल्याने फार वेळ वाट पहायला न लावता कानसेन कोण सिझन २ चा नारळ फोडत आहे.

आता आम्हाला इतरांसारखी कठीण कठीण प्रश्न पत्रिका नाही काढता येत.
का उगा बिगरीलाच एम ए चा प्रश्न टाका?

तेव्ह मंडळी या ... या खेळात सहभागी व्हा.
खाली काही गाण्यांचे मुखडे-अंतरे देतोय ते ओळखा. जमल्यास मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या.

ऑल दि बेस्ट.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

संगीतक्रीडाआस्वादप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

8 Aug 2011 - 5:09 pm | मेघवेडा

१. फूलों के रंग से - प्रेम-पुजारी

कानसेन २०११-१.१ चा विजेता गावलेला आहे.
हाबिनंदण मेव्या.

बहुगुणी's picture

8 Aug 2011 - 5:15 pm | बहुगुणी

कानसेन २०११-१.२ चे विजेते आहेत बगुगुणी काका.
काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत.

गणपा's picture

8 Aug 2011 - 5:42 pm | गणपा

कानसेन २०११-१.५ आणि १० चे विजेते विकास काका. ;)
काकांचे डब्बल अभिनंदन.

Mrunalini's picture

8 Aug 2011 - 5:28 pm | Mrunalini

१. फुलों के रंग से

http://youtu.be/Z4iYbxFBZKQ

५. तेरे मेरे मिलन कि ये रेना

http://youtu.be/F8IVa-7-2_w

८. रात अकेली हे, बुझ गये दिये

http://youtu.be/J7lFQ2iOU4Y

स्वारी १ आणि ५ साठी थोड्या लेट झालात. पण....
कानसेन २०११-१.८ च्या विजेत्या आहेत मृणालिनी.
अभिनंदन.

बहुगुणी's picture

8 Aug 2011 - 5:35 pm | बहुगुणी

५. तेरे मेरे मीलन की ये रैना, अभिमान (अंतरा)

१०. पूछो ना कैसे मैने रैन बिताई, मेरी सूरत तेरी आंखें (मुखडा)

बहुगुणी's picture

8 Aug 2011 - 5:42 pm | बहुगुणी

असो, हाजिर तो वजीर, विकास आणि मृणालिनी यांचे अभिनंदन!

राजेश घासकडवी's picture

8 Aug 2011 - 5:39 pm | राजेश घासकडवी

कानसेन २०११-१.६ चे संतुक्त विजेते आहेत गुर्जी आणि मिसळपाव. (दोघांचे प्रतिसाद एकाच वेळी आले आहेत.)
दोघांच ही अभिनंदन.

... शाळेत कसं, आपल्याबरोबर दुसर्या कोणी उत्तर दिल्यावर आपण दोनदा ओरडायचो - शेवटचं आपलं ऐकू जावं बाईना म्हणून? - तसा प्रयत्न नव्हे हा !!

कडव्यातली धून आहे का रे?

कडव्यातली धून आहे का रे?

मुलूखावेगळी's picture

8 Aug 2011 - 5:57 pm | मुलूखावेगळी

मला धाग्यावरच्या लिंक्स दिसत नाहीयेत :(

नितिन थत्ते's picture

8 Aug 2011 - 6:01 pm | नितिन थत्ते

१० नं विकास यांचे (आधी आलेले) उत्तर बरोबर आहे असे वाटते.

हो बरोबर आहे.. माझाच थोडा गोंधळ उडला होता.
चुक मगाशीच सुधारल्या गेली आहे. :)

४. मेरा जीवन कोरा कागज़

गणपा's picture

8 Aug 2011 - 6:23 pm | गणपा

चुक.

मुळ धाग्यात गाण्याच्या लिंक्स आहेत का टेक्स्ट का काय ?
त्या दिसत नसल्याने या संपुर्ण स्पर्धेतुन बाद व्हावे लागत असल्याने वाईट वाटले.

असो .. कानसेन नाही तर नाहि 'ध्यानसेन; नं १ होतो मग मी.
येवुद्या ध्यान देवुन वाचत आहे.

ज्यांना या धाग्यातले दुवे दिसत नाही त्यांच्या दु:खात मंडळ सहभागी आहे.
हापिसात जमत नसेल तर घरनं ट्राय करा. (जर तोवर चणाक्ष मिपाकरांच्या तावडीतुन एखाद चुकुन माकुन राहिल तर.)

मिलिंद's picture

8 Aug 2011 - 6:52 pm | मिलिंद

४. ये लाल रंग कब मुझे छोडेगा
http://www.youtube.com/watch?v=eFa-FuCkVU4

कानसेन २०११-१.४ चे विजेते मिलिंदराव.
अभिनंदन मिलिंदराव.

आता फक्त ३, ७ आणि ९ बाकी उअरली आहेत.

मस्त कलंदर's picture

8 Aug 2011 - 7:09 pm | मस्त कलंदर

मेल्या तुला मी या गाण्यात राजेश खन्ना आहे असं एवढं शपथेवर सांगितलं तर 'साफ चूक' म्हणालास!!!

मावश्ये मावश्ये.. तु आठव्या गाण्या बद्दल म्हणाली होतीस.. जरा चॅट धुंडाळा बर :)

मस्त कलंदर's picture

8 Aug 2011 - 7:18 pm | मस्त कलंदर

नंतर नववा का म्हणून विचारलं होतं.. मला तेच ते 'लाल रंग' सारखं रडवं आणि १००% राजेश खन्नाचे म्हणून 'चिंगारी...' आठवलं होतं.

मेघवेडा's picture

8 Aug 2011 - 7:23 pm | मेघवेडा

हा अन्याय आहे. तुम्ही चॅटवर धागाकर्त्याशी सल्लामसलत करणार आणि हिंटा घेऊन घेऊन गुगलून गुगलून कसंबसं उत्तर शोधणार आणि इथं कानसेन म्हणून मिरवणार? हे चुकीचं आहे. हा प्रकार थांबायलाच पाहिजे. :D :D

समस्त मिपाकरांच्या वतीने मी या वर्तनाचा णिषेढ करतो.

मस्त कलंदर's picture

8 Aug 2011 - 7:25 pm | मस्त कलंदर

आम्हाला पण असोसिएटिव्ह मेमरी आहे म्हटलं.. फक्त ती कुठे असोसिएट करायची यासाठी जर्राशी मदत पाहिजे होती. कळ्ळं???

मेव्या मेल्या किती काड्या घालशील.
पंगा नै लेणेका. राज को राज रेहेने दो....
:)

हळुच शेपुट घातल्या गेले आहे.

सही रे सई's picture

8 Aug 2011 - 6:57 pm | सही रे सई

ए याला काहीच अर्थ नाहिये ... मला हे दुवे दिसतच नाहियेत. ... सगळ्यात शेवटी बघितलं तेव्हा कळलं की इथे दुवे वगैरे काहितरी दिले आहे. नाहितर मी आपलं दोन दोनदा बघत्ये.. आणि नुसताच विचार करत्ये की हे सगळे लोक १ २ ३ ला गाणी कुठली ओळखता आहेत. तिथे तर काहिच दिसत नाही.. भुताटकी तर नाही ना झाली.

मी-सौरभ's picture

8 Aug 2011 - 7:45 pm | मी-सौरभ

हापिसातून या लिंका दिसत नाहीत...
जाउ द्या

@गणपा भौ...

विजेत्यांना काय रेशिपी वगैरे व्यनितून धाडा बक्षीस म्हणून...:)

महेश_कुलकर्णी's picture

9 Aug 2011 - 10:52 am | महेश_कुलकर्णी

मला ही मुळ पोस्टमधे कोणतेही मुखडे किंवा अंतरे दिसले नाहित... :(
नुसतेच आकडे दिसले १) २) ३) असे....

चिंतामणी's picture

8 Aug 2011 - 7:00 pm | चिंतामणी

३ निंद चुराए चैन चुराए- अनुराग

९ डोली में बिठाई के कहार - अमर प्रेम

गणपा's picture

8 Aug 2011 - 7:05 pm | गणपा

कानसेन २०११-१.९ चे विजेते अहेत चिंतामणी.;)
अभिनंदन चिंतामणी.
पण तिसरं उत्तर चुकल की वो तुमचं. अजुन एक ट्राय मारा. :)

मंडळी २ गाणी अजुन ओळखता आली नाहित म्हणुन काही हिंट्स देतोय.
आणि गृहपाठ म्हणुन अजुन ३ नवी गाणी देतोय.
उत्तरं / विजेते यथावकाश घोषीत करेनच.

३) ह्या गाणाचे संगीतकार जेष्ठ्य बर्मनदा. गाणं विनोदी रसातल आहे. आणि पडद्यावर साकारलय देवसाहेबांनी.

७) ह्या गाण्याचे ही संगीतकार जेष्ठ्य बर्मनदाच. विरह्/करुण रसातलं हे गाण पडद्यावर साकारलय बिग बीने.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

ही गाणी नवी (म्हणजे या धाग्यावर) असल्याने आताच हिंट्स देत नाही. जर्रा खाजवाकी डोकं हो.

११)

१२)

१३)

मिलते है एक ब्रेक के बाद तब तक शब्बा खैर.

११. दिल का भंवर करे पुकार
१३. दिन ढल जाये .. रात ना आए

गणपा's picture

8 Aug 2011 - 9:27 pm | गणपा

कानसेन २०११-१.११ आणि १३ चे विजेते मराठेमामा. ;)
मामांचे डब्बल अभिनंदन.
जरा ३ & ७ वर पण प्रकाश टाका. :)

भले शाब्बास काका. :)
हे काय आता फक्त २ गाणीच उरली की. अजुन टाकुका ४-५ ?

मराठे's picture

8 Aug 2011 - 9:41 pm | मराठे

टाक लवकर .. वाट बघतोय.

बरुबर हाय. :)
कानसेन २०११-१.७ चा विजेता प्रभो.
अभिनंदन रे.

मेघवेडा's picture

8 Aug 2011 - 9:49 pm | मेघवेडा

ए काही काय.. "आये तुम याद मुझे" गाण्यातला पीस आहे हा.

स्वारी गलती शे मिष्टेक हो गया
मेव्या यु आर म्हणींग इज करेक्ट.

कानसेन २०११-१.७ चा विजेता प्रभो मेव्या.
अभिनंदन रे.
मेव्या फेरतपासणीत पास झाला आहे. ;)

बहुगुणी's picture

8 Aug 2011 - 9:58 pm | बहुगुणी

आणि मला वाटतं या गाण्याचे संगीतकार आर डी आहेत, एस डी नाहीत....

गणपा's picture

8 Aug 2011 - 9:42 pm | गणपा

१४)

१५)

१६)

१७)

१८)

आता माझ्या डब्यातला खाऊ संपला हा. बाकिच्यांनी पण आपापले डबे उघडा बर.

मेघवेडा's picture

8 Aug 2011 - 9:45 pm | मेघवेडा

हात्तिच्या कधीपासून गुणगुणतोय पण शब्दच येत नव्हते..

आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन हेच ते!

मराठे's picture

8 Aug 2011 - 9:47 pm | मराठे

१७. ओ जान मेरी तुम भी हो गजब.. घूंगट तो जरा खोलो.
१८. चुरा के गय सपना मेरा. बैठी हूं कब हो सवेरा

१५ .. अगदी जिभेवर नाव आहे... :(

मराठे मामा ऑन फायर. ;)
१७ - १८ दोन्ही बरोबर.

चिंतामणी's picture

8 Aug 2011 - 11:18 pm | चिंतामणी

१७. ओ जान मेरी तुम भी हो गजब.. घूंगट तो जरा खोलो.
१८. चुरा के गय सपना मेरा. बैठी हूं कब हो सवेरा

१७ अरे यार मेरी तुम भी हो ग़ज़ब, घूँघट तो ज़रा ओढ़ो

१८ रुला के गया सपना मेरा

हल्ली शिक्षण मंडळाने नियम केला आहे. इंग्रजीत पोरांची स्पेलिंगं चुकली (मग त्याने भलाताच अर्थ का निघेना) तरी पोरांना पास करायच.
म्हणुन आता घाई गडबडित मराठेमामांनी शब्दांची गफलत केली आहे तरी तिकडे आम्ही काणाडोळा केला आहे. :)

(लिबरल)- गणा

मग काय बोलणार. बोलती बंद. :(

;)

मग काय बोलणार. बोलती बंद. :(

;)

नितिन थत्ते's picture

8 Aug 2011 - 9:55 pm | नितिन थत्ते

१२ वहां कौन है तेरा

नितिन थत्ते's picture

8 Aug 2011 - 9:56 pm | नितिन थत्ते

१४ मोसे छल किये जाय

नितिन थत्ते's picture

8 Aug 2011 - 9:57 pm | नितिन थत्ते

१५ क्या से क्या हो गया

गणपा's picture

8 Aug 2011 - 10:00 pm | गणपा

यंव रे चाचा..

कानसेन २०११-१.१२ आणि १५चे विजेते थत्ते चच्चा. ;)
चच्चाचे डब्बल अभिनंदन.

नितिन थत्ते's picture

8 Aug 2011 - 10:04 pm | नितिन थत्ते

१४ सुद्धा बरोबर आहे की, या पीसच्या नंतर समझाके मै तो हारी धमकाया... या ओळी आहेत

च्यायला इथं टोटल लागेपर्यंत चच्चा घास घेऊन छू झाले.. इसका बदला लूंगा चाच्चा.. ;)

येस मला १४ म्हणायच होत. :)

आता सोडा राव मला. लै भुका लागल्यात त्यामुळे टंकण्यात चुका होऊ लागल्यात.

ए बाबा, जायच्या आधी कोणकोणती गाणी ओळखायची राहिली आहेत त्यांचे नंबर एकदा अपडेटवून जा.. :)

मस्त कलंदर's picture

8 Aug 2011 - 10:39 pm | मस्त कलंदर

मला इथे या पीसनंतर 'मन का बैरी काला' या ओळी असाव्यात असं वाटतंय. गणपाभौंनी कृपया खुलासा करावा.

इथं स्वतःची अक्कल पाजळायची वगैरे काही नाही, पण लहानपणी रेडिओवरही ही गाणी ऐकत असताना कधीही मधूनच गाणं लागलं तरी त्यानंतरचं नेमकं कडवं कोणतं असावं हे ओळखण्याचीही आम्ही पैज लावायचो. त्याची आठवण झाली.

मेघवेडा's picture

8 Aug 2011 - 11:03 pm | मेघवेडा

याच ओळी.. करेक्ट. आणि त्यावरचे वहिदाबाईंचे ते एक्स्पेशन्स! क्लास!

इथं स्वतःची अक्कल पाजळायची वगैरे काही नाही.

हॅ हॅ हॅ ताकाला जाउन भांड का लपवाव म्हणतो मी. ;)
बरुबर हाये.

निमिष ध.'s picture

8 Aug 2011 - 10:04 pm | निमिष ध.

टाइप करे पर्यन्त चाचानी बाजी मारली

निमिष ध.'s picture

8 Aug 2011 - 10:01 pm | निमिष ध.

१५ क्या से क्या हो गया गाइड

निमिष ध.'s picture

8 Aug 2011 - 10:09 pm | निमिष ध.

तेरे मेरे सपने अब एक रन्ग हे

गणपा's picture

8 Aug 2011 - 10:17 pm | गणपा

चुक. और एक ट्राय मारो.

स्मिता.'s picture

8 Aug 2011 - 10:17 pm | स्मिता.

अरे काय चाल्लंय हे? मी येवून धागा उघडते तोवर गाणी येवून सर्वांनी ती ओळखलेलीही असतात. सगळे काय टपून बसलेले आहेत की काय??
जी १-२ राहिलेली असतात ती मला जन्मात ओळखता येणार नाहीत अशी!! :(

चित्रगुप्त's picture

8 Aug 2011 - 10:22 pm | चित्रगुप्त

१६. तेरे मेरे सपने अब एक रंग है....
(उशीर झाला नसल्यास)

चुकलो होतो....
१६. ऐसे तो ना देखो ...के हमको नशा हो जाये...

निमिष ध.'s picture

8 Aug 2011 - 10:28 pm | निमिष ध.

अरे .. मी चुकलोच ... ऐसे तो ना देखो !

येस चित्रतुप्तांच्या नोंदीला चॅलेंज देणारे आम्ही कोण?
कानसेन २०११-१.१६ चे विजेते चित्रगुप्त. ;)
अभिनंदन.

मस्त कलंदर's picture

8 Aug 2011 - 10:32 pm | मस्त कलंदर

तीन देवियाँ

मस्त कलंदर's picture

8 Aug 2011 - 10:34 pm | मस्त कलंदर

नंतर १८वंही ओळखलं उत्साहाच्या भरात आणि मग पाहिलं की आधीच ओळखल्या गेलंय ते!! :-((

च्यायला, निम्म्यापेक्षा गाणी वळकली असती राव मी ग्यारंटीनं! कधी येतोय पुढचा धागा?

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2011 - 6:13 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!