नमस्कार मंडळी,
काल-परवा बहुगुणी काकांनी म्हटल्याप्रमाणे एक-दोन आठवड्यांपासून कानसेन परत सूरू करावं असं मनात होतं.. दोन चार मित्रगण आणी बहुगुणी काकांशी व्यनिमनीच्या गोष्टी केल्यावर सर्वांनी होकार भरला. त्याचा पहिला भाग गणपाशेठ नी टाकला आहेच. गणपा ऑफिसातून घरी निघाल्याने तो काही १-२ तास आता धागा पाहू शकणार नाही. तर आपण पुढचा भाग चालू करूयात. मुळ गाण्याचे केवळ दुवे द्या.
डिस्क्लेमर
१. मेघवेडा, मस्त कलंदर, गणपा, बहुगुणी, रेवती,चतुरंग (शेवटचे तीन जसा वेळ मिळेल तसं) ही मालिका चालू ठेवण्यात भाग घेतील, पण आम्ही एकमेकांची गाणी सिलेक्ट केली नाहियेत. त्यामुळे एकमेकांच्या धाग्यात भाग घ्यायला बाकिच्यांना संमती असावी. :)
२. सर्व गाणी 'ओरिजिनल' स्परूपातील वापरायचा प्रयत्न केला आहे. जर नजरचुकीने 'असा' प्रकार झाल्यास मी दिलगीर आहे. त्याबद्दल आगाऊ माफी असावी.
तर चालू होऊ दे मंडळी.
कानसेन १९ - मराठे
कानसेन २० - चिंतामणी
कानसेन २१ - मराठे
कानसेन २२ - चिंतामणी
कानसेन २३ - चिंतामणी
कानसेन २४ - मराठे
कानसेन २५ - ब्रिटीश टिंग्या
कानसेन २६ - मराठे
कानसेन २७ - निमिष ध.
कानसेन २८ - नितिन थत्ते
कानसेन २९ - नितिन थत्ते
कानसेन ३० - निमिष ध.
१९. अंतरा
वाचने
16835
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
१९. मुझे तुम युंही बात करती
जमल्यास लिंकही द्यावी सोबत.
In reply to १९. मुझे तुम युंही बात करती by मराठे
ही घ्या
करेक्ट कानसेन क्र. १९ :
In reply to ही घ्या by मराठे
ओ हसिना जुल्फोवाली
In reply to करेक्ट कानसेन क्र. १९ : by प्रभो
रांग नंबर..
In reply to ओ हसिना जुल्फोवाली by मराठे
युंही तुम मुझसे बात करती हो.
प्रभो
नाही हो , मिटींग मधून
In reply to प्रभो by चिंतामणी
अरे अरे मला यात भाग नाही घेता
In reply to प्रभो by चिंतामणी
हेडफोन्स असतील ना.
In reply to अरे अरे मला यात भाग नाही घेता by पियुशा
प्र का टा आ
२०
लिंक
In reply to २० by चिंतामणी
हॅट्स ऑफ टू यू सर!!
In reply to लिंक by चिंतामणी
मी पन ह्याट्साफ.. साफ
In reply to हॅट्स ऑफ टू यू सर!! by मराठे
धन्यु
In reply to हॅट्स ऑफ टू यू सर!! by मराठे
येस्स्स.... कानसेन क्र.२० :
In reply to २० by चिंतामणी
२०. ओ हसिना झुल्फोवालीं
अर्र र्र्र्र्र र्र मी गाणं
स्पर्धकांनी उत्तरे प्रतिसादात
कानसेन संयोजक मित्रमंडळींशी
In reply to स्पर्धकांनी उत्तरे प्रतिसादात by विश्वनाथ मेहेंदळे
२१. ओ रामजी बडा दूख दीना..
मराठेमामा पेटलेत आज....बरोबर
कदाचित.... २२. हसता हुआ
२१
हे उत्तर
In reply to २१ by चिंतामणी
मस्तीभरा है समां
सॉरी काका..१ मि ने हुकलात.
In reply to मस्तीभरा है समां by बहुगुणी
चिंतामणी काका रॉक्स.....
२३
सॉरी.
In reply to २३ by चिंतामणी
कानसेन क्र. २३: चिंतामणी २४:
२४. किसिके मुस्कूराहटोंपे हो
बरोबर
In reply to २४. किसिके मुस्कूराहटोंपे हो by मराठे
२४
किसी कि मुस्कारातोन पे हो निसार
कानसेन क्र. २४ मराठे.. हा
आता चायनीज गाणी पण सुरू केली
In reply to कानसेन क्र. २४ मराठे.. हा by प्रभो
खात्री नाही पण असे वाटते की
सॉरी...चुकलं आहे.
In reply to खात्री नाही पण असे वाटते की by चिंतामणी
प्रभो
In reply to सॉरी...चुकलं आहे. by प्रभो
मधेच जरा एक चेंज
In reply to प्रभो by चिंतामणी
वोक्के
In reply to मधेच जरा एक चेंज by प्रभो
२५ साठी हिंट - या गाणे एका
२५
२६
लिंक
In reply to २६ by चिंतामणी
२५ साठी हिंट - या गाणे एका विश्वसुंदरीवर चित्रित केलेले आहे.
कानसेन क्र. २५ टिंगी......
मेरे मन की गंगा और तेरे मन की जमाना का
In reply to कानसेन क्र. २५ टिंगी...... by प्रभो
नाही हो..गाणंच वेगळं आहे..
In reply to मेरे मन की गंगा और तेरे मन की जमाना का by चिंतामणी
पुढे दुसरे लिहीले आहे.
In reply to नाही हो..गाणंच वेगळं आहे.. by प्रभो
पुढे दुसरे लिहीले आहे.
In reply to नाही हो..गाणंच वेगळं आहे.. by प्रभो
२६
http://www.youtube.com/watch?
अंहं...
In reply to http://www.youtube.com/watch? by चिंतामणी
हे पण चुकले????
In reply to अंहं... by प्रभो
२६. दुनिया बनाने वाले
मेरा नाम राजू
मेरा नाम राजू घरांना
करेक्ट
मजी लिंक न्हाय दिली तरी बी
In reply to करेक्ट by प्रभो
मराठेंनी लिंक दिली आहे की..
In reply to मजी लिंक न्हाय दिली तरी बी by खेडूत
आता कळाल...आबारी हाओत!
In reply to मराठेंनी लिंक दिली आहे की.. by प्रभो
२७
२७ दुवा
अरे देवा
कानसेन क्र. २७: निमिष
रातकली एक ख्वाबनें आयी
In reply to कानसेन क्र. २७: निमिष by प्रभो
लिंक??
In reply to रातकली एक ख्वाबनें आयी by नितिन थत्ते
लिंक
In reply to लिंक?? by प्रभो
वाह चाचा
In reply to रातकली एक ख्वाबनें आयी by नितिन थत्ते
पुढची ओळ ...'शमा कहे परवाने से..'
कानसेन क्र. २८ थत्ते चिच्चा!!
दादा
In reply to कानसेन क्र. २८ थत्ते चिच्चा!! by प्रभो
बरीचशी गाणी आमच्या
पुन्हा एकदा
आम्ही पाळण्यात ही नव्हतो
मेवे येईपर्यंत मिपाकरांच्या
ये मेरा दिवाना पन है
In reply to मेवे येईपर्यंत मिपाकरांच्या by प्रभो
३०
कानसेन क्र. ३० निमिष