बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात अधिक लिहीता येईल. त्यांचे हेतू आणि त्यांच्या विरोधकांच्या आरोपाप्रमाणे असलेले अंतस्थ हेतू याबद्दल पण बरेच उलट सुलट बोलता येईल.
सरकारच्या म्हणण्याप्रमाणे बाबा रामदेव यांनी उपोषण करणार नाही असा काहीसा दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून काही निर्णय घेणे देखील समर्थनीय ठरू शकले असते. पण मात्र जे आंदोलन पूर्णपणे शांततेने चालले होते, जे आंदोलक आणि त्यांचा नेता (बाबा रामदेव) हे कुठल्याही हिंसेची भाषा करत नव्हते त्यांना अपरात्री उठवून हद्दपार करून, एनडीटीव्हीवर पाहीले त्याप्रमाणे रामदेवबाबांवर नाही पण आंदोलकांवर लाठीहल्ला करत हे आंदोलन उध्वस्त करून सरकारने आपण घाबरलो आहोत हे मान्य केले आहे का? अनेक बायकांनी तक्रारी केल्या आहेत एका वृद्धाला स्टेजवरून ढकलून दिलेले दाखवले आहे.
बरोबर का चूक, कसे केले तो मुद्दा सोडला तरी ज्या सरकारने अण्णा हजार्यांचे आंदोलन संयमाने "मॅनेज" केले त्यांचा इतका तोल कसा काय ढळा? सरकारला खरेच याचे परीणाम कळत नाहीत का? कधीकाळी निरंजकूश सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी केले, नंतर जयप्रकाशजींच्या विरोधात इंदीरा गांधींनी केले आणि आता हे सरकार तेच करत आहे असे वाटते. हा एका अर्थी टिपिंग पॉईंट ठरू शकतो आणि आधीच नाडल्या गेलेल्या भारतीयांकडून भारताचे इजिप्त होऊ शकते. फरक इतकाच की आपल्याकडे लोकशाही आहे, तिलाच धक्का लागू शकण्याची भिती आहे. हा प्रश्न रामदेव बाबांचा नाही की सरकार टिकेल का नाही, हा नाही, तर देशाच्या व्यवस्थेचा आहे. दोष आंदोलकांचा नसून सरकारचा आहे आणि त्यात कायद्यापेक्षा राजकीय चूक अधिक आहे...
वाचने
23111
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
निंद्य
नेमकं काय चाललंय?
सहाय्य!
In reply to नेमकं काय चाललंय? by पैसा
अंशत: सहमत
In reply to सहाय्य! by श्रावण मोडक
अवांतरच
In reply to अंशत: सहमत by विकास
लाठीहल्ला मलाही पटला नाही.
याच धाग्यावर दुसर्या एका
गोंधळच घोंधळ
सहमत.
In reply to गोंधळच घोंधळ by ऋषिकेश
सहमतीबद्दल
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रामदेव बाबांवर झालेला हल्ला
संदेश
In reply to रामदेव बाबांवर झालेला हल्ला by मदनबाण
अगदी..
In reply to संदेश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गवि आश्चर्य वाटले हे वाचुन.
In reply to अगदी.. by गवि
अहो.. पैसाच नाही म्हणून
In reply to गवि आश्चर्य वाटले हे वाचुन. by मृत्युन्जय
अहो,
In reply to अगदी.. by गवि
तुमचे उदाहरण वेगळे
In reply to अहो, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to तुमचे उदाहरण वेगळे by गवि
मला हे माहित नाही
In reply to सहमत by स्मिता.
अनुभव
In reply to मला हे माहित नाही by रणजित चितळे
जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि
In reply to अनुभव by स्मिता.
एस्टीमेट
In reply to जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि by इरसाल
एस्टीमेट वेगळे व व्यवहार
In reply to एस्टीमेट by रणजित चितळे
असेच
In reply to एस्टीमेट वेगळे व व्यवहार by गवि
अनेक अशिक्षीत कामगार, शेतकरी,
In reply to असेच by स्मिता.
हो ते दोन्ही वेगवेगळे
In reply to एस्टीमेट by रणजित चितळे
अगदी अगदी..
In reply to सहमत by स्मिता.
काळा पैसा म्हणजे काय याविषयी
In reply to अगदी अगदी.. by गवि
आपल्या अज्ञानातून जर काळा
In reply to काळा पैसा म्हणजे काय याविषयी by अप्पा जोगळेकर
आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ
In reply to आपल्या अज्ञानातून जर काळा by गवि
साहेब थोडी सुधारणा हा यशवंत
In reply to आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ by llपुण्याचे पेशवेll
आयला!
In reply to साहेब थोडी सुधारणा हा यशवंत by इरसाल
प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न
In reply to आपल्या अज्ञानातून जर काळा by गवि
आप्पा अहो इथेच असलेला
In reply to प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न by अप्पा जोगळेकर
त्यांच्या अजेंड्यावर स्विस
In reply to आप्पा अहो इथेच असलेला by गवि
नकु..
In reply to त्यांच्या अजेंड्यावर स्विस by नरेशकुमार
गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा
In reply to नकु.. by गवि
अरे देवा..
In reply to गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा by नरेशकुमार
गगनविहारी
In reply to आपल्या अज्ञानातून जर काळा by गवि
काळा पैसा
In reply to अगदी.. by गवि
मी म्हणू शकतो की माझ्याकडे
In reply to अगदी.. by गवि
आणि मी माझ्या खिश्यावर हात
In reply to मी म्हणू शकतो की माझ्याकडे by llपुण्याचे पेशवेll
तथाकथीत बुध्दीवादी
महाराष्ट्र टाईम्स ची बातमी.
In reply to तथाकथीत बुध्दीवादी by मराठी_माणूस
?
In reply to तथाकथीत बुध्दीवादी by मराठी_माणूस
एकांगी लेख
In reply to ? by छोटा डॉन
'पेड' लेख ...
In reply to एकांगी लेख by मराठी_माणूस
सरकारचा दुटप्पीपणा
रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस
व्वा...!
In reply to रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस by राही
उपाशी पोटी झोपलेल्या
In reply to व्वा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपरोध
In reply to व्वा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to उपरोध by राही
+२
In reply to +१ by छोटा डॉन
मजेदार पण वास्तववादी ट्वीट...
In reply to +२ by ऋषिकेश
हा हा हा
In reply to मजेदार पण वास्तववादी ट्वीट... by विकास
+१
In reply to मजेदार पण वास्तववादी ट्वीट... by विकास
कुठे?
In reply to +१ by छोटा डॉन
दुटप्पी भुमिका...
In reply to उपरोध by राही
रॉ म्हणजे
In reply to उपरोध by राही
विषयांतर
In reply to रॉ म्हणजे by विकास
रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक
In reply to उपरोध by राही
+१
In reply to रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक by llपुण्याचे पेशवेll
हेच रामदेवबाबा काँग्रेस प्रो
In reply to +१ by आनंदयात्री
रामदेव
In reply to रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस by राही
वेगळे मुद्दे
In reply to रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस by राही
अहो मावशीला कधी पाझर फुट्तो का?
ह्म्म..
+१००
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
ओके ...
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
माझी गडबड होत्येय..
In reply to ओके ... by छोटा डॉन
- देशातील काळा पैसा आर्थिक घडीच्या मुख्यप्रवाहात आणावा,
- परदेशात दडवलेला काळा पैसा भारतात परत आणावा आणि प्रवाहात आणावा.
- (टोकाची भूमिका सोडल्यास काही अंशी, ) देशी उद्योगधंद्यांना बाजारपेठ मिळावी, ज्यायोगे देशातील पैसा देशात खेळता राहील...
ह्यापैकी कोणती मागणी सरकारला देशातील परिस्थितीचा विकास करण्यात आडकाठी करणारी आहे ते मला तरी कळालेलंच नाही. जाता जाता: राजकिय हेतू काही का असेना, महिन्या दिड महिन्याच्या फरकानं झालेल्या दोन आंदोलनांबाबतच्या सरकारच्या धोरणांमधील जमीन आस्मानाच्या फरकाबद्दल कोणालाच आश्चर्य वाटलेलं दिसत नाही काय?विन्-विन
In reply to माझी गडबड होत्येय.. by धमाल मुलगा
कंदिलमामा !
In reply to विन्-विन by आंबोळी
प्रश्नच नाही!
In reply to कंदिलमामा ! by सुहास..
अगदी!
In reply to विन्-विन by आंबोळी
हे नकोत तर ते कसे वाटतात ?
In reply to ओके ... by छोटा डॉन
असहमत
In reply to ओके ... by छोटा डॉन
सवय
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
>>पण आज, भ्रष्टाचाराच्या
In reply to सवय by विकास
बाबांच्या मागण्या आणि त्यातील
In reply to >>पण आज, भ्रष्टाचाराच्या by नितिन थत्ते
नक्की कोण ?
In reply to >>पण आज, भ्रष्टाचाराच्या by नितिन थत्ते
सहमत!
In reply to नक्की कोण ? by छोटा डॉन
का केव्हा कसे कधी जर तर
In reply to >>पण आज, भ्रष्टाचाराच्या by नितिन थत्ते
उद्या जर "विकास" या आयडी ने
In reply to सवय by विकास
हिडन अजेंडा नक्की वाटु शकेल
In reply to सवय by विकास
कोण रामदेवबाबा ?
+ १
In reply to कोण रामदेवबाबा ? by परिकथेतील राजकुमार
?
In reply to + १ by सुहास..
देशाचे पंतप्रधान बोलले एकदाचे
बेष्ट!
In reply to देशाचे पंतप्रधान बोलले एकदाचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हुश्श
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
कस्लं काय...
In reply to हुश्श by श्रावण मोडक
होय मालक
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
हेच म्हणतो
In reply to होय मालक by प्रशांत
गपा की रं जरा.
In reply to हेच म्हणतो by आनंदयात्री
काय पेटलंय एकेक पब्लिक इथे
कोर्टाची दखल
या वर
In reply to कोर्टाची दखल by विकास
धोका
In reply to या वर by समंजस
दखलीची दखल
In reply to कोर्टाची दखल by विकास
४ तारखेला म्हणे त्या मंडपात
परत एकदा म्हणावे का
..
एक खुप सोप्पा उपाय आहे.
त्याला फक्त
In reply to एक खुप सोप्पा उपाय आहे. by नरेशकुमार
प्रामाणिकपणाचे
In reply to एक खुप सोप्पा उपाय आहे. by नरेशकुमार
बाबा॑चा मुद्दा.....
@ गवि
वरच्या पातळीवरचा भयानक
In reply to @ गवि by मृत्युन्जय
आडात नाही तर पोहोर्यात कुठून?
In reply to @ गवि by मृत्युन्जय
लोकपाल विधेयकाचा मसुदा आहे,
धन्यवाद!
In reply to लोकपाल विधेयकाचा मसुदा आहे, by पुष्करिणी
रामदेव बाबांचे आंदोलन ज्या
कारण
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन ज्या by विजुभाऊ
निषेधाचे
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन ज्या by विजुभाऊ
राजन नायर
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन ज्या by विजुभाऊ
या संपुर्ण घडामोडींदरम्यान
उत्तर 'हो' असो किंवा 'नाही' ,
In reply to या संपुर्ण घडामोडींदरम्यान by समंजस
?
In reply to या संपुर्ण घडामोडींदरम्यान by समंजस
म्हणजे?
In reply to ? by नितिन थत्ते
ज्जे ब्बात!
In reply to ? by नितिन थत्ते
राहुल गांधीला
In reply to ? by नितिन थत्ते
त्याचं काय आहे...
In reply to या संपुर्ण घडामोडींदरम्यान by समंजस
=)) =)) =))
In reply to त्याचं काय आहे... by विकास
--^--
In reply to त्याचं काय आहे... by विकास
मनातुन अगदी गलबलुन आले