परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"
In reply to नेमकं काय चाललंय? by पैसा
सरकारतर्फे निवेदन द्यायला आले ते पर्यटनमंत्री.वेल... त्यात काही गैर नसावे. म्हणूनच रामदेव यांनीही त्यांना स्वीकारले. कारण सुबोधकांत सहाय यांनी फक्त निवेदन दिलेले नाही. ते वाटाघाटींमध्येही होते. तेवढ्यासाठी अमेरिकेचा दौरा अर्ध्यावर सोडून आले आहेत. खरे तर, सुबोधकांत सहाय आणि रामदेव यांचे मधूर नातेसंबंध जुने आहेत. सुबोधकांत सहाय अन्नप्रक्रिया मंत्री होते पूर्वी. तेव्हाच रामदेव यांच्या फुड पार्कना परवानग्या मिळाल्या आहेत. त्या काळात दोघं एकमेकांचे जणू मित्र झाले आहेत. इतके की, असं म्हटलं जातं की झारखंडमध्ये जातील तेव्हा रामदेव सहाय यांच्याच बंगल्यावर मुक्कामाला असतात. या नात्याचा लाभ उठवण्याचा सरकारने प्रयत्न केला, तो सहाय यांनी मान्य केला आणि रामदेव यांनी स्वीकारला. 'एकमेका सहाय्य करू' असा आणि इतकाच हा प्रकार आहे.
In reply to सहाय्य! by श्रावण मोडक
In reply to अंशत: सहमत by विकास
In reply to गोंधळच घोंधळ by ऋषिकेश
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रामदेव बाबांवर झालेला हल्ला by मदनबाण
In reply to संदेश by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अगदी.. by गवि
In reply to गवि आश्चर्य वाटले हे वाचुन. by मृत्युन्जय
In reply to अगदी.. by गवि
In reply to अहो, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमचे उदाहरण वेगळे by गवि
In reply to सहमत by स्मिता.
In reply to मला हे माहित नाही by रणजित चितळे
In reply to अनुभव by स्मिता.
In reply to जळगाव म्हणजे राजमल लखीचंद आणि by इरसाल
In reply to एस्टीमेट by रणजित चितळे
In reply to एस्टीमेट वेगळे व व्यवहार by गवि
In reply to असेच by स्मिता.
In reply to एस्टीमेट by रणजित चितळे
In reply to सहमत by स्मिता.
In reply to अगदी अगदी.. by गवि
In reply to काळा पैसा म्हणजे काय याविषयी by अप्पा जोगळेकर
In reply to आपल्या अज्ञानातून जर काळा by गवि
In reply to आम्हाला तर क्रांतीवीर मधला सौ by llपुण्याचे पेशवेll
In reply to साहेब थोडी सुधारणा हा यशवंत by इरसाल
In reply to आपल्या अज्ञानातून जर काळा by गवि
In reply to प्रत्येक एन्ड युजर नकळत चूक न by अप्पा जोगळेकर
In reply to आप्पा अहो इथेच असलेला by गवि
त्यांच्या अजेंड्यावर स्विस ब्यांकेतील पैसा आणि मोठे मासेच आहेत.खालच्या पातळीवर पावती न घेता व्यवहार चालू राहीलच..आन्ना, बाबा मोठ्या माश्यांच्या मागं लागतील, त्यांचि भाजी करुन खातील. लहान माश्यांच तुमि घ्या मनावर. (हवं तर आमि येउ मदतीला). करा तुमि पन आन्दोलन, कोनी अडवलय का ? आना पकडुन लहान माश्यांना, एकत्र भाजी करुन खाऊ ? (वाटलं तर इथं रेसिपि पन टाकु फटुसकट) . हलकेच घ्या. बरंका !
In reply to त्यांच्या अजेंड्यावर स्विस by नरेशकुमार
In reply to नकु.. by गवि
आणि अशा चवलीपावलीच्या पण खूप पसरलेल्या गैरप्रकारांना रामदेव सिस्टीममधे आळा नाहीच आहे.मग घाला भर त्या सिस्टिम मधे, नाही घालता येत तर तुमिच एखादि गवि-सिस्टिम सुरु करा. कोनिहि अडवलेल नाही. जो कोनि काही करायचा प्रयत्न करतोय त्यात खोडा घालन्यापेक्शा त्यातिल उनिवा दुर करन्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते. असे दोन शब्द बोलुन मि माझे भाशन संपवतो.
In reply to गवि मि वरचा रिप्ल्याय थोडा by नरेशकुमार
In reply to आपल्या अज्ञानातून जर काळा by गवि
In reply to अगदी.. by गवि
In reply to अगदी.. by गवि
In reply to मी म्हणू शकतो की माझ्याकडे by llपुण्याचे पेशवेll
In reply to तथाकथीत बुध्दीवादी by मराठी_माणूस
In reply to तथाकथीत बुध्दीवादी by मराठी_माणूस
In reply to ? by छोटा डॉन
In reply to एकांगी लेख by मराठी_माणूस
In reply to रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस by राही
In reply to व्वा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to व्वा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उपरोध by राही
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to +२ by ऋषिकेश
In reply to मजेदार पण वास्तववादी ट्वीट... by विकास
बाबा जर राजकारणात आले तर कपालभाती होईल का कपाळ्मोक्ष हे ठरवायला मतदार समर्थ आहेतच.सहमत आहे.
Forget Anna Hazare and Baba Ramdev, I think Manmohan Singh should enter politicsहा हा हा.. :)) डॉक्टर राजाबद्दलचा उद्वेग मी ह्या विडंबनातून व्यक्त केला आहे
In reply to मजेदार पण वास्तववादी ट्वीट... by विकास
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to उपरोध by राही
In reply to उपरोध by राही
In reply to रॉ म्हणजे by विकास
In reply to उपरोध by राही
In reply to रामदेव ही कुणी फार मोठे नैतिक by llपुण्याचे पेशवेll
In reply to +१ by आनंदयात्री
In reply to रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस by राही
In reply to रामदेव आणि बाबरीविद्ध्वंस by राही
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
In reply to ओके ... by छोटा डॉन
की मला ( काही पक्षी आम्हाला ) १०० भ्रष्टाचारी राजकारणी परवडले पण उगाच असले अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन स्वतःच्या विचित्र आणि अचाट संकल्पनांपायी (टोटल विदेशी बंदी) देशाच्या प्रगतीत बिब्बा घालणारे व काही अंशी देशाला पुन्हा अ-विकसित अवस्थेकडे न्हेणारे बाबा/काका/आण्णा/मामा/ताई वगैरे लोक नको आहेत असे सांगतो.सहमती आहेच. मुळात त्यांनी हुकुमशहागिरी केली आहे किंवा तयारी आहे असं आहे का? ते जरी लाख म्हणाले, तरी आजची अर्थव्यवस्था त्यांचा अट्टाहास सामावून घेऊ शकते का? तर नाही. पण मग, ह्याचा अर्थ असा काढायचा का की, अमुक एक मुद्दा चुकीचा आहे किंवा अमुक इतके मुद्दे चुकीचे आहेत म्हणून ह्या व्यक्तीची प्रत्येकच गोष्ट चुकीची आहे असा सरळसोट ग्रह करुन घ्यायचा' ? जे मुद्दे चूक आहेत त्याकडे लक्षही देण्याची गरज नाहीच. पण, जे बरोबर आहेत तेही कचर्यातच जमा केले जावेत का? प्रगतीला एव्हढी मोठी खीळ घालणारा कोणीही फार काळ टिकू शकणार नाही हे सांगण्यासाठी कोणाही विश्लेषकाची गरज नाही. आजचा काळ हा पन्नास-शंभर वर्षापुर्वीच्या व्यक्तीपूजेच्या काळापेक्षा फार निराळा आहे. आपलीच कुचंबणा होते आहे हे कळालं की सगळे समर्थक दूर जाण्याला जास्त वेळ लागत नाही. तरीही जर कोणाशी अशी भावना असेल की, केवळ रामदेवबाबा किंवा तत्सम प्रभृती आपल्या सामाजिक ताकदीचा वापर अशा रितीने देश आणि देशाची व्यवस्था हाती घेण्यात यशस्वी होतील तर समस्त मुरब्बी राजकारण्यांची कीव करावीशी वाटते. >>हे लोक तर नकोच नको पण ह्यांची उगाच मिडिया मॅनेज करुन चमकोगिरी करणारी आंदोलने नको असेही सांगतो. ह्या भानगडी अमेरिकन मिडियाकडून उचलून इथे राबवल्या कोणी ह्याचा शोध घ्या. जर ते चालतं तर हे का नाही? :)
सरकारने विकासाकडे पहावे की असल्या उपटसुंभ मागण्या करत जमाव जमवुन त्यायोगे सरकारला 'ब्लॅकमेल' करत हिंडणार्या महाभागांच्या नाकदुर्या काढत हिंडावे ?
- देशातील काळा पैसा आर्थिक घडीच्या मुख्यप्रवाहात आणावा,
- परदेशात दडवलेला काळा पैसा भारतात परत आणावा आणि प्रवाहात आणावा.
- (टोकाची भूमिका सोडल्यास काही अंशी, ) देशी उद्योगधंद्यांना बाजारपेठ मिळावी, ज्यायोगे देशातील पैसा देशात खेळता राहील...
In reply to माझी गडबड होत्येय.. by धमाल मुलगा
In reply to विन्-विन by आंबोळी
In reply to कंदिलमामा ! by सुहास..
In reply to विन्-विन by आंबोळी
In reply to ओके ... by छोटा डॉन
In reply to ओके ... by छोटा डॉन
In reply to ह्म्म.. by धमाल मुलगा
In reply to सवय by विकास
In reply to >>पण आज, भ्रष्टाचाराच्या by नितिन थत्ते
In reply to >>पण आज, भ्रष्टाचाराच्या by नितिन थत्ते
अवांतर: बाबांच्या जिवाला धोका होता हे पोलीसांचे म्हणणे काही बाबासमर्थक म्हणून आसपास वावरणार्या अतिरेक्यांच्या तेथील वावरावरून खरे असावे असे वाटू लागले आहे. म्हणजे बाबांना अपाय करून त्याचे खापर इतरत्र फोडले जावे असा हेतू असावा.नक्की कोण हो ? आम्ही अगदी डोळे फाडु फाडुन पाहिले पण त्यात आम्हाला एकही अतिरेकी दिसला नाही. बाकी बाबांना अपाय होण्याची शक्यता होती असे बाबा म्हणतात, खरे असावे, एकदा का प्रसिद्धीचा मोह चढला की काहीही भास होऊ लागतात व कुणीही शत्रु वाटु लागतो असे आम्हाला वाटते.
अतिअवांतर : सरकारने बाबांच्या म्हणण्याप्रमाणे भ्रष्टाचार्यांना (म्हणजे नक्की कोणाला हा प्रश्न बाजूला ठेवू) फाशी देण्याचा वटहुकूम काढला तर ते लोकपाल विधेयकाची जी प्रोसेस चालू आहे तिला बायपास केल्यासारखे होईल का?ओ थत्तेचाचा, आण्णांचा अनुभव २ वर्षे आणि बाबांचा २० वर्षे असे खुद्द त्यांनी ( व नंतर मी मिपावर ) सांगितले आहे ना, मग शिनियर कोण ? कुनाचे ऐकायचे मग ? - छोटा डॉन
In reply to नक्की कोण ? by छोटा डॉन
In reply to >>पण आज, भ्रष्टाचाराच्या by नितिन थत्ते
In reply to सवय by विकास
In reply to सवय by विकास
In reply to कोण रामदेवबाबा ? by परिकथेतील राजकुमार
In reply to + १ by सुहास..
In reply to देशाचे पंतप्रधान बोलले एकदाचे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
In reply to हुश्श by श्रावण मोडक
In reply to बेष्ट! by धमाल मुलगा
In reply to होय मालक by प्रशांत
In reply to हेच म्हणतो by आनंदयात्री
In reply to कोर्टाची दखल by विकास
In reply to या वर by समंजस
In reply to कोर्टाची दखल by विकास
In reply to एक खुप सोप्पा उपाय आहे. by नरेशकुमार
In reply to एक खुप सोप्पा उपाय आहे. by नरेशकुमार
In reply to @ गवि by मृत्युन्जय
In reply to @ गवि by मृत्युन्जय
In reply to लोकपाल विधेयकाचा मसुदा आहे, by पुष्करिणी
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन ज्या by विजुभाऊ
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन ज्या by विजुभाऊ
In reply to रामदेव बाबांचे आंदोलन ज्या by विजुभाऊ
In reply to या संपुर्ण घडामोडींदरम्यान by समंजस
In reply to या संपुर्ण घडामोडींदरम्यान by समंजस
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to ? by नितिन थत्ते
In reply to या संपुर्ण घडामोडींदरम्यान by समंजस
In reply to त्याचं काय आहे... by विकास
In reply to त्याचं काय आहे... by विकास
निंद्य