डल्लासविषयी माहिती हवी आहे
In reply to डल्लासचा खरा उच्चार डॅलस अस by बिपिन कार्यकर्ते
In reply to डल्लासचा खरा उच्चार डॅलस अस by बिपिन कार्यकर्ते
In reply to त्या शब्दाचा भारतीय उच्चार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to त्या शब्दाचा भारतीय उच्चार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पुन्हा एकदा पाश्चात्यांची नक्कल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नव्हे! by धमाल मुलगा
In reply to असेल बुवा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to असेल बुवा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मत by मुक्तसुनीत
In reply to मत by मुक्तसुनीत
In reply to त्या शब्दाचा भारतीय उच्चार by विश्वनाथ मेहेंदळे
जाता जाता :- गंगा, हिमालय, अवतार या शब्दांचे अमेरिकन उच्चार आपण चालवून घेतो ना? मग ते पण "डल्लास" चालवून घेतील.भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक पाहिले की ह्या "आपल्या" भारतीय लोकांची लाजही वाटते अन दयाही येते.
In reply to जाता जाता :- गंगा, हिमालय, by Nile
In reply to उच्चार by विकास
In reply to उच्चार by विकास
फक्त भारतीय असे असतात असे वाटणे हे देखील पूर्ण माहिती नसल्याने, लाज वाटण्याचे लक्षण होऊ शकतेनाही. परक्याची लाज वाटणे साहजीक नसावे.
भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक पाहिले की ह्या "आपल्या" भारतीय लोकांची लाजही वाटते अन दयाही येते.वरील अधोरेखित पुरेसे सुचक आहे असे मला वाटते.
माझा स्वत:चा अनुभव आहे - माझ्या नावाचा उच्चार अनेकदा पूर्ण चुकीचा केला जातो, ते देखील बरोबर कसा आहे हे सांगितल्यावर.हे मुद्दाम केले जाते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? समोरासमोर असे कोणी मुद्दाम करत असेल तर वैयक्तिक कारण असु शकते असे मला वाटते. पण मला, किंवा इथे, ते अस्थानी आहे.
बाकी भारतीयांना आपले नाव, अमेरीकन लोकांना म्हणायला सोयीचे जावे म्हणून आंग्लाळलेले करण्याची सवय आहेहेच एकमेव कारण असावे असे वाटत नाही. टुसान चा उच्चार अनेक अमेरिकन्स सुद्धा सुरुवातीला चुकिचा करतात. पण बरोबर उच्चार कळल्यावर मात्र आम्ही तोच उच्चार करु, आम्ही कशाला कुठले स्पॅनिश/नेटिव्ह अमेरीकन उच्चार करायचा असा आठमुठेपणा करताना मला तरी दिसलेले नाहीत. असो. ओपींना, अमेरीकनांकडून चांगल्या गोष्टी मात्र जरूर घ्या इतके सांगतो. इत्यलम्!
In reply to उच्चार by विकास
In reply to नावाचं आंग्लीकरण म्हणत असाल by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कारण की... by विकास
भारतीय नावांचा चारवेळा विचारून आणि चुकल्यास दिलगीरी व्यक्त करून उच्चार करणारे अमेरीकन लोक" असे केवळ अमेरीकनच नसतात. भारतीय अथवा इतरही असू शकतात.इथे आलेले सरसकट सर्व अमेरीकनांना उद्देशुन प्रतिसाद, आणि वर अधोरेखित केलेल्या शब्दांमुळे हा मुद्दा निकालात निघतो. मी ही एक भारतीयच आहे, हा पॅरॉडॉक्स आहे असे कोठे निर्देशित झाले आहे का?
पण त्यांचे सगळ्यांचे खपवून घेतले जाते असे म्हणण्यापेक्षा असे वेगळे अॅक्सेंट आहेत असे म्हणत त्यांना समजून घेतले जाते. मग आपण कशाला "लाज" वाटण्याचा न्यूनगंड ठेवायचा?हेच समजुन घेण्याची वृत्ती वरती दिसली नाही. उलट हेच समजुन घेउन बरोबर काय आहे हे जाणून घेण्यार्या प्रवृत्तीचे(नॅशनिलीटीचे नव्हे)कौतुक करण्याला वरती विरोधी प्रतिसाद तुम्ही दिलात.
फक्त तसा प्रयत्न करत असताना आणि जमण्याच्या आधी आपण काही कमी लेखायची गरज नाअसा प्रयत्न करत असतानाचेच कौतुक केले आहे. तसा प्रयत्न करणे सोडाच तसे करणारही नाही अश्या प्रवृत्तीचा निषेध केला होता. अश्या प्रवृत्तीला कमी न लेखण्याचे कारण मला दिसत नाही. थोडक्यात, मिस्ड माय पाँईट बट मीन द सेम थिंग. पीस!
In reply to कारण की... by विकास
४. गाडी वापरायची असल्यास विकत घेतलेली बरी की भाड्याने बरी?व्यक्तीगत मत, आल्याआल्या परवडत असेल तर नवीन गाडीच घ्या. चारचाक्या अमेरिकेत भारतापेक्षा स्वस्त आहेत. अशा किती चारचाक्या विकत घेणार आहात? घ्यायची तर नवीनच घ्या की! भारतात बसून या संस्थेतर्फे चारचाकीसाठी कर्ज मिळाले आहे. अमेरिकेत क्रेडीट हिस्टरी नसल्यास अशा संस्थांचा फायदा होतो. व्याजदर थोडा जास्त पडतो, पण कर्ज मिळतं.
५. भारतातला आंतरराष्ट्रीय वाहतुक परवाना चालतो का? किती दिवसापर्यंत चालु शकतो?टेक्सस ड्रायव्हिंग मॅन्युअलमधे लिहील्याप्रमाणे (किंवा आठवणीप्रमाणे) तीन महिने चालतो. भारतीय परवाना इंग्लिशमधे असल्यामुळे(?) गाडी भाड्याने घेण्यासाठी वेगळा आंतरराष्ट्रीय परवाना काढण्याची गरज पडली नाही. पण स्वत:ची गाडी विकत घेण्यासाठी टेक्ससमधल्या परवान्याची गरज पडली. (काऊगर्ल) अदिती
In reply to ४. गाडी वापरायची असल्यास विकत by ३_१४ विक्षिप्त अदिती
(काऊगर्ल) अदितीखरच सांगतो... भडभडून आले.
In reply to (काऊगर्ल) अदिती खरच by परिकथेतील राजकुमार
In reply to ४. गाडी वापरायची असल्यास विकत by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतीय परवाना इंग्लिशमधे असल्यामुळे(?)प्रश्नचिन्ह कशाबद्दल?
In reply to ? by पंगा
In reply to ४. गाडी वापरायची असल्यास विकत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>व्यक्तीगत मत, आल्याआल्या by शाहरुख
In reply to सहमत आहे by आनंदयात्री
In reply to सहमत आहे by आनंदयात्री
In reply to >>व्यक्तीगत मत, आल्याआल्या by शाहरुख
In reply to +१ by गोगोल
In reply to सहमत आहे.... हेच लिहायला आलो by प्रभो
In reply to अमेरिकेत by गोगोल
In reply to म्हणजे by गवि
अमेरिकेसारख्या कपडे/स्वातंत्र्य/ स्त्रीस्वातंत्र्य अशा बाबतीत लिबरल झालेल्या समाजातही ही भीती तीव्रच आहे हे नोंदवावेसे वाटते.कपडेस्वातंत्र्य आणि बलात्काराची शक्यता यांत कितपत संबंध असावा, अर्थात बलात्काराच्या बाबतीत कारणीभूत होणार्या घटकांत कपड्यांची निवड हा घटक कितपत कामी येत असावा, किंवा कपड्यांच्या निवडीमुळे बलात्कार होण्या-न होण्याच्या शक्यतेत कितपत फरक पडत असावा, याबाबत साशंक आहे. बलात्कार करणार्या मनुष्याची अगतिकता (डेस्परेटपणा), मनोविकृती, बलात्कारास बळी पडणार्या व्यक्तीची अपॅरंट व्हल्नरेबिलिटी (मराठी?) आणि बलात्कारास शक्य करणारी संधी (जसे, आजूबाजूस निर्जनता किंवा जागरूकपणे हस्तक्षेप करू शकणार्यांचा/इच्छिणार्यांचा अभाव) यांसारखे घटक कामी येत असण्याची शक्यता त्या मानाने बरीच अधिक वाटते. बळी पडणार्या व्यक्तीची कपड्यांची निवड हा माझ्या अटकळीप्रमाणे पूर्णपणे गौण आणि/किंवा असंबद्ध मुद्दा असावा. (अर्थात, अमेरिकेतील मनोविकृतांच्या आणि भारतातील मनोविकृतांच्या मानसिकतांमध्ये काही फरक असणे अगदीच अशक्य नसावे, आणि ही शक्यता लक्षात घ्यावी लागेलच.) उर्वरित प्रतिसादाबद्दल नो कमेंट्स.
In reply to म्हणजे by गवि
In reply to अमेरिकेत ३ सी (C) असणे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मेहेंदळे साहेबांना बरीच by बबलु
In reply to हो ना! by पिवळा डांबिस
तरी एक c राहिली... chick!!!!!एका c ने काय होणार हो काका!! तरी बरं तुम्ही क्यालीफोर्न्याचे! ;-)
In reply to हो ना! by पिवळा डांबिस
In reply to >>साहेबांना बरीच माहिती आहे by विश्वनाथ मेहेंदळे
हि घ्या मदत.