मुलीस पत्र
In reply to वाचकांनी जमल्यास/आवडल्यास by शुचि
स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.हा हा .. हाहाहाहा. एक जालिय गोडबोला आठवला .. सॅक्रिन फिकी पडावी एवढा तो गोडबोला =)) इंदिरा मावशींना पत्र लिहीणार्या चाचा नेहरु ची आठवण झाली. सदर पत्रात पाठवणार्याचा आणि ज्याला पाठवायचे आहे त्याचा पत्ता नाही. मॅन्युअल पोस्टिंग असेल तर ठिक . बाकी छोट्या चिऊला पापा , आज्जिंना साष्टांग दंडवत, काकुंना सांगणे मजेत आहे . इकडची काळजी करु नये , पाऊसपाणी कसा आहे ? आमचे तब्बेतीची काळजी करु नये . कळावे , लोभ असावा वगैरे आपली परंपरा असणारी वाक्य न दिसल्यामुळे खेद झाला. तसेच कोणी चॉकलेट दिल्यास खाऊ नये ,अनोळखी लोकांशी बोलु नये , कोणाचा रुमाल वापरु नये , फालतु खर्च करु नये वगैरे डोन्ट्स ची यादी देखील नाही . असो . पुढिल पत्रास शुभेच्छा . पुढचे पत्र मुलाला लिहा . सेक्स डिस्क्रिमिनेशन वाढवु नका . पत्र अजुन सुरळीत होण्यासाठी अट्टल पत्रलेखक आका जकार्ता पत्र पोस्टिंग अँड कोचिंग सर्व्हिस मधुन मदत घ्या धन्यवाद . - मिशि
In reply to आंक्षी बराबर्हे !! ऑस्सम पत्र =)) by टारझन
In reply to बायकोला विंग्रजितुन लौलेटर by नरेशकुमार
In reply to सुचलं होतं .. एक वॅलेंटाईनचं by टारझन
In reply to सुचलं होतं .. एक वॅलेंटाईनचं by टारझन
प्रिय ज्युली हा हा म्हणता केवढे मोठे ...... fatal error at line 2 : subject/object/writer.class crashed, Abort message sent. >'fatal'च्या ठिकाणी 'fetal' असे स्पेलिंग पाहिजे होते काय?
In reply to मातृदिनानिमित्त सुचलेलं by रेवती
साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते. हे समजले नाही.बहुधा 'साखर तोंडाला गोड लागते, परंतु तिच्या अतिसेवनाने पुढेमागे मधुमेह होऊ शकतो' असे काही सुचवायचे असावे.
In reply to एक शक्यता by पंगा
साखर तोंडाला गोड लागते, परंतु तिच्या अतिसेवनाने पुढेमागे मधुमेह होऊ शकतोहे बरोबर आहे, पन खानार्याला याची जानिव असते, त्यामूळे
साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.यात 'पाठीत' हा शब्द चुकिचा वाट्तो. कारन 'पाठीत' म्हनजे मागुन, दगा देउन, न सांगता, वगेरे वगेरे. साखर अशि घात करत नाही. लेखिकेला काहीतरी वेगळा अर्थ अपेक्शित असावा.
गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.?????????????????????? ! बोलणे खुंटले!
(बाकी, आईचे मुलीस पत्र हा आई आणि मुलगी यांच्यातला खाजगी मामला नसावा काय? म्हणजे, ठीकाय, Pandit Nehru could get away with it, and probably got paid for it, as well, वगैरे वगैरे, पण म्हणून सगळ्यांनीच आपापली खाजगी पत्रे जाहीरपणे चव्हाट्यावर आणायची? यह बात कुछ जँची नहीं| उद्या 'व्हॅलेंटाइन्स डे'ला नवराबायकोंतली - किंवा सिग्निफिकंट अदरांतली / वुड-बी सिग्निफिकंट अदरांतली - जाहीर प्रेमपत्रेही प्रसिद्ध होऊ लागली, तर बहार यावी.)
In reply to ! by पंगा
In reply to गंमत म्हणून वरील लेख लिहीला by शुचि
गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.यात कोणतीही 'गंमत' आढळली नाही. ही तर उघडउघड टिपिकल आर्थिक उच्च/उच्चमध्यमवर्गीयांची 'त्यांच्या'प्रति (पक्षी: 'गरीबां'प्रति) condescending attitude आहे. 'आपण' वेगळे, 'ते' वेगळे, 'आपण' 'त्यांच्या'पेक्षा आर्थिकदृष्ट्या 'वरच्या पातळी'वर आहोत, 'सुदैवी' आहोत, पण तरीही काय आहे ना, 'त्यांना' अभिमान वगैरे असतो, मानापमानाच्या कल्पना वगैरे असतात, आणि काय करणार, पण जरा जास्तच असतात, तरी 'त्यांना' सांभाळून घ्यायचे असते, काय आहे, उगीच नसते पंगे कशाला, नाही का? आता ही जर 'गमती'ची संकल्पना असेल, तर माझ्या 'गमती'च्या संकल्पनेपेक्षा खूपच वेगळी आहे, एवढेच म्हणू शकतो. आणि हा जर पुढील पिढीला गंभीर उपदेश म्हणून देण्याचा मामला असेल, तर आपले तरी बोलणे खुंटले. (अन्यथा, 'माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे' किंवा 'माणसाने माणसाला माणसासारखे वागवावे', एवढा उपदेश पुरेसा आणि योग्य ठरता. फार फार तर, 'त्यांची' आर्थिक स्थिती 'आपल्या'पेक्षा वेगळी असली, तरी 'आपण'ही 'त्यांच्या'सारखी माणसेच आहोत, माणूस म्हणून 'आपण' 'त्यांच्या'पेक्षा 'वरच्या पातळी'वरचे किंवा 'ते' 'आपल्या'पेक्षा 'खालच्या पातळी'वरचे असे काहीही नाही, हेही बिंबवता आले असते. पण असोच.) बाकी चालू द्या.
In reply to गंमत?????? by पंगा
In reply to तो साधा सरळ उपदेश आहे. by शुचि
तुम्हाला काय माहीत हो ती आई उच्च मध्यमवर्गीय आहे की कनिष्ठ?साधी गोष्ट आहे. आई आर्थिकदृष्ट्या कनिष्ठवर्गीय असेल, तर तिला 'गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात' किंवा 'त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो' असा उपदेश करण्याची गरज ती काय, हे कळत नाही. असे करावे लागण्याच्या दोनच शक्यता दिसतात. (१) आई गरिबीतून वर आलेली आहे, परंतु मुलीची आर्थिक स्थिती उत्तम आहे. (पक्षी, मुलगी 'नवश्रीमंत' आहे.) किंवा, (२) आई गरीब आहे, मुलगीही गरीबच आहे, परंतु पुढेमागे आपली मुलगी यदाकदाचित श्रीमंत होऊन न जाणो, परंतु उद्दामपणे वागू नये, म्हणून काँटिंजेन्सी बेसिसवर हा सल्ला आतापासूनच देऊन ठेवत आहे. वरीलपैकी दोन्ही परिस्थितींत आई 'गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात' असले वाक्य उच्चारेल, असे वाटत नाही. म्हणजे, तिला जर काही स्वाभिमान असेल, आणि (पहिल्या शक्यतेत) 'आपण गरिबीतून वर जरी आलेलो असलो, तरी आता श्रीमंत आहोत, आपण आता "पोचलो"', असली काही भावना जर तिच्या ठायी निर्माण होऊ लागलेली नसेल, तर. तशी भावना निर्माण झालेली असेल (किंवा होऊ घातली असेल), तर मात्र काही सांगवत नाही. बाकी चालू द्या.
In reply to सीधी बात! by पंगा
In reply to वाद by शुचि
In reply to एक प्रयत्न by मुक्तसुनीत
In reply to उपदेश by पिवळा डांबिस
In reply to साखरेचं तेच ..... पंगा यांचे by शुचि
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
अजून बरेच मुद्दे आहेत, पण टंकण्याचा कंटाळा आल्याने आता इतकेच पुरे...काय हे लिहा ना
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
अजून बरेच मुद्दे आहेत, पण टंकण्याचा कंटाळा आल्याने आता इतकेच पुरे...काय हे लिहा ना
In reply to अरे वा छान मुद्दे अॅड केलेत by मुलूखावेगळी
In reply to काका, एवढा गोग्गोड आग्रह मोडू by शिल्पा ब
मानापमान -रियु मी तुला कधी हे सांगीतलं का की गरींबांच्या मनात त्यांचा अपमान होण्याची नेहमी धास्ती असते. त्यांच्या मानापमानाच्या कल्पना टोकदार असतात आणि म्हणूनच त्यांचा चुकूनसुद्धा अपमान करायचा नसतो.आणी श्रींमंतांचा अपमान करायचे अर्थातच आपल्यात गट्स नसतात :)
रॉकीचा मूलगा : (अजूनही वडीलांशी असहम व नाराज)
रॉकी : मै तो हमेशा यही कहता हूं यह दूनीया सूरज की चमक या इंद्रधनूष के रंगो जैसी नही है. यह बहोत जालीम और पथ्तर दील है. अगर तूम इसे तूम्हे दबानेका मौका दोगे तो यह तूम्हे दबाएगी और तूम्हे अपने घूटनोंपर लाकर छोड देगी.
रॉकीचा मूलगा : (स्थीर व थोडासा लेक्चरमूळे संभ्रमीत)
रॉकी : मै तूम या कोइ और, हम चाहे कीतने भी वार करते रहे, लेकीन हमारा वार करना मायने नही रखता. मायने रखता है वार को सहना और आगे बढ्ते रहना. बस वार को सहो और आगे बढो. जीत ऐसे हासील की जाती है.
रॉकी : अगर तूम काबील हो तो वो हासील करो जीसके तूम हक्कदार हो, लेकीन कीसीपे ऊंगली ऊठाके ये मत कहो के मै ये नही कर सका, वो नही बन सका, इसकी.. इसकी या ऊसकी वजह से. सीर्फ कायर लोक ऐसा करते है. और तूम कायर नही हो... तूम ऊनसे बेहतर हो......
हेच आपलं तत्वज्ञान, मूलगा असो वा मूलगी सगळ्यांनाच समान :)In reply to रो़की बाल्बोआ शेवटचा भाग (हींदी डबींग) by आत्मशून्य
In reply to ???? by शुचि
स्तुती - स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्.साखरेचेच उदाहरण घे. साखर तोंडावर गोड बोलून , पाठीत सुरा खुपसते.तेव्हा सदैव स्वतःचा सारासार विवेक जागृत ठेव.स्तुतीस भुरळू नकोस तसेच कटू बोलणारी व्यक्ती नेहमी वाईटच असते असेही गृहीत धरू नकोस्. हे पटले पण यातला साखरेचा भाग मात्र नीटसा कळला नाही.
In reply to शुचि ताईंनी लिहिलेले पत्र छान by इंटरनेटस्नेही
बाकी लवकरच मुलास पत्र देखील येऊदे..आतुरतेने वाट बघत आहे.पत्र आल्यावर फरक पडनारे का तुझ्यात? मला माहित आहे, तुला ते भवितष्यात फोर्वर्ड करायला हवेय ;)
In reply to बाकी लवकरच मुलास पत्र देखील by मुलूखावेगळी
त्यामुळे ' कोणताही निर्णय विचारपूर्वक घे आणि त्याच्या परिणांमांची जबाबदारीही स्वीकार' एवढ्या एका वाक्यात मुलाला-मुलीला सांगितले तरी चालेल.पण मग काही सदस्य 'एकोळी धागा' म्हणुन शिमगा करतील ना?
In reply to त्यामुळे ' कोणताही निर्णय by परिकथेतील राजकुमार
पण मग काही सदस्य 'एकोळी धागा' म्हणुन शिमगा करतील ना?हा!हा!!हा!!! पत्रात अजुन दोन मुद्दे टाकावे लागतील. १.मिपावर कधी एकोळी धागे टाकु नकोस आणि जर कधी चुकुन माखुन टाकलेसच तर २.येणार्या प्रतिसादांना फाट्यावर मार.! बाकि शुचितैंच्या पत्रातली आई जुन्या पिढीतली निरागस स्त्री वाटतेय. काही दिवसांपूर्वी शारुखबाबाचा इंटर्व्यु वाचला होता.त्यात त्याने असे म्हटले होते कि त्याची मुलगी कारमध्ये मागच्या सीटवर तिच्या बॉयफ्रेंडशी फ्लर्ट करत असताना त्याला ती गाडी चालवताना ड्रायव्हर समोरच्या आरश्यातुन मागच्या सीटवर काय चालले आहे हे पाहणे आवडेल. वरवर त्याचे विधान उथळ वाटले पण नंतर लक्षात आले कि मुलीच्या पाय घसरण्याच्या नाजुक टप्प्यावरही तिच्यावर देखरेख करण्यासाठी बाप म्हणुन तो तिच्यासोबत असेल !
In reply to यावरून अब्राहम लिंकनचं by आत्मशून्य
वाचकांनी जमल्यास/आवडल्यास