फ्रुट कस्टर्ड व चेरी व्हॅनीला शेक
फ्रुट कस्टर्ड :
साहित्य : दुध - अर्धा लिटर ,
कस्टर्ड पावडर - २ चमचे ,
साखर - ४ चमचे ,
फ्रेश क्रीम - ४ चमचे ,
फळे - सफरचंद , द्राक्षे , पपई , डाळींब , संत्रे इ
कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा.
उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा. त्यात फ्रेश क्रीम घालुन मिसळुन घ्या.
सर्व फळांचे तुकडे करुन घ्या.
त्यामध्ये तयार केलेले कस्टर्ड घालुन नीट एकत्र करा व थंड करुन सर्व्ह करा.
चेरी व्हॅनीला शेक :
साहित्य : चेरी ( canned ) - १ वाटी ,
दुध - १ कप ,
व्हॅनीला आईसक्रीम - २-३ स्कुप ,
व्हॅनीला इसेंस - अर्धा छोटा चमचा.
कृती : प्रथम चेरी व थोडे दुध ब्लेंडरमध्ये घालुन एकत्र करुन घ्या. नंतर त्यात उरलेले दुध , व्हॅनीला आईसक्रीम व व्हॅनीला इसेंस घालुन पुन्हा एकदा ब्लेंडरमध्ये नीट मिसळुन घ्या व थंडगार सर्व्ह करा.

वाचने
5899
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
डोळ्यांचे पारणे फीटले...आता
(No subject)
In reply to (No subject) by परिकथेतील राजकुमार
+१
आहा आहा............मस्तच
दोन्ही पदार्थांचे फोटू छान
मस्तच!!!
हायल्ला!
In reply to हायल्ला! by धमाल मुलगा
काय झॅन्टामॅटिक
म्हंटल सकाळच्याला पहिला धागा
काय छळ आहे....श्श्श्या!
जबरी फोटो.
पुनर्जन्म झाला ... आगागागागा
In reply to पुनर्जन्म झाला ... आगागागागा by टारझन
+१
फ्रुट कस्टर्ड मस्तच.
वॉव मस्तच यार !
बढीया है
धन्यवाद !