सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात
In reply to बाबारे त्या फटुंखाली डावी by गणपा
In reply to ह्योच म्हनतो. by चिंतामणी
In reply to बाबारे त्या फटुंखाली डावी by गणपा
In reply to योक गोस्ट र्हाइली की वो. by चिंतामणी
In reply to मेजावर by प्रचेतस
In reply to बाबारे त्या फटुंखाली डावी by गणपा
In reply to बाबारे त्या फटुंखाली डावी by गणपा
In reply to अतिशय उत्तम! by इंटरनेटस्नेही
In reply to ते पुप्याच्या बाजूला by रामदास
In reply to +१ by स्पा
In reply to ते पुप्याच्या बाजूला by रामदास
In reply to एकंदरीत मजा केलेली दिसते by रेवती
बानेच्या कॅप्टनने उपयुक्त माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला होतातसा तो उपक्रमच होता पण ते ऐकताना एम टीवी रौडी चा होस्ट जसे टास्कचे नीयम सामजावतो, तसे काहीतरी तो बरळत आहे असे वाटले. समजायची गोश्ट त्यात इतकीच होती पोट भरलं की (टेबलावरचा) झेंडा खाली करायचा. पण त्यातही गोंधळ ऊडाला असावा, कारण दोन पैकी एकच झेंडा खाली गेला होता तर दूसरा का गेला नाही याबाबत संशोधनाला बराच वाव होता, पण त्यामूळे तेथील स्टाफ थोडासा गोंधळून आम्हाला अजून सर्व्ह करायचे की नाही या बाबत संभ्रमीत होवून चक्क त्याबाबत वीचारणा करू लागला, जे त्यांनीच आम्हाला सामजावलेल्या नीयमांच्या अगदी वीरूध्द वर्तन होते. एकूणच बार्बेक्यू म्हणजेच कोळशावर भाजलेल्या त्या वीवीध रूचकर व दर्जेदार पदार्थांना कोळशांची धग, धूर व कींचीतशी राख यामूळे आपण ट्रेकला (अथवा घरी) चूलीवर बनवलेल्या अन्नाला येणारा एक वीशीश्ट असा खमंग वास चीकटून राहीला होता, व त्या वर पून्हा आपल्या गरजे प्रमाणे वेगवेगळे तेल, सॉस, व आमरस याचा मनसोक्त वापर करून भाजून खाणे म्हणजे तर रूचकरपणाची पर्वणी होती. स्टार्टर व डेझर्ट सोडून जेवणात बूफेसोबतच तीथे एक प्रकार ऑर्डरनूसार बनवून दीला जात होता, त्यातील कंटेंट पाहता तो इटालीयन पास्ता कीव्हां मॅक्सीकन एंन्शील्डा बनेल असे वाटून ओर्डर दीली, तयार होत असतानाच कूक ने सांगीतले त्याला काँन्टीनेंटल म्हणतात, व्हाइट सॉस चवदार असते म्हणून चीली ऐवजी त्यातूनच तो पदार्थ बनवून द्या असे सांगीतले. अत्यंत सपक बेचव व ऊलटी आणणारा तो पदार्थ मी कसाबसा २०%च संपवू शकलो. तर त्यातील ५% भाग गणेशा सूध्दा संपवू शकला नाही. अर्थातच तीथल्या सर्व गोश्टी अनलीमीटेड सदरात मोडत असल्याने, तो पदार्थ तसाच सोडून लगेच इतर पदार्थांकडे मोर्चा वळवला, सांगायचा मूद्दा हा की त्या डीश पासून सावध रहावे व हवेच असेल तर चीली ऑप्शन ट्राय करावा, कीमान चमचमीत तरी असेल व खायला मज्या पण येइल. तसंच तीथे कसला तरी एक त्रीकोणी ब्रेड सूध्दा वाढत होते जो चवीला एकदम घरघूती द्श्म्यांप्रमाणे लागत होता(फक्त वरून तूपाचीच कमतरता होती, जी वीवीध सॉस वापरून भरून काढता आली नाही), अर्थातच म्हणून मग त्याचा फक्त एकच तूकडा ट्राय केला गेला. एकूणच इव्हेंटच्या यशस्वी आयोजना बद्दल ५०फक्त चे अत्यंत आभार. त्यामूळेच इतर मीपाकरांशी अशी साक्शात भेट होऊन त्यामूळे नीर्माण झालेला आनंद यापूढे त्यांच्या लेख व प्रतीक्रीयांचे वाचन जास्त जीवंत व आनंददायी बनवत राहील ही खात्री मनामधे नीर्माण झाली व मी धन्य झालो ;) अवांतर :- लेखाची सूरूवात वाचून "गॉडफादर" मधील प्रसंगाचे मराठी भाषांतर/रसग्रहण वगैरे वाचत नाहीना अशी भावना नीर्माण झाली.
In reply to सर्वप्रथम अचूक सल्ला by आत्मशून्य
In reply to >>तसंच तीथे कसला तरी एक by नगरीनिरंजन
In reply to चान चान by राजेश घासकडवी
In reply to मस्त by प्रचेतस
In reply to खतरनाक वृतांत, आणि जबराट by स्पा
In reply to छान !! by सुहास..
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to घ्या वायदे आझमांचा अजुन एक by मृत्युन्जय
In reply to कट्टा छान, वृत्तांत सुरेख by सूड
ज्या दिवशी फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपलेल्या असतात, अडीनडीला लागणारे फोझन पदार्थही संपलेले असतात, कडधान्य भिजवलेली नसतात तेंव्हा खरे पाककौशल्य दिसून येते.त्यातुनच मग बॅचलर वडे अन भेळी जन्माला येतायेत वाट्टे....
In reply to ज्या दिवशी फ्रिजमधल्या सगळ्या by वपाडाव
In reply to भीकबाळी??????? by स्पा
In reply to भीकबाळी??????? by स्पा
In reply to नदीचे मूळ, ऋषीचे कूळ आणि by मृत्युन्जय
In reply to वपाडाव ने दिलेल्या by प्यारे१
In reply to वपाडाव ने दिलेल्या by प्यारे१
होतकरु, देखणा आणि सुशिक्षित त्याबरोबरच वाटत नसला तरी नोकरी करणारा असा हा सुयोग्य तरुण लग्नेच्छु आहे हे सूज्ञांनी लक्षात घेतले आहेच.....५० फक्त यांजकडुन बाजार उठवण्याची सख्त तालीम घेण्यात येते आहे की काय? असे वाटुन-चाटुन गेल्या गेलेले आहे... -प्यारेभौ, शप्पथ बार्श्याला येणार हो... पण बाजार नका ऊठवु असा....
In reply to जोरदार.. दणदणीत, तरुण आणि by मराठमोळा
In reply to हेच म्हणते. by यशोधरा
In reply to उत्तमच ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त by स्वाती दिनेश
बाबारे त्या फटुंखाली डावी