एका पाणीपुरीवाल्याची (ना)पाकक्रिया!
http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने आपण कसे बारा गावचे पाणी प्यायलो आहोत हे एका अनोख्या पद्धतीने समजावयाचा प्रयत्न केला! पाणीपुरीत मानवनिर्मित पाणी घालायची नापाक पाकक्रिया (बहुधा) पहिल्यांदाच ऐकली. आशा आहे की ही शेवटचीच असेल.
त्याची ही "शूक्रिया" अदा करण्याची कृती एका जागरूक मुलीने कॅमेर्यात बंदिस्त केली आणि चव्हाट्यावर आणली. त्यामुळे मोठीच खळबळ उडाली.
रस्त्यावरील पाणीपुरी खाणे काही दिवस तरी अवघड होणार बहुधा. ह्याचा फायदा घेऊन मनसेने आपल्या आवडत्या लोकांना (पक्षी भय्ये) धुवून काढले. तमाम फेरीवाल्यांना गाशा गुंडाळून पळून जावे लागले. नुकतीच ही घटना घडलेली असल्यामुळे ह्या ठेलेवाल्यांना लगेचच सहानुभूती मिळण्याची शक्यता नाही.
असले गलिच्छ कृत्य करणार्याला जन्माची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुन्हा कुणाला तसे करावेसे वाटू नये. पण हातावर पोट असणार्या सगळ्या लोकांना मारहाण करून त्यांना परागंदा करून काय होणार? बहुधा ते लोक गुन्हेगारी, चोरीमारी वगैरे उद्योग करू लागतील नाहीतर भीक मागतील. त्यांना त्यांच्या प्रांतात परत पाठवता येत नसेल तर निदान काही उद्योग करू द्या. फक्त आरोग्यखात्याने आपले काम करावे. हप्ते घेऊन उरले उपकारापुरते असे होऊ देऊ नये असे वाटते.
तुमचे काय म्हणणे?
वाचने
16406
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
कळकळ
In reply to कळकळ by प्रशु
नाव योग्य ठरेल का याबाबत शंका वाटते कारण...
परवाच सचित्र मेल आला होता.
http://www.youtube.com/watch?
साल्यांना असेच ठोकायला
ईऽऽऽ गं बाई!काय तरी मेले लोक
त्यासाठीच आम्ही सॉफिस्टीकेटेड
In reply to त्यासाठीच आम्ही सॉफिस्टीकेटेड by नरेशकुमार
वेटर?
In reply to वेटर? by विनीत संखे
गप बसायचं ठवरलंय !
In reply to त्यासाठीच आम्ही सॉफिस्टीकेटेड by नरेशकुमार
:) रीस्क नको
घरीच करुन खाव्यात झालं पाणी-पुर्या!
परप्रांतीय आणि ठेले
In reply to परप्रांतीय आणि ठेले by हुप्प्या
सहमत.
काही लघु... आपले... छोट्याशा शंका
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
ओ भय्या.... यू पीला जा.
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
- खाताना गिर्हाइकाला काहीच
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
उगाच चर्चेत पंगा घेताय का ? :)
In reply to उगाच चर्चेत पंगा घेताय का ? :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही उत्तरे
In reply to काही उत्तरे by पंगा
छान छान. किळसवाणेपणाचा कळस
In reply to काही उत्तरे by पंगा
तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
धन्यवाद ...
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+२ ररा एक अख्खा खंबा (शुद्ध
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
दंडवत रारा. मुद्देसुद
In reply to दंडवत रारा. मुद्देसुद by गणपा
म्हातारबा.. लै दणकट
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
+ १ ज ब रा !!! एकदम कडक !!!
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
उत्तम
In reply to उत्तम by हुप्प्या
छान
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
जालावर अकलेचे तारे तोडत
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान
In reply to उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान by नगरीनिरंजन
मस्तं प्रतिसाद ननि.
In reply to उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान by नगरीनिरंजन
जबरदस्त प्रतिसाद, आवडला -
In reply to उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान by नगरीनिरंजन
+ १
घाणेरडा प्रकार.
In reply to घाणेरडा प्रकार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
गप्प रहायचे ठरवले आहे . -
हम्म हम्म हम्म..........
त्या मुलीचे नाव राणे
त्या मुलीचे नाव राणे
गलिच्छ
पाणीपूरी वाल्यांवर अता
सगळ्या भैयांवर संक्रांत
गलिच्छ पाणिपुरी
पाणीपुरीवाल्याच्या एकंदरीत
In reply to पाणीपुरीवाल्याच्या एकंदरीत by Nile
+१
In reply to +१ by छोटा डॉन
+२
In reply to पाणीपुरीवाल्याच्या एकंदरीत by Nile
>>>>त्या मुलीने तो व्हिडीओ
ब्लडी इंडीयन्स अॅंड ब्लडी
In reply to ब्लडी इंडीयन्स अॅंड ब्लडी by परिकथेतील राजकुमार
.
एकंदर चर्चा वाचून अनेकांना
In reply to एकंदर चर्चा वाचून अनेकांना by पक्का इडियट
पुन्हा
In reply to पुन्हा by नितिन थत्ते
आमच्या लहानपणी मित्र मित्र
In reply to आमच्या लहानपणी मित्र मित्र by पक्का इडियट
>>बुद्धीवादाच्या नावाखाली
In reply to आमच्या लहानपणी मित्र मित्र by पक्का इडियट
आमच्या लहानपणी मित्र मित्र
वुई आर लाईक दॅट ओन्ली...
किळसवाणा प्रकार
इच्छा मेली
या वरून मागे कुठे तरी
त्या भैयाला
पाणीपुरीचं ठिक हाये. ती
In reply to पाणीपुरीचं ठिक हाये. ती by चंद्रू
तुम्ही
In reply to तुम्ही by शेखर
बडव्यांना पलवून लावता आलं असतं.
मराठी तरूणांसाठी नवा रोजगार
हे भय्ये स्वतःच्या राज्यात
मुंबई कोणालाही उपाशी मारत