एका पाणीपुरीवाल्याची (ना)पाकक्रिया!
In reply to कळकळ by प्रशु
रस्त्यावरील पाणीपुरी खाणे काही दिवस तरी अवघड होणार बहुधा.काही दिवस???? राव सध्या पाणीपुरीची (एकंदर हात गाडीवर मिळणार्या सर्वच पदार्थांची) इच्छा साफ मेली आहे. अशी दळभद्री (sick) लोकं समाजात रहायच्या लायकीची नाहीत. तो मानसीक रोगी असावा.
In reply to त्यासाठीच आम्ही सॉफिस्टीकेटेड by नरेशकुमार
In reply to वेटर? by विनीत संखे
In reply to त्यासाठीच आम्ही सॉफिस्टीकेटेड by नरेशकुमार
In reply to परप्रांतीय आणि ठेले by हुप्प्या
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
- खाताना गिर्हाइकाला काहीच पत्ता लागणार नाही? (काहीही काय?)मे बी टेस्टी लागत असेल, काय सांगाव !
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
In reply to उगाच चर्चेत पंगा घेताय का ? :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सदरील पाणीपुरीवाला पाणीपुरीसाठी त्या पाण्याचा वापर करत नव्हता. (बातमीवरुन)त्या परिस्थितीत:
ठाण्यात नौपाडा येथील परप्रांतीय पाणीपुरीवाला त्याच्या ठेल्याजवळच लोट्यात लघुशंका करून, त्याच लोट्याचा वापर खवय्यांना पाणी देण्यासाठी करीत असल्याचा किळसवाणा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. ('सकाळ'मधल्या बातमीतले वाक्य.)
ठाण्यातील एका परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने आपण कसे बारा गावचे पाणी प्यायलो आहोत हे एका अनोख्या पद्धतीने समजावयाचा प्रयत्न केला! पाणीपुरीत मानवनिर्मित पाणी घालायची नापाक पाकक्रिया (बहुधा) पहिल्यांदाच ऐकली. (या लेखातील वाक्ये.)ही वाक्ये केवळ टंकलेखनाचा सराव करण्याकरिता घातलेली असतीलही कदाचित.
स्वच्छतागृहाची जवळ कुठे सोय नसल्यामुळे किंवा वेळ नसल्यामुळे तांब्याचा वापर सु-साठीच करत असावा हे स्पष्ट दिसत आहे.व्हिडियो पुन्हा एकदा नीट पाहिला. समजा, आपण म्हणता तसे धरून चालू. जवळपास जर स्वच्छतागृहाची सोय नसेल - सार्वजनिक बांधकाम खाते याची दखल घेईल काय? - तर अडल्या वेळेस बाकी काहीही न सुचून आपण म्हणता तसे त्याने हा उपाय अमलात आणला असू शकेलही. (अर्थात, "प्रत्यक्ष" पुराव्याविना ही केवळ अटकळच होऊ शकते, पण तरीही तूर्तास ग्राह्य धरू.) ("शुभकार्या"करिता नव्हे, तर "कार्यसिद्धी" झाल्यावर टेबलाखालीच
केवळहात धुण्यासाठीही तांब्याचा वापर केलेला असू शकतो, अशी एक शंका व्हिडियो पाहिल्यावर येते. पण तीही तूर्तास सोडून देऊ.) पण, (महत्त्वाचा मुद्दा), त्यानंतर त्याने त्या तांब्याचे पुढे नेमके काय केले, याबाबत व्हिडियोत काहीही दाखवलेले नाही. सबब, तो(च) तांब्या या विक्रेत्याने खाद्यासंबंधी कोणत्याही गोष्टीसाठी वापरला, याला काहीही पुरावा नाही. तेच "पाणी" पाणीपुरीसाठी वापरले वगैरे ही तर खूप पुढची शक्यता. असला "पुरावा" कुठल्याही कोर्टात कितपत टिकेल याबाबत साशंक आहे. नाही म्हणजे, नाइलाजाने का होईना, पण त्या विक्रेत्याने आपल्या खाद्यविक्रीच्या टेबलाजवळच लघुशंका केली (असल्यास) ही बाब घृणास्पद आहेच. त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करायचे नाही. पण खाद्यविक्रीच्या टेबलाजवळ लघुशंका करणे आणि तेच "पाणी" कच्चा माल म्हणून वापरणे यात भला मोठा फरक आहे, आणि पैकी दुसरे कृत्य केलेले असण्याचा काहीही पुरावा नाही (किंवा असल्यास निदान या व्हिडियोवरून तरी तो स्पष्ट होत नाही). सबब, अशा निष्कर्षाला काहीही आधार नाही, हा ताणलेल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे, आणि अशा निष्कर्षाच्या आधारावर मारहाण नि नासधूस हा (दुर्दैवी नसता तर) हास्यास्पद म्हणण्यासारखा प्रकार आहे. (तसेही कोणत्याही कारणाकरिता मारहाण नि नासधूस यांचे समर्थन होऊ शकत नाही.) बाकी, अशा अतिरंजित "बातम्यां"वर ज्या प्रकारे, ज्या स्केलवर आणि ज्या सहजतेने विश्वास ठेवला जातो, आणि त्यावरून काहीही करण्याकडे कल दिसतो, त्यावरून देशात ठिकठिकाणी होणार्या खळबळजनक घटनांबद्दलच्या लोकप्रिय कानगोष्टींच्या विश्वासार्हतेबद्दल शंका उत्पन्न होते.
कै च्या कैच. मुलगी कशावरुन बनेल वाटते ? (बनेल पणाची काही लक्षणे ?)आम्हाला वाटली. काही हरकत? बाकी "भय्याने सर्वांना पाणी पाजले" याला काही पुरावा लागत नाही. त्यावरून मारहाण, तोडफोड करायला काही पुरावा लागत नाही. "मुलगी बनेल वाटते"ला का लागावा? आम्हाला वाटली, बास. मामला खतम. (गंभीरपणे उत्तर द्यायचे झाले, तर हा सगळा इन्स्टंट प्रसिद्धीचा स्टंट वाटतो, बाकी काही नाही. म्हणून 'बनेल वाटते' असे म्हटले. 'वाटते' म्हणजे 'असलीच पाहिजे' असे नाही. 'असल्यास आश्चर्य वाटणार नाही', इतकेच.)
In reply to काही उत्तरे by पंगा
In reply to काही उत्तरे by पंगा
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
जालावर अकलेचे तारे तोडत सातत्याने मूर्तिभंजनाचे विकृत सुख भोगत रहाणार्या विद्वानांपेक्षा आपली सामाजिक जबाबदारी अल्पशी का होईना पार पाडल्याबद्द अंकिता राणे या मुलीचे हार्दिक अभिनंदन.:) - छोटा डॉन
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
In reply to दंडवत रारा. मुद्देसुद by गणपा
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
In reply to उत्तम by हुप्प्या
In reply to तुमच्या सडेतोडपणाचे आपण लै by रमताराम
जालावर अकलेचे तारे तोडत सातत्याने मूर्तिभंजनाचे विकृत सुख भोगत रहाणार्या विद्वानांपेक्षा आपली सामाजिक जबाबदारी अल्पशी का होईना पार पाडल्याबद्द अंकिता राणे या मुलीचे हार्दिक अभिनंदन.
In reply to काही लघु... आपले... छोट्याशा शंका by पंगा
In reply to उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान by नगरीनिरंजन
In reply to उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान by नगरीनिरंजन
In reply to उघड्यावर (व्यक्त) केलेल्या लघु..आपलं छोट्याशा शंकांचे समाधान by नगरीनिरंजन
In reply to घाणेरडा प्रकार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पाणीपुरीवाल्याच्या एकंदरीत by Nile
In reply to पाणीपुरीवाल्याच्या एकंदरीत by Nile
In reply to ब्लडी इंडीयन्स अॅंड ब्लडी by परिकथेतील राजकुमार
In reply to एकंदर चर्चा वाचून अनेकांना by पक्का इडियट
In reply to पुन्हा by नितिन थत्ते
In reply to आमच्या लहानपणी मित्र मित्र by पक्का इडियट
In reply to आमच्या लहानपणी मित्र मित्र by पक्का इडियट
In reply to पाणीपुरीचं ठिक हाये. ती by चंद्रू
In reply to तुम्ही by शेखर
कळकळ