स्वातंत्र्याची दुसरी लढाई
In reply to कितवे? by नितिन थत्ते
In reply to थोडे थांबा.... by कुंदन
In reply to +१ by sagarparadkar
In reply to ह्म्म्म्म्म्म्म by विनायक बेलापुरे
In reply to आत्ताच मटा मधला हा लेख by नितिन थत्ते
In reply to दुवा by विकास
In reply to वेगळा कायदा कशासाठी? by नितिन थत्ते
In reply to वेगळा कायदा कशासाठी? by नितिन थत्ते
In reply to एसीबी आणि सीबीआयला by अप्पा जोगळेकर
In reply to >>तुमच्या या वाक्याचा अर्थ मी by नितिन थत्ते
In reply to हे कलम रद्द करणारी by अप्पा जोगळेकर
In reply to कायदा बनविण्याच्या मागणीला पाठिंबा by ऋषिकेश
In reply to भ्रष्टाचाराविरुध्द असलेल्या कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा by विनायक बेलापुरे
In reply to नॉट सो सिंपल by नितिन थत्ते
In reply to जे सिंपल होते by विकास
In reply to मला पण by नितिन थत्ते
In reply to थोडी माहिती by विकास
In reply to अजूनही "नॉट सो सिंपल"च by नितिन थत्ते
In reply to आणि मजेदार गोष्ट अशी आहे की by भडकमकर मास्तर
In reply to रोचक by मुक्तसुनीत
In reply to अर्रर्र... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अखेर अण्णांच्या भूमिकेचा मान राखत पवारांनी विधेयकाचा मसूदा तयार करणा-या मंत्रिगटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
In reply to कॅबिनेट मधून बाहेर नाहीत by विकास
In reply to मंत्रीपदाचाही राजीनामा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आण्णाच्या आंदोलनाला दिल्लीत by विजुभाऊ
- Chief Minister;
- all other Ministers and Members of the State Legislature;
- all officers of the State Government;
- Chairman, Vice Chairman of local authorities, Statutory bodies or Corporations established by or under any law of the State Legislature, including Co-operative Societies
- Persons in the service of Local Authorities, Corporations owned or controlled by the State Government, a company in which not less than 50% of the shares are held by the State Government, Societies registered under the State Registration Act, Co-operative Societies and Universities established by or under any law of the Legislature.
In reply to एक प्रश्न... by विकास
In reply to एक चांगली तुलना by ऋषिकेश
सरकारी लोकपाल बिल म्हणजे अगदीच पुचाट वाटते.मी दोन्ही बिले एकदा वाचून पाहिली. सरकारी बिलात काय पुचाट वाटले? मला तर हे तथाकथित जन-विधेयक त्या सरकारी बिलावरच बेतलेले दिसले. काही मामुली बदल केलेले आहेत. त्या बदलांचेही कारण समजत नाही. वर नितीन थत्तेंनी म्हणल्याप्रमाणे "राजकारणी" लोकांनी निवड समितीमध्ये/ उमेदवारीमध्ये असायला बंदी आहे याचे कारण उमगत नाही. अशी बंदी का? मॅगसेसे/ नोबेल पारितोषिक मिळवणारे लोक निवडसमितीमध्ये कशासाठी हवेत? भारतरत्नवाले कशासाठी हवेत? सीएजी, सीइसी हे लोक कशासाठी हवेत? भारतरत्न देणारे राजकारणी. सीएजी, सीइसी नियुक्त करणारे राजकारणीच. राजकारण्यांनी नियुक्त केलेले लोक चालतात. पण राजकारणी नकोत. काही समजत नाही बुवा. लोकपाल होण्यासाठी अर्हता सरकारी बिलात अचूकपणे सांगण्यात आलेली आहे. तथाकथित जन विधेयकात ती नकारात्मक आहे. (नेति नेति!) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारी बिल हे "जन" बिल नाही हा महत्त्वाचा शोध आत्ता या निमित्ताने लागलेला आहे. आणि जन विधेयक म्हणजे तरी काय? कुठल्यातरी चार (सरकारी नोकरीत किंवा पदावर नसलेल्या) माणसांनी सरकारी बिलात काही बदल केले की झाले जन विधेयक. सरकारी बिल बनवणारे कोण इंग्रज आहेत की पाकिस्तानी? ते पण भारतातीलच "जन" आहेत ना? आणि व्यवस्थित लोकशाही प्रक्रियेतून घटनात्मक मार्गाने ज्या जागी गेले आहेत त्या जागी बसून ते बिल ड्राफ्ट केले आहे. असो. अण्णांविषयी नितांत आदर आहे. या निमित्ताने तरुणाई राजकारणाचा गंभीरपणे विचार करतेय. राजकारण्यांना नुसत्याच शिव्या देण्याच्या पलीकडे जाऊन आपलीही काही जबाबदारी आहे याचे भान येत आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. आणि एवढाच भाग महत्त्वाचा आहे.
In reply to कसले "जन" विधेयक राव! by आळश्यांचा राजा
In reply to काही उत्तरे.. by समंजस
...जास्त जुनं नसलेलं प्रकरण म्हणजे माजी सीवीसी थॉमस यांची केलेली सदोष निवड, त्यावरून हे लक्षात यावं की अश्या नेमणूकींच्या बाबतीत राजकीय नेत्यांचा सहभाग त्यातही विशेष करून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा सहभाग का नको.जन विधेयकात सुचवलेली निवड समिती अशी आहे - १. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष २.सर्वोच्च न्यायालयाचे दोन जज ३. उच्च न्यायालयाचे दोन जज ४. मूळ भारतीय सर्व नोबेल विजेते ५. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष ६. मूळ भारतीय दोन मॅगसेसे विजेते ७. सीएजी ८. सीइसी ९. भारत रत्न विजेते. आता या वरीलपैकी काहीजण तरी सरळसरळ राजकारण्यांनीच निवडलेले असतात. ते तरी का चालावेत? थॉमस यांची (सदोष) निवड ही एक घटना आहे. तसे नेहमीच होते असा निष्कर्ष काढायचा असेल, तर वरील क्र. १,२,३,५,७,८,९ हे बाद होतात. त्यांच्याही निवडी सदोष होऊ शकतात.
...ती नकारात्माक आहे हे कश्या प्रकारे?4. The Chairperson and members of Lokpal not to have held certain offices- The Chairperson and members of Lokpal shall not be serving or former member of either the Parliament or the Legislature of any State and shall not hold any office or trust of profit (other than the office as Chairperson or member) or would have ever been connected with any political party or carry on any business or practice any profession and accordingly, before he enters upon his office, a person appointed as the Chairperson or member of Lokpal shall- (i) if he holds any office of trust or profit, resign from such office; or (ii) if he is carrying on any business, sever his connection with the conduct and management of such business; or (iii) if he is practicing any profession, suspend practice of such profession. (iv) If he is associated directly or indirectly with any other activity, which is likely cause conflict of interest in the performance of his duties in Lokpal, he should suspend his association with that activity. Provided that if even after the suspension, the earlier association of that person with such activity is likely to adversely affect his performance at Lokpal, that person shall not be appointed as a member or Chairperson of Lokpal. 2. Following persons shall not be eligible to become Chairman or Member in Lokpal: (a) Any person who was ever chargesheeted for any offence under IPC or PC Act or was ever penalized under CCS Conduct Rules. (b) Any person who is less than 40 years in age. 3. At least four members of Lokpal shall have legal background. 4. The members and Chairperson should have unimpeachable integrity and should have demonstrated their resolve and efforts to fight against corruption in the past. वरील क्र. ४ फक्त पॉझिटिव्ह आहे. पण त्याचा नेमका अर्थ कसा लावावा? चारित्र्याचे आणि लढ्यात सहभागी असल्याचे सर्टिफिकीट कोण देणार? हा मुद्दा क्र. ४ म्हणजे शब्दांचा अपव्यय आहे.
सरकारी बिल हे कदाचीत 'जन' असेलही परंतू नक्कीच ते जन "हित" नाही, जन हिताचे नाही. सरकारी बिल हे फक्त सरकारच्या हिताचे आहे, त्यांना भ्रष्ट्राचारात मदत करणार्या नोकरशाहीतील अधिकार्यांच्या हिताचे आहे.कसे काय ते स्पष्ट करावे. आणि सरकारच्या हिताचे असूनही ते अजूनपर्यंत पारित का झाले नाही तेही स्पष्ट करावे.
...सदोष युक्तीवाद. भारतातील व्यक्तींनी/भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी एखादं बिल तयार केलं म्हणून ते योग्य आहे, सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या जनहिताचं आहे हे म्हणणे म्हणजे दिवसातून १०१ वेळेस माळीवरून हात फिरवणारा गुन्हा करूच शकत नाही, दिवसातून पाच वेळा नमाज म्हणणारा व्यक्ती गुन्हा करूच शकत नाही आणि एखादा बाप स्वतःची मुलगी आहे म्हणून तिच्यावर अत्याचार करूच शकत नाही असे म्हणण्या सारखे आहे. (अशिक्षीत राबडीदेवी किंवा राज्य सभेतून येणारे मनमोहनसिंग किंवा उत्तरप्रदेशातील बरेचसे बाहूबली आमदार-खासदार, शिक्षीकेवर बलात्कार करणारा बिहारातील आमदार यांच्या बद्दल काय म्हणता येईल?)हे (सरकारी) बिल अयोग्य कसे आहे ते स्पष्ट करावे म्हणजे हा आमचा "सदोष" युक्तिवाद आपोआपच मोडीत निघतो. निवडून आलेले (सर्व) लोक अपवित्र आणि अण्णा हजारेंसोबत बसलेले (सर्व) लोक पवित्र असा युक्तिवाद तुमच्या म्हणण्यातून ध्वनित होतो आहे असे आपल्याला वाटत नाही काय?
आज स्वतंत्र भारतात नक्षलवाद जिंवत आहे किंवा वाढत आहे तो ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे किंवा पाकिस्तानी हुकुमशहांमुळे नाही तर याच भारतिय, लोकांनी निवडलेल्या भ्रष्ट नेत्यांमुळे, या नेत्यांनी पाठिशी घातलेल्या त्यांच्या सारख्याच भ्रष्ट नोकरशाही मुळे.मान्य. पण याचा, आणि सरकारी विधेयक चुकीचे/ अयोग्य असण्याचा संबंधच काय? हे आंदोलन उभे राहण्याअगोदर बरेच आधी याच भ्रष्ट राजकारण्यांनी आणि भ्रष्ट नोकरशहांनी हे विधेयक तयार केलेले होते, विदाउट एनी जनता प्रेशर, त्याचे काय? त्यांना बिचार्यांना काहीच क्रेडिट नको का?
जेव्हा अण्णा हजारे म्हणतात की ही स्वातंत्र्यानतरची दुसरी मोठी लढाई आहे ते खरेच आहे कारण ही लढाई स्वार्थी शासनकर्त्यांच्या(आजी/माजी) हिता विरूद्ध आहे आणि सर्वसामान्यांच्या हिता करीता आहे, गरीबांच्या, दुर्बलांच्या अधिकारा करीता आहे.मान्य आहे. यातून गरीब दुर्बलांचे हित नेमके कसे साधले जाणार आहे, जे सरकारी विधेयकातून साधले गेले नसते, ते स्पष्ट करावे. *हा प्रतिसाद विचार स्पष्ट व्हावेत याच मर्यादित उद्देशाने दिलेला आहे. अण्णांना विरोध नाही. सपोर्टच आहे. माझ्या सपोर्टचे कारण वेगळे आहे. या निमित्ताने राजकारणाबाबत उदासीन असलेला वर्ग राजकारणाचा अॅक्टिव्ह विचार करतोय, यासाठी मी अण्णांचा ऋणी आहे.
In reply to उत्तर by आळश्यांचा राजा
In reply to एखादी नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार नाही by समंजस
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
In reply to पुढील अडचणी काय आहेत ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुढील अडचणी काय आहेत ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उपोषण संपलं, स्वातंत्र्याची दुसरी लढाई अर्धी जिंकली! by बहुगुणी
In reply to आत्ता कुठे लढाईची सुरु झाली by मदनबाण
In reply to आय होप by विकास
In reply to विकासराव अगदी माझ्या मनातलं by मदनबाण
In reply to शिक्षेविरुद्ध न्यायालयात अपील केले की १५-२० वर्षे निवांत by सुधीर काळे
In reply to >>लोकपालाने एकाद्याला दोषी by नितिन थत्ते
In reply to बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग् by शरदिनी
In reply to बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग् by शरदिनी
कितवे?