स्वातंत्र्याची दुसरी लढाई
श्री. बहुगुणी यांचा, "उन्मन क्षण " वर चर्चा चालू असतानाच लक्षात आले की आज पाच एप्रिल उजाडलेले आहे... आज भारतात एका अर्थी इतिहास घडत आहे. ह्या प्रसंगांच्या होऊ शकणार्या दृश्य परीणामांवर त्याची खोली ठरेल इतकेच.
पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या श्रीमती सोनिया गांधी आदींशी संपर्क करून देखील लोकपाल विधेयक पुढे जात नसल्याने आणि भ्रष्टाचाराच्या एकापाठोपाठ एक घटना बाहेर येत असल्याने, वैतागून श्री. अण्णा हजार्यांनी आमरण ऊपोषण चालू केले आहे. राळेगणसिद्धी या हजार्यांच्या गावामधील गावकर्यांनी गुढीला काळे कापड लावून अण्णांना पाठींबा आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला.
या आंदोलनाला देशातील अनेक सेवाभावी संस्था, अगदी भिन्न विचारांच्या संस्था आणि व्यक्ती पाठींबा देत आहेत. त्यात किरण बेदी पण आहेत, स्वामी अग्नीवेशही आहेत, बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकरही आहेत. भारतभर आणि जगात इतरत्रही भारतीय या उपोषणाला पाठींबा देत आहेत आणि लोकपाल विधेयकाची मागणी करत आहेत. अधिक माहिती येथे पहा.
अण्णांच्याच भाषेत, या स्वातंत्र्याच्या दुसर्या लढाईस शुभेच्छा!
http://indiaagainstcorruption.org/
वाचने
38557
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
कितवे?
In reply to कितवे? by नितिन थत्ते
अण्णांच्या...
थोडे थांबा....
In reply to थोडे थांबा.... by कुंदन
+१
In reply to +१ by sagarparadkar
ह्म्म्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म्म्म by विनायक बेलापुरे
अण्णांचा नक्कीच 'मामा' केला जाणार ...
हा थेट्टेचा विषय नाही.
आत्ताच मटा मधला हा लेख
In reply to आत्ताच मटा मधला हा लेख by नितिन थत्ते
दुवा
In reply to दुवा by विकास
वेगळा कायदा कशासाठी?
In reply to वेगळा कायदा कशासाठी? by नितिन थत्ते
सहमत
In reply to वेगळा कायदा कशासाठी? by नितिन थत्ते
एसीबी आणि सीबीआयला
In reply to एसीबी आणि सीबीआयला by अप्पा जोगळेकर
>>तुमच्या या वाक्याचा अर्थ मी
In reply to >>तुमच्या या वाक्याचा अर्थ मी by नितिन थत्ते
हे कलम रद्द करणारी
In reply to हे कलम रद्द करणारी by अप्पा जोगळेकर
ही लिंक "सीबीआई" बद्दल
सध्या पास..
कायदा बनविण्याच्या मागणीला पाठिंबा
In reply to कायदा बनविण्याच्या मागणीला पाठिंबा by ऋषिकेश
+
भ्रष्टाचाराविरुद्धचा एक लढा
भ्रष्टाचाराविरुध्द असलेल्या कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा
In reply to भ्रष्टाचाराविरुध्द असलेल्या कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा by विनायक बेलापुरे
नॉट सो सिंपल
In reply to नॉट सो सिंपल by नितिन थत्ते
जे सिंपल होते
In reply to जे सिंपल होते by विकास
मला पण
In reply to मला पण by नितिन थत्ते
थोडी माहिती
In reply to थोडी माहिती by विकास
अजूनही "नॉट सो सिंपल"च
In reply to अजूनही "नॉट सो सिंपल"च by नितिन थत्ते
इथे पहा...
पाककृति न टाकुन आण्णांच्या
आणि मजेदार गोष्ट अशी आहे की
In reply to आणि मजेदार गोष्ट अशी आहे की by भडकमकर मास्तर
रोचक
In reply to रोचक by मुक्तसुनीत
पाठिंबा आहेच...
मनःपूर्वक पाठिंबा
अर्रर्र...
In reply to अर्रर्र... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॅबिनेट मधून बाहेर नाहीत
In reply to कॅबिनेट मधून बाहेर नाहीत by विकास
मंत्रीपदाचाही राजीनामा
In reply to मंत्रीपदाचाही राजीनामा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
....अशी नवी मागणी पुढे आणली.''
लढाईस शुभेच्छा. मसुद्याचा
आण्णाच्या आंदोलनाला दिल्लीत
In reply to आण्णाच्या आंदोलनाला दिल्लीत by विजुभाऊ
एक प्रश्न...
- Chief Minister;
- all other Ministers and Members of the State Legislature;
- all officers of the State Government;
- Chairman, Vice Chairman of local authorities, Statutory bodies or Corporations established by or under any law of the State Legislature, including Co-operative Societies
- Persons in the service of Local Authorities, Corporations owned or controlled by the State Government, a company in which not less than 50% of the shares are held by the State Government, Societies registered under the State Registration Act, Co-operative Societies and Universities established by or under any law of the Legislature.
अर्थात जर कुणाला येडूरप्पांना अडकवायचेच असेल तर ते आत्ता देखील अडकवू शकतात. पण मुद्दा तो नाही. असे अनेक राज्यात (मला वाटते महाराष्ट्रात देखील) लोकायुक्त आहेत. तर मग त्यांना जे काही अधिकार त्या त्या राज्यांनी दिले आहेत त्या अख्त्यारीत आजपर्यंत त्याचा किती वापर झाला? हे विचारत असताना, तो लोकायुक्त कायदा किती बळकट आहे अथवा कमकुवत आहे, अथवा त्यामधे मुख्यमंत्री/मंत्री येतात का हा प्रश्न नाही. भ्रष्टाचार हा सार्वत्रिक आहे. त्यामुळे कुठे तरी या हक्काचा उपयोग आज जसाकसा लोकायुक्त कायदा अस्तित्वात आहे त्याखाली आहे. तर मग तो हक्क कोंणी वापरला आणि फलश्रुती काय? त्यावर अण्णांच्या आंदोलनाचे महत्व ठरते असे म्हणायचे नाही. किमान त्यानिमित्ताने सगळे खडबडून जागे होत आहेत, हे महत्वाचे...In reply to एक प्रश्न... by विकास
तर मग त्यांना जे काही अधिकार
एक चांगली तुलना
In reply to एक चांगली तुलना by ऋषिकेश
कसले "जन" विधेयक राव!
In reply to कसले "जन" विधेयक राव! by आळश्यांचा राजा
काही उत्तरे..
In reply to काही उत्तरे.. by समंजस
उत्तर
In reply to उत्तर by आळश्यांचा राजा
एखादी नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार नाही
In reply to एखादी नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार नाही by समंजस
काहीच न करता नकारात्माक विचार
बरीच माहिती वाचायला मिळत
वाचतो आहे ...
In reply to वाचतो आहे ... by छोटा डॉन
सहमत
सावधान ,सावधान वणवा पेट घेत
अजून
पुढील अडचणी काय आहेत ?
In reply to पुढील अडचणी काय आहेत ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> आता जनलोकपाल विधयकापुढील
In reply to पुढील अडचणी काय आहेत ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता जनलोकपाल विधयकापुढील
उपोषण संपलं, स्वातंत्र्याची दुसरी लढाई अर्धी जिंकली!
In reply to उपोषण संपलं, स्वातंत्र्याची दुसरी लढाई अर्धी जिंकली! by बहुगुणी
सहमत!
छान !!!
In reply to छान !!! by नितिन थत्ते
+१
आण्णा हजारे ह्यांच्या
आण्णा हजारे ह्यांच्या
आत्ता कुठे लढाईची सुरु झाली
In reply to आत्ता कुठे लढाईची सुरु झाली by मदनबाण
आय होप
In reply to आय होप by विकास
विकासराव अगदी माझ्या मनातलं
In reply to विकासराव अगदी माझ्या मनातलं by मदनबाण
क्रिकेटवेड
शिक्षेविरुद्ध न्यायालयात अपील केले की १५-२० वर्षे निवांत
In reply to शिक्षेविरुद्ध न्यायालयात अपील केले की १५-२० वर्षे निवांत by सुधीर काळे
बॅलन्स ऑफ पॉवर
>>लोकपालाने एकाद्याला दोषी
In reply to >>लोकपालाने एकाद्याला दोषी by नितिन थत्ते
लोकपालाने दोषी ठरवलेला मनुष्य
बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग्
In reply to बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग् by शरदिनी
तुम्च्याक्वीतावाचून्म्हालाहीधापालाग्तात्ब्र्का!
In reply to बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग् by शरदिनी
अशा...
उच्चपदस्थ न्यायव्यवस्थेतले