लहानपणापासून आपल्याला 'लाच घेण्याप्रमाणे लाच देणे' हा गुन्हा आहे हे ठसवले जाते. आणि त्याच प्रमेयाला पुढे खेचून "तुम्ही लाच देता म्हणून घेणारे घेतात आनि त्यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे" असे नेहमी म्हटले जाते. थोडा विचार केला तर लाच खाण्यास सोकावलेल्या ह्या व्यवस्थेला प्रत्येकाला उपल्ब्ध असलेल्या वेळेत / एका निश्चित वेळेत जराही लाच /अमिश न देता कोणतेही काम करणे शक्य आहे का?
यामुळे होते कसे की एखादा जेव्हा लाच देतो तेव्हा जर त्याला हे रोखायचे असेल तर लाच देण्याआधी अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवावी लागते, मग ते सापळा रचणार आणि त्या लाच घेणार्याला पकडणार (अशी ढोबळ पद्धत ऐकून आहे). या पद्धतीत लाच देणार्यावर कारवाई होत नाही. मात्र एखादे काम होण्यासाठी जेव्हा सर्रास लाच दिली जाते तेव्हा देणाराही त्याच व्य्वस्थेचा भाग असल्याने तो तक्रार करण्याच्या फंदात पडत नाही. ज्याला लाचखोरी रोखायची आहे त्याच्याकडे अॅन्टी करप्शनमधे तक्रार नोंदवा, मग त्यांना वेळ देऊन समोरच्याला शिक्षा करा इतका वेळ असेलच असे नाही, व इतके करून हवे ते काम होईल याची तर काहीच शाश्वती नाही.
तेव्हा असा विचार मनात आला, की कदाचित लाचखोरीची सवय लागण्याआधी हे लाच देणेही गुन्हा आहे वगैरे (कदाचित) चालु शकते. पण आजच्या सोकावलेल्या व्य्वस्थेचे काय. इथे भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे. अश्यावेळी फक्त "लाच घेणे" हाच गुन्हा का मानु नये व लाच देण्याबद्दल शिक्षा नसावी / तो गुन्हा नसावा. यामुळे लाच घेणार्याच्या डोक्यावर सतत टांगती तलवार राहिल की "हा लाच देतो तर आहे मात्र एकदा काम झाले की कशावरून तक्रार करणार नाही?"
विचार अगदीच ताजा आहे म्हणून चर्चेला ठेवला आहे, तुम्हाला काय वाटते?
वाचने
29174
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम ...
लाच देणे या विषयावर प्रतिक्रिया
In reply to उत्तम ... by छोटा डॉन
>>प्रेषक प्रसन्न शौचे माझा
In reply to लाच देणे या विषयावर प्रतिक्रिया by प्रसन्न शौचे
+१
In reply to उत्तम ... by छोटा डॉन
लाच देणे ही तर साक्षात हरामखोरी!!!!
(पण हे होणार नाही याचीही
In reply to लाच देणे ही तर साक्षात हरामखोरी!!!! by पिवळा डांबिस
लाचखोरी सर्वव्यापी आहे!
In reply to (पण हे होणार नाही याचीही by अलख निरंजन
सर्वव्यापी म्हणजे
In reply to लाचखोरी सर्वव्यापी आहे! by पिवळा डांबिस
लाच घेणार्यांना पकडण्यासाठी
In reply to लाचखोरी सर्वव्यापी आहे! by पिवळा डांबिस
जरुर, लाच द्यावी, जरुर द्यावी
कै च्या कै
In reply to जरुर, लाच द्यावी, जरुर द्यावी by ५० फक्त
+१
In reply to कै च्या कै by नगरीनिरंजन
उत्तम चर्चा.. बाकी लाच हा
+१
In reply to उत्तम चर्चा.. बाकी लाच हा by मराठमोळा
+१००
माझे आणखी १००
In reply to +१०० by सोत्रि
लाच लाच लाच
मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा.
+१
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
मस्त ...
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
म्हणूनच.. तुमच्या बद्दल
In reply to मस्त ... by छोटा डॉन
म्हणुनंच मी ह्या बद्दल
In reply to म्हणूनच.. तुमच्या बद्दल by स्वानन्द
म्हणूनच टार्याशी मी भौतेक
In reply to म्हणुनंच मी ह्या बद्दल by टारझन
अप्रतिम प्रतिसाद. माझे +१००
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
सहमत
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
हे सगळं मान्य आहे. पण म्हणून
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
"सगळ्यांनी मिळून" असं काही
In reply to हे सगळं मान्य आहे. पण म्हणून by नगरीनिरंजन
>>त्या अधिकार्याला काहीही
In reply to "सगळ्यांनी मिळून" असं काही by गवि
स्पष्टीकरण
In reply to हे सगळं मान्य आहे. पण म्हणून by नगरीनिरंजन
>>तर सध्यापेक्षा अधिक जनता
In reply to स्पष्टीकरण by ऋषिकेश
मान्य आहे
In reply to हे सगळं मान्य आहे. पण म्हणून by नगरीनिरंजन
आणि दमदाटीने एकदा काम करवुन
In reply to मान्य आहे by प्रमोद्_पुणे
गवि
In reply to आणि दमदाटीने एकदा काम करवुन by गवि
गवि
In reply to आणि दमदाटीने एकदा काम करवुन by गवि
+१
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
बर्याचदा माहिती नसते म्हणून
In reply to +१ by स्मिता.
मराठीतून असलेल्या
In reply to बर्याचदा माहिती नसते म्हणून by चित्रा
सहमत
In reply to मराठीतून असलेल्या by रेवती
माहिती
In reply to बर्याचदा माहिती नसते म्हणून by चित्रा
नाही, तुमचा मुद्दा लक्षात आला होता..
In reply to माहिती by स्मिता.
अगदी बरोबर...
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
+१
In reply to अगदी बरोबर... by चिगो
यामुळे
In reply to +१ by छोटा डॉन
ही कन्सल्टंट सिस्टीमची कल्पना
In reply to यामुळे by गवि
ह्म्म्म
In reply to ही कन्सल्टंट सिस्टीमची कल्पना by नगरीनिरंजन
वेल...
In reply to यामुळे by गवि
तत्काळ पारपत्र मिळण्याच्या
In reply to +१ by छोटा डॉन
चिगो
In reply to अगदी बरोबर... by चिगो
ते कसे काय ?
In reply to चिगो by प्रमोद्_पुणे
तुम्ही
In reply to ते कसे काय ? by छोटा डॉन
+ १
In reply to तुम्ही by प्रमोद्_पुणे
>>कधी sizeable tax refund आला
In reply to तुम्ही by प्रमोद्_पुणे
+१ टु गवि, मी वर माझ्या
@१. अगर आप भगवानपे भरोसा करते
In reply to +१ टु गवि, मी वर माझ्या by ५० फक्त
'' लाच देणारा प्रस्थापित
मला आश्चर्य याचं वाटतं की
In reply to '' लाच देणारा प्रस्थापित by ५० फक्त
तेच तर होते आहे!
In reply to मला आश्चर्य याचं वाटतं की by नगरीनिरंजन
+१०० प्रमोद्_पुणे ''खरे
त्या ओळी ढग ज्यातुन काळा
In reply to +१०० प्रमोद्_पुणे ''खरे by ५० फक्त
काही दिवसांपूर्वी
'लाच न देणे ' याने सगळ्यात
गोळ्या घाला गोळ्या!
कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी
In reply to गोळ्या घाला गोळ्या! by धमाल मुलगा
:)
In reply to कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी by गणपा
भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी
प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश
अत्यंत सहमत. एक समाज म्हणून
In reply to प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश by चतुरंग
विचार करायला लावणारा
In reply to प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश by चतुरंग
जिथं शक्य आहे तिथं
हे करून पहा
असेच
In reply to हे करून पहा by नितिन थत्ते
चर्चा मस्तच.
वाढति लोकसंख्या ..अपु~या
लाच = unofficial commission
लूक हुज टॉकींग!
In reply to लाच = unofficial commission by गोंधळी