लाच का देऊ नये?
In reply to उत्तम ... by छोटा डॉन
In reply to लाच देणे या विषयावर प्रतिक्रिया by प्रसन्न शौचे
In reply to उत्तम ... by छोटा डॉन
In reply to लाच देणे ही तर साक्षात हरामखोरी!!!! by पिवळा डांबिस
In reply to (पण हे होणार नाही याचीही by अलख निरंजन
In reply to लाचखोरी सर्वव्यापी आहे! by पिवळा डांबिस
In reply to लाचखोरी सर्वव्यापी आहे! by पिवळा डांबिस
लाच घेणार्यांना पकडण्यासाठी अनेक दशके प्रयत्न चालू आहेत, जगातील सर्वच देशांत! तरीही मग आज लाचखोरी बोकाळलेली का दिसते? म्हणजे तो उपाय फारसा परिणामकारक नाही हे सत्य आहे....या सध्याच्या प्रकीयेत/व्यवस्थेत मोठा प्रश्न आहे तो तक्रार नोंदवली जाण्याचा. लाच देणाराही तितकाच दोषी मानला गेल्याने लाच देऊन केलेली कामे (जर अँटीकरप्शनला आधीच कळवले नसेल तर) रद्दबातल ठरवली जातात. मात्र जर लाच देणे हा गुन्हानाही व लाच देऊन केलेली कामे ग्राह्य मानली गेली, मात्र लाच घेणे हा गुन्हा ठरवून त्याला जबर शिक्षा (ज्याने काही अरब बसेल इतकी - प्रसंगी कारावासही) असली तर कामे झाल्यावरही लाच घेणार्याला आपल्याविरूद्ध तक्रार होण्याची भिती राहील.
मग हा दुसरा उपाय करून बघायला काय हरकत आहे?दुसरा उपाय तेव्हा योग्य वाटतो जेव्हा स्वतःच्या चुकांवर, अकार्यक्षमतेवर, लायकी नसण्यावर पांघरूण घालण्यासाठी लाच दिली जाते. मात्र इतरत्र चर्चेत म्हटल्याप्रमाणे जेव्हा लाच घेणारा शोढण असतो त्यावेळी ज्याचे शोषण होते आहे त्यालाच दोषी ठरवणे चुकीचे ठरू शकते. शिवाय या दुसर्या उपायात लाच देणार्या विरूद्ध तक्रार करणार कोण?
In reply to जरुर, लाच द्यावी, जरुर द्यावी by ५० फक्त
In reply to कै च्या कै by नगरीनिरंजन
In reply to उत्तम चर्चा.. बाकी लाच हा by मराठमोळा
In reply to +१०० by सोत्रि
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
लाच देणार्यालाही फट्टकन "बरोबरीचा दोषी" ठरवण्यापूर्वी "लाच घेणार्याची" न्यूसन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य बघायला नको ?+१००
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
In reply to मस्त ... by छोटा डॉन
In reply to म्हणूनच.. तुमच्या बद्दल by स्वानन्द
In reply to म्हणुनंच मी ह्या बद्दल by टारझन
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
In reply to हे सगळं मान्य आहे. पण म्हणून by नगरीनिरंजन
In reply to "सगळ्यांनी मिळून" असं काही by गवि
In reply to हे सगळं मान्य आहे. पण म्हणून by नगरीनिरंजन
पण म्हणून लाच द्यायची का? लाच दिल्याने हे सगळं बदलणार की आणखी दृढ होणार? हे थांबवण्यासाठी लाच देणे हा उपाय होऊ शकतो का?एक स्पष्ट करतो की लाच द्या असं आवाहन इथे नाही. लाच देणे/घेणे यांची भलामणही नाही. दोन्हीही समर्थनीय नाही. मात्र ज्याचे लाच देऊन शोषण होते आहे /लाच देणे भाग आहे व त्याला 'वाजवी' पर्यायच नसतो तर तो दोषी कसा? बर्यादा लाच देणे-घेणे हे दोन व्यक्तींमधे चालते. सध्या मात्र लाच घेणार्याला लाच देणार्याकडून कधीच धोका वाटत नाही कारण सध्याच्या मानसिकतेत/व्यवस्थेत त्यालाही 'पापाचे भागीदार' केले आहे.
मग काय उपयोग त्या सरकारचा, न्यायालयांचा आणि कायद्याच्या राज्याचा?जर (लाच देऊन) काम झाल्यावरही तक्रार केल्यास (लाच/पैसे देऊन केलेले ते) काम रद्द ठरणार नसेल तर सध्यापेक्षा अधिक जनता तक्रार करेल असा कयास करता यावा.
In reply to स्पष्टीकरण by ऋषिकेश
In reply to हे सगळं मान्य आहे. पण म्हणून by नगरीनिरंजन
In reply to मान्य आहे by प्रमोद्_पुणे
In reply to आणि दमदाटीने एकदा काम करवुन by गवि
In reply to आणि दमदाटीने एकदा काम करवुन by गवि
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
In reply to +१ by स्मिता.
In reply to बर्याचदा माहिती नसते म्हणून by चित्रा
In reply to मराठीतून असलेल्या by रेवती
In reply to बर्याचदा माहिती नसते म्हणून by चित्रा
In reply to माहिती by स्मिता.
In reply to मान्य आहे धागाकर्त्याचा मुद्दा. by गवि
In reply to अगदी बरोबर... by चिगो
ह्यावर उपाय म्हणून बर्याच गोष्टींसाठी सरकार आता "सर्विस सेंटर्स" उघडतेय. तसेच ज्यांना आपली कामे लौकर करुन हवी आहेत, त्यांच्यासाठी "तात्काळ सेवा" ही सुरु करता येवू शकते.+१, माझे हेच मत आहे. समजा एखादे काम करण्यासाठी मला माझा वेळ वाचवण्याकरिता इतरांपेक्षा 'जास्त पैसे खर्चायची तयारी' आहे तर मला तर ते करु द्यावे, फार्फार तर त्यासाठी वेगळी केंद्रे उघडावीत की जिथे मी हे जास्तीचे पैसे देऊन माझे काम करुन घेऊ शकेन. अवांतर : माझे कायदेशीर असणारे काम करण्यासाठी मी जर जास्तीचे पैसे देत असेन ते तर बेकायदेशीर कसे ? हा गुन्हा कसा काय होऊ शकतो ? मी कायद्याच्या सर्व अटींची पुर्तता करुनच पण फक्त 'तातडीने' माझे काम करुन घेऊ इच्छितो. - छोटा डॉन
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to यामुळे by गवि
In reply to ही कन्सल्टंट सिस्टीमची कल्पना by नगरीनिरंजन
ही कन्सल्टंट सिस्टीमची कल्पना चांगली आहे.हे सांगता येणे कठीण आहे. यात सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो गरीब नागरीकांचा. शिवाय शहरातील परिस्थिती व ग्रामिण परिस्थितीत खूप फरक आहे. सरकार ह्या सेवा (कमी शुल्क घेऊन / निशुल्क) पुरवते कारण या नागरीकांनाही ती सेवा मिळाली पाहिजे. अश्यावेळी कित्येकदा लाच भरण्याची ऐपत नसल्याने कामे होत नाहीत. वरच्या कन्सल्टंट सिस्टीमही अर्थातच मार्केटचा भाग होईत की त्यालाही १०% इन्फ्लेशन लागु झालेच! सरकारचे नियंत्रण असले की भाववाढी साठी संप आले आणि पुन्हा जनतेलाच वेठीला धरणे आले. अर्थात ही कल्पना रोचक आहे. अधिक विचारांनी त्यात योग्य ते बदल करून एखादवेळी राबवताही येईल मात्र तुमचेच दुसरे वाक्य पण नोकरशाहीची सत्ता नष्ट करणारी कोणतीही योजना अंमलात येणे महाकठीण आहे अगदी सहमत आहे :)
In reply to यामुळे by गवि
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to अगदी बरोबर... by चिगो
In reply to चिगो by प्रमोद्_पुणे
काही गोष्टी/ ऑफीसेस ऑनलाईन सुद्धा झाल्या आहेत. पण महत्वाच्या सर्व गोष्टिन्ची discretionay power ही बाबू कडेच असते आणि तीच तर खरी लबाडी आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रक्रियेत कुठेतरी बाबूला उपक्रुत कराल अशी 'व्यवस्था' करून ठेवली आहे.??? ही माहिती तुम्हाला कुणी दिली ? मी माझे पॅनकार्ड 'ऑनलाईन' पद्धतीने काढले आहे, त्यासाठी असलेल्या कायदेशीर फी चा डीडी मी विशिष्ठ बँकेत जमा केला आणि कुठल्याही बाबुचे पाय न धरता माझे पॅन कार्ड आले. मी पासपोर्ट काढताना तो 'विनाएजंट' पद्धतीने रांगेत उभारुन काढला, संपुर्ण प्रक्रियेत 'कणभर' त्रास न होता माझा पासपोर्ट मला मिळाला. मी दरवर्षी 'टॅक्स रिटर्न' केवळ आणि केवळ 'ऑनलाईन' पद्धतीनेच भरतो आणि ह्यासाठी मला कुठल्या बाबुचे पाय धरावे लागत नाहीत. तात्पर्य असे की अजुनही बर्याच चांगल्या सिस्टिम्स आहेत, नव्यीही येत आहेत, फक्त तुम्ही त्याचा उपयोग करुन घ्या. :) - छोटा डॉन
In reply to ते कसे काय ? by छोटा डॉन
In reply to तुम्ही by प्रमोद्_पुणे
In reply to तुम्ही by प्रमोद्_पुणे
In reply to +१ टु गवि, मी वर माझ्या by ५० फक्त
In reply to '' लाच देणारा प्रस्थापित by ५० फक्त
In reply to मला आश्चर्य याचं वाटतं की by नगरीनिरंजन
In reply to +१०० प्रमोद्_पुणे ''खरे by ५० फक्त
ढग ज्यातुन काळा एकही गेला नाही, मी असे आभाळ पाहिले नाहीअश्या नसून
ढग ज्यातुन काळा एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पहीले नाहीअश्या आहेत. अर्थात आपला मुद्दा स्पष्ट आहे. आणि त्याला +१००
In reply to गोळ्या घाला गोळ्या! by धमाल मुलगा
कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी क्लार्कपासून ते सचिवापर्यंत आणि नगरसेवकापासून ते पंतप्रधानापर्यंत सगळ्यांनाच 'व्हेरिएबल पे बेस्ड अपॉन परफॉर्मन्स' असे पैसे दिले तर?मालक छान स्वप्नरंजन आहे. स्वप्नातल्या भारतात मी असच काहीस पहात असतो. :)
In reply to कॉर्पोरेट पध्दतीनं अगदी by गणपा
In reply to प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश by चतुरंग
In reply to प्रथमतः एका सनातन विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन ऋषिकेश by चतुरंग
In reply to हे करून पहा by नितिन थत्ते
In reply to लाच = unofficial commission by गोंधळी
तो पर्यंत हे असेच चालु राहणार.पापं वाढलियेत, दुसरं काय?
उत्तम ...