चटपटीत भेळ
कृती :-
गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी
मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार
तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .
आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा
आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नक्की
;)
In reply to अर्रर्र!! मिष्टेक!! तिखट चटणी by प्राजु
In reply to स्वारी by स्पा
In reply to हे कुरमुरे वेगळेच by निवेदिता-ताई
In reply to तरीच आज तुमच्या हापिसाच्या by ५० फक्त
In reply to तरीच आज तुमच्या हापिसाच्या by ५० फक्त
In reply to तुला काय वाटलं आमाला कळत नाही by स्पा
In reply to छान पाकृ..... by कुंदन
In reply to आमाला भेळ आवडत नाही. त्यामुळे by प्यारे१
In reply to आँ... by सूर्यपुत्र

In reply to चटपटीत by सखी
In reply to गणपा हा सगळ्या लग्नाळू मिपाकर by प्राजु
In reply to स्पायल्याची फिफ्टी by असुर
In reply to वाचत्ये आहे हो असुरा! by रेवती
In reply to तुज कोण म्हणते आहे जावयास? by असुर
In reply to अरें, ते आकाशातले विमान by रेवती
In reply to __/\__धन्य हो तू!! आता हे by असुर
In reply to रुक्मिणि स्वयंवर वाचायच्या by ५० फक्त
कैरी घालुन कर भे़ळ.हो रे स्पावड्या, डोहाळे लागलेत सगळ्यांना तुझ्या लग्नाचे... मी मात्र तुझ्या पाठीशी उभा राहीन हो... पडत्या काळात कुणी नको का तुझ्या सवे... (करवला म्हणुन)
अर्थात तुझ्याबरोबर कोणी नसली तर.ठॉ ठॉ ठॉ... हर्षदराव, लै सुप्पार्या घेताय म्हणे आजकाल...
In reply to कैरी घालुन कर भे़ळ. हो रे by वपाडाव
In reply to ''मी मात्र तुझ्या पाठीशी उभा by ५० फक्त
In reply to मस्त भेळ by नि३सोलपुरकर
In reply to त्यालाच अपना घर असेही म्हटले by वपाडाव
In reply to तेजायला चटण्या काय तुझ्या by स्पा
In reply to तेजायला चटण्या काय तुझ्या by स्पा
In reply to मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती by स्पा
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
In reply to चटणीचे आयौष्य वाढौल्यामुळं by वपाडाव
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
In reply to मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती by स्पा
खपलो ...