माझी मिपावरची पहिली वहिली पाक्रु (गणपा, निवेदिता तै, स्वाती तै आदी प्रभूतींनी सांभाळून घ्यावे ;) )
थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही
चटपटीत भेळ (४ माणसांसाठी)
साहित्य :
कुरमुरे - ८ वाट्या
फरसाण - २ वाट्या
बारीक शेव - १ वाटी
कोथिंबीर , पुदिना - २ वाट्या
लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या - ५,६
टोमाटो, उकडवलेले बटाटे, २ कांदे (बारीक चिरलेले)
खजूर - १ वाटी
चिंचेचा कोळ - अर्धी वाटी
गुळ - १ चमचा
जिरं, मीठ , चाट मसाला चवीपुरता
कृती :-
गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी
मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार
तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .
आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा
आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नक्की
;)
कृती :-
गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी
मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार
तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .
आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा
आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नक्की
;)
वाचने
22139
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
खपलो ...
मस्त!
फोटो काढण्याएवढा थांबलास बरा
मस्त फोटू ... फक्त प्रमाण ४
फक्त प्रमाण ४ माणसांसाठीचे
खूप भारि झालीये भेळ. असे फोटु
अर्रर्र!! मिष्टेक!! तिखट चटणी
स्वारी
In reply to अर्रर्र!! मिष्टेक!! तिखट चटणी by प्राजु
हे कुरमुरे वेगळेच
In reply to स्वारी by स्पा
हे कुरमुरे वेगळेच दिसतायत?? ई
In reply to हे कुरमुरे वेगळेच by निवेदिता-ताई
भेळ...
व्हॅल्यू अॅडिशन
व्वा!!
चायला, कोठे रहातोस रे तू ?
मा़झी सगळ्यात
त्रिवार जळजळ!!!
तरीच आज तुमच्या हापिसाच्या
+१
In reply to तरीच आज तुमच्या हापिसाच्या by ५० फक्त
तुला काय वाटलं आमाला कळत नाही
In reply to तरीच आज तुमच्या हापिसाच्या by ५० फक्त
लाळ गळली..
In reply to तुला काय वाटलं आमाला कळत नाही by स्पा
छान पाकृ.....
छान पाकृ.....
आमच्या एका मित्रानं आज पुणेरी
In reply to छान पाकृ..... by कुंदन
कडक फोटू!
पाणी सुटले
रंगीबेरंगी फोटू
मस्तच रे!!
जबरदस्त रे स्पा !! भारी फोटू
मस्त! पण प्रमाण गंडलंय का
चार-पाच वाट्या तर मी येकटाच
ऐय छोटू, एक भेल इद्दरभी देना.
लोई भॉर्री भेळ आहे बुवा...
मग, समजा, ही बेळ जर समजा आपणच
स्पावड्या बावड्या काय काम
मस्त रे स्पा किचनकडे कसा काय
आमाला भेळ आवडत नाही. त्यामुळे
आँ...
In reply to आमाला भेळ आवडत नाही. त्यामुळे by प्यारे१
आय्ला असं झालं काय? 'पु' न
In reply to आँ... by सूर्यपुत्र
जबरदस्त.
काही विशेष ??
पंचतारांकित भेळ!
शाब्बास
अरे
चटकदार दिसतेय
ख मं ग ....
चटपटीत
माझ्या लेखाची आठवण
In reply to चटपटीत by सखी
मी सुद्धा अश्शीच बनव्ते
गणपा हा सगळ्या लग्नाळू मिपाकर
हम्म
In reply to गणपा हा सगळ्या लग्नाळू मिपाकर by प्राजु
ओ मी लग्नाळू नाय वो
स्पायल्याची फिफ्टी
वाचत्ये आहे हो असुरा!
In reply to स्पायल्याची फिफ्टी by असुर
तुज कोण म्हणते आहे जावयास?
In reply to वाचत्ये आहे हो असुरा! by रेवती
अरें, ते आकाशातले विमान
In reply to तुज कोण म्हणते आहे जावयास? by असुर
__/\__धन्य हो तू!! आता हे
In reply to अरें, ते आकाशातले विमान by रेवती
रेवती आजी अणि असुराजोबा
In reply to __/\__धन्य हो तू!! आता हे by असुर
स्पावडी भेळ चटपटीत आहे. पण
खपतो
रुक्मिणि स्वयंवर वाचायच्या
कैरी घालुन कर भे़ळ. हो रे
In reply to रुक्मिणि स्वयंवर वाचायच्या by ५० फक्त
''मी मात्र तुझ्या पाठीशी उभा
In reply to कैरी घालुन कर भे़ळ. हो रे by वपाडाव
स्पा मला विचारत होता काच पडत
In reply to ''मी मात्र तुझ्या पाठीशी उभा by ५० फक्त
छान
मस्त भेळ
त्यालाच अपना घर असेही म्हटले
In reply to मस्त भेळ by नि३सोलपुरकर
नाही
In reply to त्यालाच अपना घर असेही म्हटले by वपाडाव
वा र लो !!!
जो र दा र !! अवांतर : परश्या
संयम सुटला
आयल्ला!
तेजायला चटण्या काय तुझ्या
प्रकाटाआ
In reply to तेजायला चटण्या काय तुझ्या by स्पा
प्रिमिक्स
In reply to तेजायला चटण्या काय तुझ्या by स्पा
मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती
साहित्यः
In reply to मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती by स्पा
चटणीचे आयौष्य वाढौल्यामुळं
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
आयश्यायश्याय प्रुडेन्श्याल
In reply to चटणीचे आयौष्य वाढौल्यामुळं by वपाडाव
बाब्बो
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
''मातोश्रींनी पुरवलेल्या
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
अजुन एक
In reply to साहित्यः by धमाल मुलगा
तुमी फकस्त रेशिप्याच ल्ह्या !!
In reply to मातोश्रींनी पुरवलेल्या माहिती by स्पा
वा!!! फोटो पाहुन दुपारच्या
स्पावड्या,