प्रसिद्धी
प्रतिक्रिया
In reply to फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त by गणेशा
कधी दूर दूर .. तु समोर .. मन हरवते आज का....का हे असे .. होते असे.. ओढ लागे जीवा .. आभास हा ..हे गाणे नितांत सुंदर आहे याशी बाडिस.. +१ पण तेरे लिये .. हे वाईट्ट/पांचट आहे याच्याशी प्रचंड असहमत. -१ :-( आतिफ भाई की आवाज म्हंजे नजराणा आहे. रचना सुद्धा छान आहे या गाण्याची. बोलही काही वाईट नाहीयेत. एकदा शांतपणे ऐकाच. शेवटी तुमचं मत.
In reply to उडी उडी मै...कहा उडी by सविता
In reply to =)) =)) by धमाल मुलगा
In reply to उडी उडी मै...कहा उडी by सविता
In reply to हे चावट गाणं कसं विसरलात by स्पा
In reply to ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या by इंटरनेटस्नेही
३. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगीहे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना.
४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकीपण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही. १ नि २ विषयी सहमत. - (गाण्यांची कदर कर)णारा वपाडाव.
In reply to इंट्याभौ... by वपाडाव
In reply to . जवानी में अब जंग होने लगी by इंटरनेटस्नेही
१४ व्या वर्षी ब्रेक ऑफ झालेल्या पोरीने लिहिलेलं वाटतं... सो इमॅच्युअर.मग हे गाणं त्या "पहिला पहिला क्रश ..." च्या प्रतिसादांत असायला हवं होतं. व्हॉट से?
In reply to १४ व्या वर्षी ब्रेक ऑफ by वपाडाव
४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकीहे गाणे सकाळी सकाळी गेल्यावर आतुन आवाज देण्याच्याही कामी येते :)
In reply to ४. थोडासा प्यार हुआ है थोडा by टारझन
In reply to ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या by इंटरनेटस्नेही
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
In reply to आपल्या लेखातील by आत्मशून्य
In reply to आणि एक by आनंदयात्री
In reply to आणि एक by आनंदयात्री
जहर है के प्यार है तेरा चुम्मामिपावरील आदरणिय व्यक्तिमत्व असलेल्या आनंदजीयात्री यांचा असा अप्रगल्भ प्रतिसाद पाहून आज आमची मान शरमेनी खाली झुकली. मिपाला अप्रगल्भतेकडे नेणार्यांच्यात आज आमच्या मित्राचे नाव जोडले गेल्याने आम्हाला मानसीक त्रास झाला.
In reply to अजुन एक by बोक्या सातबन्दे
In reply to सध्या एवढीच आठवत आहेत... by पिलीयन रायडर
In reply to साधारण छोट्या गावात केस by गवि
साधारण छोट्या गावात केस कापायला बसलोय आणि टेप लागली आहे असा फील देणार्या या सर्व गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल आभार.म्हणजे गावातील लोक ऐकतात ती 'प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी ' आणि शहरातील लोक ऐकतात ती किंवा शहरातील 'सलून्स' मध्ये लावली जातात ती दर्जेदार गाणी असे गविंना म्हणायचे आहे का? हा भेदभाव शहरी लोकं कधी बंद करणार आहेत ?
In reply to आमचे आगीत चार तेल्शिंतोडे by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by छोटा डॉन
गावातल्या लोकांना असे टोचुन बोलणे नाही आवडलेपर्या . डॉण्या शी. सहमत आहे किमान बोलुन तरी टोचावे.
In reply to गावातल्या लोकांना असे टोचुन by टारझन
पर्या . डॉण्या शी. सहमत आहे किमान बोलुन तरी टोचावे.टारझन.. सध्या मुक्काम उरुग्वे ह्यांच्याशी अंशतः सहमत आहे. बोलताना बोलावे टोचताना टोचावे.
In reply to गावातल्या लोकांना असे टोचुन by टारझन
किमान बोलुन तरी टोचावे.बोलल्याणंतर कोणी टोचुन देईल काय ?
In reply to किमान बोलुन तरी by नरेशकुमार
In reply to रेडिफ बोल by शेखर
In reply to चालेल, करतो. मग त्यावर आपन by नरेशकुमार
In reply to आमचे आगीत चार तेल्शिंतोडे by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ आमची फोडणीला मिर्ची by वपाडाव
In reply to घ्या.आत्तापर्यंत 20 वर्षे by गवि
In reply to अरे पाववड्या कसली लिस्ट दिलीस by मदनबाण
माधुरीच्या सारखं उत्कॄष्ठ नॄत्य करणारी नायिका भविष्यात देखील होणार नाही... तिला तोड नाही.+१११ दिलखेचक अदा, नृत्य कौशल्य, मनमोहक चेहरा, त्यावर खळखळतं हास्य. जाउ द्या राव. तुमी लई शेंटी केलं मला. (माधुरीच्या मदनबाणाने घायाळ होणारा -रसिक) वपाडाव.
शिला ची अॅलर्जी झाली काय तुला ?अॅलर्जी वगैरे काही नाही, पण शिलावहिनी फक्त slice च्या जाहिरातीत आवडणार्यांपैकी मी एक आहे.
In reply to पोरांचा धागा आहे म्हणुन सोडुन by मुलूखावेगळी
In reply to द्या की हो, नाहीतरि थोड्या by नरेशकुमार
In reply to ओ पडोसन अपनी मुरगी को रखना by विजुभाऊ
In reply to हम तो तंबू में बंबू लगाई रहे by गवि
(जो मर्द होता है उसे दर्द नही होता.)नव्हे ते असे आहे. मर्द को दर्द नही होता. जबड्यात हात घातल्याबद्दल स्वारी. -(मर्द मराठा)वपाडाव
In reply to (जो मर्द होता है उसे दर्द नही by वपाडाव
In reply to (मर्द मराठा)वपाडाव by गोगोल
In reply to (जो मर्द होता है उसे दर्द नही by वपाडाव
In reply to अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली by स्पा
गायिकेचा (?) आवाजसोनु कक्कर
In reply to अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली by स्पा
In reply to मोठे व्हा! by धमाल मुलगा
In reply to श्या ! ह्या सगळ्यात आमच्या by परिकथेतील राजकुमार
२. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय.
फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त