ओरिजिनल म्हणी
In reply to वांगी....!! by इन्द्र्राज पवार
In reply to वांगी....!! by इन्द्र्राज पवार
In reply to ह्म्म by लवंगी
In reply to आण़खि एक by जय - गणेश
In reply to कोण कावल्या?? by असुर
In reply to कोण कावल्या?? by असुर
In reply to इंटरेस्टिंग by अमित देवधर
In reply to झोपा चा अर्थ काय आहे? by Pearl
In reply to वरील दोन्ही म्हणी तश्याच by गणेशा
In reply to झोपा = गोठा असावं का? by Pearl
In reply to झोपा = गोठा असावं का? by Pearl
In reply to झोपा चा अर्थ काय आहे? by Pearl
In reply to बैल गेला नि झोपा केला by गणपा
In reply to >> २) अठरा विश्वे दारिद्र्य - by वारकरि रशियात
In reply to खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे by Pearl
In reply to >>कानामागून येऊन तिखट by नगरीनिरंजन
In reply to >>कानामागून येऊन तिखट by नगरीनिरंजन
In reply to खालील म्हणीं/वाक्प्रचारांच्या मागचे logic/ कहाणी गोष्ट काय आहे by Pearl
In reply to म्हायत्येय काय.. by कवितानागेश
In reply to कथा वाचलेल्या.. by योगप्रभू
In reply to घोड्यासोबत नाळंची यात्रा by वपाडाव
In reply to पहिली म्हण (ओरिजिनल - मुळ) by तुषार घवी
हातभर गजरा न गावभर नजराही म्हण एका चित्रपटात मकरंद अनासपुरेच्या त्वंडुन ऐकली होती. पार यड्यागत हसलो होतो. भारी. अशी रियल लाईफ उदाहरणं लै फाईली हो.
In reply to जरा नवीन by मी ऋचा
-मी असा कसा, असा कसा वेगळा-वेगळा..
In reply to व्हर्जिनल म्हण.. by वपाडाव
In reply to "गावदेवीला नव्हता नवरा न by तुषार घवी
In reply to म्हण by नितिन थत्ते
In reply to म्हण by नितिन थत्ते
"मला पहा आणि फुलं वहा"आमची प्रगती-पुस्तके हातात पडली की हिच म्हण ऐकण्याची पद्धत आम्हाला बानं लावुन दिलि व्हती. वर्षातुन ३-४ वेळा ऐकयलाच लागे.
In reply to मी शिवाजी राजे भोसले बोलतोय by पर्नल नेने मराठे
मुगींस मुताचा पुर =)) =))ह्याच म्हणीसाठी जंग जंग पछाडत होतो गेल्या पावसाळ्यापासुन :) बाकी आमची चुचु म्हणजे "केसभर गजरा आणि गावभर नजरा " बरोबर ना गं :)
In reply to मुगींस मुताचा पुर =)) by टारझन
In reply to केस हवेत न गजरा घालायला =)) by पर्नल नेने मराठे
In reply to अगं म्हण आहे ती ... बरं केस by टारझन
In reply to लंकेची पार्वती ............... by पिलीयन रायडर
मंदोदरी सुंदर असल्याने रावण तिच्यावर भाळला व तिला घेऊन गेला...शेवटी काय? मनुष्यच तो... प्रकृतीच त्याची ललनांवर भाळण्याची.. -सखाराम बायंडर
In reply to मंदोदरी सुंदर असल्याने रावण by वपाडाव
शेवटी काय? मनुष्यच तो...रावण माझ्या मते हायब्रीड होता ... राक्षस आणि ब्राम्हण च्या ब्रिड चे मिक्सचर .. अधीक प्रकाश रावणाचे नातेवाईक ... उप्स .. जाणकार टाकतील .. !
इंटरेस्टिंग ला तंतोतंत