ब्यांका कशा फसवतात?
हल्ली बर्याच ब्यांका ग्राहकाभीमुख सोयी देत असतात. पण त्याचबरोबर त्या ग्राह्कांकडून काही चार्जेस देखील वसून करतात.
बहुतेक सर्व ब्यांकांमध्ये कोअर ब्यांकींग असते. सर्व शाखा एका मध्यवर्ती सर्व्हरशी सलग्न असतात. या मुळे एखादी ठरावीक ब्रान्च वगैरे संकल्पनाना अर्थ रहात नाही. एटीएम मुळे तर तुम्ही कोणत्याही ब्यांकेच्या एटीएम मधुन पैसे काढू शकता
पण त्याच वेळेस या ब्यांका पैसे भरण्यासाठी सरचार्ज लावतात. उदा: पुण्यातील एका शाखेतून पुण्याबाहेरच्या शाखेत कॅश भरायची आहे. ब्यांकेने यासाठी २५००० पर्यन्त रक्कमेसाठी १०० रुपये चार्ज लावला आहे.
पासबुक स्टेटमेन्ट तुम्ही जर दुसर्या शाखेतून घेतले ( तुमचे ज्या शाखेत अकाउन्ट नाही अशा) तर त्यासाठी वेगवेगळे आकार लावले जातात.
खात्यात मर्यादेपेक्षा कमी पैसे असतील तरीदेखील दंडम्हणून काही रक्कम कापून घेतात. ( मॅनेजरशी थोडी बोलाचाली केली तर हे चार्जेस माफही केले जातात)
चेकबाउन्स होणे यासाठी . तुम्ही दिलेला चेक बाउन्स झाला तर तुम्हाला दम्ड होतोच शिवाय तुम्हाला दिला गेलेला चेक बाउन्स झाला तरीही तुम्हालाच दंड केला जातो
सेविंग अकाउन्ट्स वर व्याज मिळते पण त्याची आकारणी कशी केली जाते हे कधीच सांगितले जात नाही. ऊ दा: महिन्याच्या शेवती शिल्लक असलेल्या रकमेवर्/अॅव्हरेज रकमेवर /एखाद्या विषिष्ठ तारखेस खात्यात असलेल्या रकमेवर ई.)
डेबीट कार्ड क्रीडीट कार्ड बरेच दिवस वापरले नाही तर ते आपोआप रद्द होते. या बाबतचे नियम प्रत्येकब्यांकेच्या बाबतीत वेगळे असतात.
क्रेडीट कार्ड देताना त्याची लिमीट साम्गितली जात नाही .
तुम्हाला कर्ज देतेवेळेस ब्यांका कर्जाचा पहिला हप्ता परस्परच कापून घेतात आणि उरलेली रक्कम प्रत्यक्ष कर्ज म्हणून देतात. व्याज लावताना मात्र संपूर्ण रक्कमेवर लावतात.
प्रत्येक ब्यांकेचे नियम वेगवेगळे असतील खाते उघडायच्या वेळेस ग्राहकाना त्याची माहिती ब्यांका देताना आढळत नाहीत.
ब्यांकांच्या अशा नाडवणूकी चे अनेक किस्से असतील. तुमच्या बाबतीत काही घडले असतील तर लिहा. त्यामुळे इतरमिपाकर जागृत होतील.
तसेच अशा फसवणूकी नन्तर दाद कोणाकडे मागायची हे कोणास माहीत असेल तर ते लिहा.
वाचने
28038
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
अभिनंदन
In reply to अभिनंदन by अन्या दातार
४% दर आहे
...प्रत्येक दिवसा अंती असलेल्या शिल्लक रकमेवर अन्दाजे ३.५% प्रति वर्षे या दराने व्याज मिळते....एक सुधारणा - माझ्या मते सेविंग अकाउन्ट्स वर मिळणारा व्याजदर हा ४% इतका आहे. --- रा. गा. ---हे नक्की का?
बँक हा शब्दच मुळी फसवाफसवी
कसा काय नाना?
मर्मबंधातला विषय काढलात. आता बोललेच पाहिजे.
काय आहे विजुभाऊ
त्यासाठी पासबूक हा कालबाह्य
In reply to त्यासाठी पासबूक हा कालबाह्य by विजुभाऊ
अहो सरकार पासपोर्ट साथी
In reply to अहो सरकार पासपोर्ट साथी by गवि
अतिशय उपयुक्त लिंका, वापर
In reply to अहो सरकार पासपोर्ट साथी by गवि
https://secweb.rbi.org.in/BO/compltindex.htm
In reply to https://secweb.rbi.org.in/BO/compltindex.htm by वाहीदा
हा काही लोकल सेटिंग्जचा
In reply to हा काही लोकल सेटिंग्जचा by गवि
साईट सर्टीफिकेटचा जनरल एरर आहे
एक रुपयाची "लोकमंगल" कहाणी...!!
In reply to एक रुपयाची "लोकमंगल" कहाणी...!! by इन्द्र्राज पवार
असाच प्रकार माझा एकदा झाला
In reply to असाच प्रकार माझा एकदा झाला by भडकमकर मास्तर
कर्तव्य...!
In reply to कर्तव्य...! by इन्द्र्राज पवार
सर्व्हिस चार्जेस
In reply to सर्व्हिस चार्जेस by पैसा
सेवेची प्रतवारी...!!
In reply to सर्व्हिस चार्जेस by पैसा
"मी सांगते म्हणून पास कर.
In reply to "मी सांगते म्हणून पास कर. by खटपट्या
+१
माझे आयसिआय्सिआय मध्ये पुर्वि
चार्जेस
In reply to चार्जेस by क्लिंटन
+१ उत्तम.
In reply to +१ उत्तम. by गवि
सध्या बर्याच ब्यांका
In reply to सध्या बर्याच ब्यांका by विजुभाऊ
हे कितपत योग्य आहे.
हे कितपत योग्य आहे.अयोग्य आहे. एक लाखाची एफडी करून सेव्हिंग अकाऊंट प्रिफर्ड अकाऊंटमध्ये कन्व्हर्ट केल्यास प्रत्येक ब्रँच होम ब्रँच असल्यासारखी वापरू शकता. या प्रकारचे नियम या दोन्ही बँकांकडे आहेत - एफडीच्या रकमेत फरक असू शकतो. एचडीएफसी मध्ये सॅलरी अकाऊंट असूनही एनी ब्रँच बँकींग नाहीये काहीतरी अट सांगीतल्यास "हा नियम आहे म्हणून इतके पैसे चार्ज केले जातील" असे लेखी द्या म्हणून सांगा - सरळ होतील.In reply to हे कितपत योग्य आहे. by मोदक
हा नियम लेखी वगैरे देत नाहीत.
In reply to हा नियम लेखी वगैरे देत नाहीत. by विजुभाऊ
हे दोन वेगवेगळे इश्यू आहेत.
बँक मॅनेजर / कर्मचारी एखादी गोष्ट लेखी देत नसतील तर.एका कोर्या कागदावर तुमचे गार्हाणे योग्य शब्दात व पुरेसे विस्तृत (शक्यतो कोणताही लूपहोल न ठेवता) लिहून बँकेकडे जमा करा व त्याच कागदाच्या झेरॉक्स प्रतीवर तुमचे गार्हाणे घेणार्या माणसाचे नांव, पद, सही व ब्रँचचा शिक्का (बँकेचा जेनेरीक शिक्का असेल तर ब्रँचचे नाव हाताने लिहा) या माहितीसह "पोच" घ्या. ग्राहक पंचायतीमध्ये / कोर्टात / बँकिंग ओमब्डस्मनकडे हा एक सज्जड पुरावा ठरतो.मला एका नातेवाईकाच्या अकाउम्ट मध्ये पैसे भरायचे होते त्यांचे सेव्हिंग अकाउंट होते.तुमचे आणि नातेवाईकाचे जर अकाऊंट एकाच बँकेत असेल तर ते पैसे तुमच्या अकाऊंट द्वारे NEFT मार्गे नातेवाईकांच्या खात्यात भरू शकता. NEFT Transfer ला IDBI कोणतेही चार्जेस लावत नाही - HDFC बाबत कल्पना नाही. (येथे NEFT मधला फरक म्हणजे तुम्ही "घरी बसून" नेटबँकींग द्वारे पैसे पाठवणे व "ब्रँचमध्ये जावून फॉर्म भरून" पैसे पाठवणे इतकाच आहे. पैसे तुमच्या अकाऊंट द्वारेच नातेवाईकांच्या खात्यात जाणार आहेत - ही एंट्री रेकॉर्डवर दाखवावयाची नसल्यास NEFT हा उपाय बाद समजावा) तज्ञ लोक भर घालतीलच!In reply to चार्जेस by क्लिंटन
रोचक प्रतिसाद
In reply to रोचक प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
गणित
In reply to चार्जेस by क्लिंटन
ग्राहक....फायदातोटा..!
In reply to ग्राहक....फायदातोटा..! by इन्द्र्राज पवार
>>पण फक्त One शब्द लिहिला
In reply to >>पण फक्त One शब्द लिहिला by विश्वनाथ मेहेंदळे
सेवा...!
In reply to ग्राहक....फायदातोटा..! by इन्द्र्राज पवार
प्रतिसाद
In reply to ग्राहक....फायदातोटा..! by इन्द्र्राज पवार
बँकांची कस्टमर सर्विस ही
चांगल्या विषयावरचा लेख
काही वर्षांपूर्वी जेव्हा
In reply to काही वर्षांपूर्वी जेव्हा by कानडाऊ योगेशु
म्हणजे बँक वाईट नोटा देऊ शकते
In reply to काही वर्षांपूर्वी जेव्हा by कानडाऊ योगेशु
येस्स्स!ब्यांका बिनदिक्कतपणे
चांगला लेख. इथेही बँका
स्विस ब्यकेंचे नियम असे
आयसीआयसीआय
चांगला धागा!हिरव्या देशातही
In reply to चांगला धागा!हिरव्या देशातही by रेवती
आँ
In reply to आँ by रमताराम
माझा क्रेडीट कार्डाचा
In reply to आँ by रमताराम
असहमत!
In reply to असहमत! by धमाल मुलगा
+१
In reply to +१ by सूर्य
अवांतर :
वरील सर्व प्रतिसाद
अवांतर : रजनीकांतच्या चड्ड्या
In reply to अवांतर : रजनीकांतच्या चड्ड्या by विजुभाऊ
चूक
In reply to अवांतर : रजनीकांतच्या चड्ड्या by विजुभाऊ
समजले नाही
In reply to अवांतर : रजनीकांतच्या चड्ड्या by विजुभाऊ
>>कर्जदाराचे वारसदार त्या
In reply to >>कर्जदाराचे वारसदार त्या by विश्वनाथ मेहेंदळे
वारसांनी नकार दिला असता तर
In reply to वारसांनी नकार दिला असता तर by विजुभाऊ
अजब
मुळात या चर्चेत
माझ्या माहितीप्रमाणे, 'कर्ज
त्या दिवशी मी ब्यांकेत गेले
In reply to त्या दिवशी मी ब्यांकेत गेले by शिल्पा ब
जळ्ळी मेली सिस्टीम..
आयसीआयसीआय बँकेचा माझा अनुभव:
वाचण्यासारखी चर्चा
विषय जिव्हाळ्याचा त्यामुळे
...
नेहमी सारख्या कांदे पोह्याची
In reply to नेहमी सारख्या कांदे पोह्याची by बापु देवकर
चुकून इकडे चिकटवली ...
एका राष्ट्रीयकृत बॅन्केत माझे
In reply to एका राष्ट्रीयकृत बॅन्केत माझे by एम.जी.
१. असे परस्पर माझ्या
१. असे परस्पर माझ्या खात्यातून पैसे वळते करून घ्यायचा हक्क बॅन्केला आहे का ? माझ्या मते नसावा..नाही. असा कोणताही हक्क बँकेला नाही. (कोणत्या पुस्तकात कोठे हा नियम आहे ते मला माहिती नाही पण असा हक्क बँकेला नाही हे नक्की!) स्थळप्रत (काऊंटरफॉईल) हा बँकेने पैसे स्वीकारल्याचा पुरावा आहे - त्या आधारे तुम्ही मॅनेजरला काजवे दाखवू शकता.२. हे ४००० रुपये बॅन्केने कुठल्या खात्यात टाकले ? का त्या दिवशीच्या कॅशियरकडून वसूल केले असावेत ?येथे तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. १) खराब नोटा नष्ट करणारी / चलनात येवू न देणारी यंत्रणा स्टेट बँकेमार्फत राबवली जाते - त्या नोटा तेथे जातील - तुमच्या बँकेला काहीही तोटा होणार नाही. २) बँकांचा असा तोटा सस्पेन्स अकाऊंट सारख्या एका कोणत्यातरी अकाऊंट मध्ये जातो. मॅनेजरला तसे अधिकार असतात. ३) "कॅश टॅली न होणे" सारख्या परिस्थितीमध्ये कॅशीयरकडून वसूली न्याय्य आहे. एखादा खमका कॅशीयर भेटलाच तर मॅनेजर अडकू शकतो. प्लीज नोट - वरील सर्व माहिती बँकांशी असलेल्या व्यवहारातून आलेली आहे. चुकीची असल्यास जरूर दुरूस्त करावी.