थंडीपासुन बचाव
In reply to नाना by चिंतामणी
In reply to लग्न करा आता. by परिकथेतील राजकुमार
In reply to लग्न करा आता. by परिकथेतील राजकुमार
In reply to मी थंडीपासुन बचाव मागितला by अवलिया
मी थंडीपासुन बचाव मागितला होता... जन्मठेप नाही. कॉलिंग युयुत्सु !मग ह्यापुढे असले प्रश्न विचारताना नको असलेल्या उत्तरांची यादी पण देत जा. हरामखोर माणूस ! उगाच आमचे टंकनश्रम फुकट घालवले.
In reply to मी थंडीपासुन बचाव मागितला by परिकथेतील राजकुमार
In reply to >>>मग ह्यापुढे असले प्रश्न by अवलिया
संपादक कृपया लक्ष द्या ! शिवीगाळ चालायला मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही.प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय? आणि मिपा प्रगल्भ नाही हे ठरवणारे तुम्ही कोण ? साधे फेसबुक म्हणजे काय हे माहिती नसणार माणूस अशी विधाने करुच कशी शकतो ?
खवमधे तांदुळ नव्हते पाठवले.. प्रतिसाद द्या म्हणुन,धागा सार्वजनीक काढलात ना? ह्यापुढे तुमच्या लेखनावर कोणी प्रतिसाद द्यावेत आणि कोणी नाही त्याची पण यादी देत जा.
In reply to संपादक कृपया लक्ष द्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to लग्न करा आता. by परिकथेतील राजकुमार
In reply to लवकर by गणपा
In reply to च्यामारी ! अर्धी लाकडं मसणात by अवलिया
In reply to असं आहे होय.. by केशवसुमार
In reply to नान्या गेला by सुहास..
In reply to >>>नान्या गेला, असा उसासा by अवलिया
In reply to टाकुनिया नाना गेला by स्पा
In reply to आहे अजुन ! इतक्यात ग्लास by अवलिया
In reply to असं आहे होय.. by केशवसुमार
In reply to केसुशेट तुम्ही तर आम्हाला by अवलिया
In reply to हा हा by केशवसुमार
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to >>>च्यायला नाना जाईल म्हणुन by अवलिया
In reply to कुठला उपाय ? by छोटा डॉन
In reply to मेस लावून गरम गरम जेवू by स्पा
In reply to णानाला मेस झेपेल का? by पर्नल नेने मराठे
In reply to अंगावरचे कपडे काढून टाका आणि by यकु
In reply to ओके. फक्त कुणाच्या अंगावरचे by अवलिया
In reply to शिव!!! शिव !! शिव!!! by यकु
In reply to शिव!!! शिव !! शिव!!! by यकु
In reply to शिव!!! शिव !! शिव!!! by यकु
In reply to लग्न करा आता. नान्या... परा by विजुभाऊ
In reply to लग्न करा आता. नान्या... परा by विजुभाऊ
In reply to लग्न करा आता. नान्या... परा by विजुभाऊ
In reply to व्यनी चेकवा. by गणपा
In reply to =)) खतरनाक !! by अवलिया
In reply to =)) खतरनाक !! by अवलिया

In reply to गणपा __/\__ ठार मेलो by परिकथेतील राजकुमार
In reply to ह्म्म स्वेत्र विनुन पाथ्वला by पर्नल नेने मराठे
बिडी जलायलेsssssssss
जीगरसे अवलीयाsssssssss
जीगरमा बडी आग है..........
In reply to घरात शेकोटी करा. जास्तच थंडी by देवदत्त
घरात शेकोटी करा. जास्तच थंडी वाटल्यास त्या आगीतच (जवळ नाही) हात शेका. कधीच थंडी लागणार नाही.शक्यतो शेजार्याच्या घरालाच आग लावता आली तर उत्तम.
In reply to घरात शेकोटी करा. जास्तच थंडी by परिकथेतील राजकुमार
In reply to शक्यतो शेजार्याच्या घरालाच by देवदत्त
(आणि Love Thy Neighbour चे काय?)शेजार्याच्या/शेजारणीच्या घराला आग लावून, मग ते भस्मसात झाल्यावर त्याला/तिला आपल्या घरात (कायमचे?) आणून मग त्याच्यावर/तिच्यावर प्रेम करायला कोणीही नाही म्हटलेले नाही, असे वाटते. डिस्क्लेमरः हा सल्ला नाही. नाहीतर आमच्या त्या मूर्ख पेलिनबाईने वीस खासदारांच्या मतदारसंघांवर बंदुकीच्या क्रॉसहेअरचे चित्र लावल्यावर एका महामूर्खाने खरोखरच त्यांपैकी एका खासदारणीवर गोळी झाडली, त्याचप्रमाणे अवलियाने (अवलियाला महामूर्ख म्हणण्याचा हेतू नाही. निदान अजूनतरी. म्हणजे, दुसर्याच्या सल्ल्यावरून खरोखरच तिसर्याच्या घराला आग लावत नाही, तोपर्यंत तरी.) जर खरोखरच शेजार्याचे/शेजारणीचे घर जाळून त्याला/तिला आपल्या घरी कायमचे राहायला बोलावले, तर चिथावणीचा आळ आमच्यावर यायचा. सार्वजनिक मंचांवर - मग ते वेबसाइटवर असो, ट्वीटमधून, प्रतिसादांतून, खरडवहीत, किंवा आणखी कोठे किंवा कसे - काहीबाही बेजबाबदारपणे लिहिल्यास (किंवा चित्रे डकवल्यास, वगैरे) त्याचे सार्वजनिक परिणाम असतात, ते असे! (अर्थात, मूर्ख पेलिनबाईला हे कधी कळण्याची अपेक्षा नाही म्हणा. आणि आता कळून उपयोगही नाही. द डॅमेज हॅज़ बीन डन.)
नाना