राम राम मंडळी
सध्या मरणाची थंडी पडली आहे..
कुड कुड करत रात्रभर थंडी वाजते..
दातावर दात आपटतात
दिवसा सुद्धा गारठा जाणवतो
शरीर नुसतं गार पडतं.
बोट वाकडी होतात
नुसतं बसुन रहावंसं वाटतं
असं वाटत की आता संपला कार्यभाग...
छ्या ! या थंडीपासुन बचाव करण्याचे साधे सोपे, कठीण अवघड जे जे काही उपाय असतील ते सांगा बरे...
आपलाच
(गारचटलेला) नाना
वाचने
10379
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाना
काय नाना , वेळ जात नाहीये का
In reply to नाना by चिंतामणी
लग्न करा आता.
+१
In reply to लग्न करा आता. by परिकथेतील राजकुमार
मी थंडीपासुन बचाव मागितला
In reply to लग्न करा आता. by परिकथेतील राजकुमार
मी थंडीपासुन बचाव मागितला
In reply to मी थंडीपासुन बचाव मागितला by अवलिया
>>>मग ह्यापुढे असले प्रश्न
In reply to मी थंडीपासुन बचाव मागितला by परिकथेतील राजकुमार
संपादक कृपया लक्ष द्या !
In reply to >>>मग ह्यापुढे असले प्रश्न by अवलिया
>>>प्रगल्भ संस्थळ म्हणजे काय?
In reply to संपादक कृपया लक्ष द्या ! by परिकथेतील राजकुमार
परा You too??????????
In reply to लग्न करा आता. by परिकथेतील राजकुमार
लवकर
च्यामारी ! अर्धी लाकडं मसणात
In reply to लवकर by गणपा
असं आहे होय..
In reply to च्यामारी ! अर्धी लाकडं मसणात by अवलिया
नान्या गेला
In reply to असं आहे होय.. by केशवसुमार
>>>नान्या गेला, असा उसासा
In reply to नान्या गेला by सुहास..
टाकुनिया नाना गेला
In reply to >>>नान्या गेला, असा उसासा by अवलिया
आहे अजुन ! इतक्यात ग्लास
In reply to टाकुनिया नाना गेला by स्पा
आहे अजुन ! इतक्यात ग्लास
In reply to आहे अजुन ! इतक्यात ग्लास by अवलिया
केसुशेट तुम्ही तर आम्हाला
In reply to असं आहे होय.. by केशवसुमार
हा हा
In reply to केसुशेट तुम्ही तर आम्हाला by अवलिया
+१
In reply to हा हा by केशवसुमार
>>>च्यायला नाना जाईल म्हणुन
In reply to +१ by छोटा डॉन
कुठला उपाय ?
In reply to >>>च्यायला नाना जाईल म्हणुन by अवलिया
व्यनी चेकवा
In reply to कुठला उपाय ? by छोटा डॉन
मेस लावून गरम गरम जेवू
णानाला मेस झेपेल का?
In reply to मेस लावून गरम गरम जेवू by स्पा
प्रश्न थोडा चुकला हो. "मेसला
In reply to णानाला मेस झेपेल का? by पर्नल नेने मराठे
इकडे या. लगेच मुंबईतला
अंगावरचे कपडे काढून टाका आणि
ओके. फक्त कुणाच्या अंगावरचे
In reply to अंगावरचे कपडे काढून टाका आणि by यकु
शिव!!! शिव !! शिव!!!
In reply to ओके. फक्त कुणाच्या अंगावरचे by अवलिया
शिव?? तो तर उघडाच असतो ना?
In reply to शिव!!! शिव !! शिव!!! by यकु
शिव?
In reply to शिव!!! शिव !! शिव!!! by यकु
शिव!!! शिव !! शिव!!!
In reply to शिव!!! शिव !! शिव!!! by यकु
थंडीपुरती
लग्न करा आता. नान्या... परा
परा आणि डॉन्या ज्या गडावर
In reply to लग्न करा आता. नान्या... परा by विजुभाऊ
म्हणजे तुम्हाला नक्की काय
In reply to लग्न करा आता. नान्या... परा by विजुभाऊ
विजुभाऊ
In reply to लग्न करा आता. नान्या... परा by विजुभाऊ
व्यनी चेकवा.
=)) खतरनाक !!
In reply to व्यनी चेकवा. by गणपा
व्यनी फॉरवर्ड कर रे !
In reply to =)) खतरनाक !! by अवलिया
गणपा __/\__ ठार मेलो
In reply to =)) खतरनाक !! by अवलिया
ह्म्म स्वेत्र विनुन पाथ्वला
In reply to गणपा __/\__ ठार मेलो by परिकथेतील राजकुमार
स्वेत्र विनुन पाथ्वला असेल
In reply to ह्म्म स्वेत्र विनुन पाथ्वला by पर्नल नेने मराठे
अवलिया भाय, अवलिया
Brandy
थंडीपासून बचाव = थंडीपासून
लग्न
ध्यान
.
बिडी जलायलेsssssssss
जीगरसे अवलीयाsssssssss
जीगरमा बडी आग है..........
भेसळविरहित ब्रँडीचे किंवा कोनियकचे दोन शॉट मारा!
नाना, हायसा नव्हं अजून !
घरात शेकोटी करा. जास्तच थंडी
घरात शेकोटी करा. जास्तच थंडी
In reply to घरात शेकोटी करा. जास्तच थंडी by देवदत्त
शक्यतो शेजार्याच्या घरालाच
In reply to घरात शेकोटी करा. जास्तच थंडी by परिकथेतील राजकुमार
शेजारी(ण)प्रेम, 'सखी शेजारिणी' वगैरे...
In reply to शक्यतो शेजार्याच्या घरालाच by देवदत्त
एक लेख इथे
अवलिया साहेब, इथे एक उपाय
ब्राज्वलन करा.....