फेसबुकावरील स्त्रियांचे फोटो..!
नमस्कार,
हा खरे तर कौल टाकणार होतो, परंतु कौल टाकताना कौलाची पार्श्वभूमी लिहिण्यास जागा नसते. म्हणून हा काथ्याकूट टाकत आहे..
असो..
तर हा काथ्याकूट कम कौल असा - (केवळ पुरुषांकरता)
तुम्ही फेसबुकवर वावरताना नावाने/नाव शोधून विविध स्त्रिया/मुलींच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांचे फोटो आवडीने (चवीचवीने) पाहता का?
खरे खरे उत्तर द्या..
१) पाहता का?
२) पाहता तर का पाहता?
३) असे ओळखीच्या स्त्रियांचे, खास करून अनोळखी स्त्रियांचे फोटो पाहणे/न्याहाळणे, हे गैर आहे असे तुम्हाला वाटते का?
माझी उत्तरे -
१) हो. हल्ली फावला वेळ फार कमी मिळतो. परंतु असा वेळ मिळाल्यास असे फोटो अगदी आवडीने व शोधून शोधून पाहतो..
२) सुंदर स्त्रियांचे फोटो पाहायला आवडतात. मी सौंदर्योपासक आहे.
३) नाही वाटत. एक तर ते फोटो त्या स्त्रियांनी इतरांनी पाहावे म्हणूनच टाकलेले असतात म्हणून पाहतो. अर्थात, असे फोटो टाकणे हेच मुळात गैर आहे असे मी त्या सार्या ओळखीच्या/अनोळखी स्त्रियांना सांगू इच्छितो..
माझ्यासारखे नुसते नेत्रसूख घेणारे काही सौंदर्योपासक रसिक असतातही, परंतु त्या फोटोंचा दुरुपयोग करणारे/गैरफायदा घेणारेही असू शकतात../किंबहुना अधिक असतात..!
असो...
गंमतीगंमतीत म्हणून हा धागा टाकायला गेलो आणि अचानक या विषयातल्या गांभिर्याकडे वळलो..!
असो..
या धाग्यावर मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच काही साधकबाधक चर्चा व्हावी असे वाटते..
आपला,
(सौंदर्योपासक) तात्या.
वाचने
11497
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
मुक्तसुनित आणि इंद्रराज
In reply to मुक्तसुनित आणि इंद्रराज by टारझन
huh ?
In reply to मुक्तसुनित आणि इंद्रराज by टारझन
टारबा..
In reply to मुक्तसुनित आणि इंद्रराज by टारझन
श्री.टारझन यांच्या (विविध
In reply to श्री.टारझन यांच्या (विविध by आमोद शिंदे
आदर....!!
In reply to आदर....!! by इन्द्र्राज पवार
मिस्टर पवार
In reply to मिस्टर पवार by मुक्तसुनीत
त्यात काही आश्चर्य नाही हो.
In reply to त्यात काही आश्चर्य नाही हो. by विश्वनाथ मेहेंदळे
निषेध आणि हलके घेणे....!!
फेसबुक
श्री.अविनाशकाका
आमचे स्वमत..
In reply to आमचे स्वमत.. by गवि
शिवाय भेळ,पाणीपुरी अशा
In reply to शिवाय भेळ,पाणीपुरी अशा by llपुण्याचे पेशवेll
"भैय्या जल्दी मेरी चाट दो"
In reply to आमचे स्वमत.. by गवि
+ १
फेसबूक, ट्विटर काही भावलं
या प्रश्नांची उत्तरे
भेळेच्या गाड्यावर "त्याला
In reply to भेळेच्या गाड्यावर "त्याला by विजुभाऊ
>>भेळेच्या गाड्यावर "त्याला
३) नाही वाटत. एक तर ते फोटो
In reply to ३) नाही वाटत. एक तर ते फोटो by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to ३) नाही वाटत. एक तर ते फोटो by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to ३) नाही वाटत. एक तर ते फोटो by परिकथेतील राजकुमार
आगदी माझ्या तोंडचे शब्द चोरलेस
पाहतो ना... अगदी अवर्जुन पाहतो .
तरीच..
In reply to तरीच.. by सुनील
तरीच हिट्सच्या बाबतीत
नारायण !!! नारायण !!! बाकी
फायदा
In reply to फायदा by विनायक प्रभू
हाहाहा!
In reply to हाहाहा! by प्रियाली
हाण्ण्ण!!!
In reply to हाण्ण्ण!!! by बिपिन कार्यकर्ते
वेळ???
शोधून बिधून काही पहात नाही
डिपेंडस्!!!
एक वेगळा प्रतिसाद
हायला
फेसबुक हे मुली आणि मुले