फेसबुकावरील स्त्रियांचे फोटो..!
In reply to मुक्तसुनित आणि इंद्रराज by टारझन
In reply to मुक्तसुनित आणि इंद्रराज by टारझन
In reply to मुक्तसुनित आणि इंद्रराज by टारझन
In reply to श्री.टारझन यांच्या (विविध by आमोद शिंदे
In reply to आदर....!! by इन्द्र्राज पवार
In reply to मिस्टर पवार by मुक्तसुनीत
In reply to त्यात काही आश्चर्य नाही हो. by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आमचे स्वमत.. by गवि
In reply to शिवाय भेळ,पाणीपुरी अशा by llपुण्याचे पेशवेll
In reply to आमचे स्वमत.. by गवि
In reply to भेळेच्या गाड्यावर "त्याला by विजुभाऊ
३) नाही वाटत. एक तर ते फोटो त्या स्त्रियांनी इतरांनी पाहावे म्हणूनच टाकलेले असतात म्हणून पाहतो. अर्थात, असे फोटो टाकणे हेच मुळात गैर आहे असे मी त्या सार्या ओळखीच्या/अनोळखी स्त्रियांना सांगू इच्छितो..हेच आग्रहाने सांगावेसे वाटते.
In reply to ३) नाही वाटत. एक तर ते फोटो by परिकथेतील राजकुमार
In reply to ३) नाही वाटत. एक तर ते फोटो by परिकथेतील राजकुमार
In reply to ३) नाही वाटत. एक तर ते फोटो by परिकथेतील राजकुमार
In reply to तरीच.. by सुनील
तरीच हिट्सच्या बाबतीत फेसबुकने यंदा गूगललाही मागे टाकले! चालायचच!!मालक अहो फार्मव्हिले आणि तत्सम खेळ खेळणारे माझ्यासारखे काही लाख महाभाग मेन पेज वर बॉट्स अर्थात ग्रिस मंकीच्या स्क्रिप्टस लावुन ठेवतात. ज्यामुळे आपोआप दर ३० अथवा १५ सेकंदानी ऑटो हिट होउन पेज रिफ्रेश होत असते :) मी सकाळी १० ते रात्री ८ तर फेसबुकावर असतोच असतो. ह्या हिशेबाने माझ्या (३० सेकंदाला रिफ्रेश) एकट्याच्याच दिवसाला कमीत कमी १२०० हिटस झाल्या. अशा लाखो स्क्रिप्टस रोजच्या वापरात असतात.
In reply to फायदा by विनायक प्रभू
In reply to हाहाहा! by प्रियाली
In reply to हाण्ण्ण!!! by बिपिन कार्यकर्ते
बाकी, काय वेळ आली आहे प्रियालीवर!!!! मास्तरांचा प्रतिसाद आवडला?मास्तरांचा प्रतिसाद क्रिप्टिक नाही, कौतुक नको का करायला? बाकी, मास्तरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.... फायदा काय? ;)
मुक्तसुनित आणि इंद्रराज