भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...
शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'
उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.
वाचने
21015
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
मस्त मुद्दे उपस्थित
In reply to मस्त मुद्दे उपस्थित by मन
अजिबात
बरे झाले
हौस /हौशी
कागद हा
जागा राखून ठेवली आहे
प्रश्न रूपी ऊत्तर....
ही आमची उत्तरे !!!
शुद्धलेखन,
In reply to शुद्धलेखन, by प्रियाली
अवांतर
In reply to अवांतर by विकास
स्थलांतर
In reply to स्थलांतर by प्रियाली
इतकेच
यस्स!
In reply to यस्स! by मन
अरे मनोबा
In reply to अरे मनोबा by प्रियाली
टायर
In reply to टायर by मनस्वी
टायर = वायूयुक्त धाव
पण तसं रुढ
In reply to पण तसं रुढ by मन
प्वाईंट में दम है
मौज
भाषा ही जिवंत रहावी म्हणुन ती प्रवाही असावी
पास- नापास
In reply to पास- नापास by विजुभाऊ
म्हणुनच
In reply to म्हणुनच by मन
नापास या
माझ्या परीने उत्तरे
मराठी कधीची???
भाषाविकास
In reply to भाषाविकास by विकास
जर
In reply to जर by प्रियाली
सहमत
In reply to सहमत by कोलबेर
असे आणखी काही
In reply to जर by प्रियाली
अट्टहास
In reply to अट्टहास by विकास
सहमत/असहमत
In reply to अट्टहास by विकास
संस्कृतप्रचुर शब्द
In reply to संस्कृतप्रचुर शब्द by प्रियाली
सिगारेट ला
In reply to सिगारेट ला by विजुभाऊ
विडी आणि सिगरेट
In reply to विडी आणि सिगरेट by कोलबेर
खाकी प्यान्ट आणी सफेद पायजमा
In reply to भाषाविकास by विकास
सहमत...
ट्यांव ट्यांव!
In reply to ट्यांव ट्यांव! by विसोबा खेचर
एकदा ठरले की...
In reply to ट्यांव ट्यांव! by विसोबा खेचर
छुपे मनोगती
"मिसळपावाव
माझी उत्तरं!..
In reply to माझी उत्तरं!.. by विसोबा खेचर
रोखठोक
In reply to रोखठोक by ॐकार
धन्यवाद
मते
In reply to मते by चित्रा
भ्रष्ट
खुप चर्चा
भाषांचे उष्टे खरकटे
In reply to भाषांचे उष्टे खरकटे by तळेकर
तळेकर, दुसर्यांचे साहित्य इथे कारणाशिवाय जसेच्या तसे